बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग २
भाग - १
… तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१००-११० cc
१. दमड्या - सगळ्यांत कमी
२. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त
३. दिसणे - काकूबाई / वरणभात
४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - अगदीच टुकार
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून
हिरो
स्प्लेंडर
पॅशन प्रो
स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन)
होंडा
ड्रीम निओ / युगा
ट्विस्टर
बजाज
डिस्कव्हर
टिव्हिएस
स्टार सिटी
सुझुकी
स्लिंग शॉट
महिंद्र
सेंच्युरो
पंटेरो
हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो
खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :)
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर - जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;) क्रमश:

वाचने
47872
वाचनखूण
प्रतिक्रिया
126
In reply to हे अवश्य बघा.. by गवि
मस्त !!
In reply to हे अवश्य बघा.. by गवि
फारच जुना आहे तो व्हिडीओ
In reply to फारच जुना आहे तो व्हिडीओ by टवाळ कार्टा
हो.. अर्थात यापूर्वी पाहिला
In reply to हे अवश्य बघा.. by गवि
सुंदर व्हिडो
In reply to पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि by टवाळ कार्टा
पल्सरला उगा नाव ठेवतात बाँ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About ArihantIn reply to पल्सरला उगा नाव ठेवतात बाँ... by मदनबाण
पल्सरला उगा नाव ठेवतात बाँ...
In reply to पल्सरला उगा नाव ठेवतात बाँ... by मुक्त विहारि
पल्सर २०० एन एस
In reply to पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि by टवाळ कार्टा
बाईकच्या बाबतीत मी तसा फारसा
In reply to बाईकच्या बाबतीत मी तसा फारसा by गुंड्या
ओ भौ...मी इथे फक्त
In reply to ओ भौ...मी इथे फक्त by टवाळ कार्टा
स्वारी हां..जरा वाहवत गेलो.
In reply to स्वारी हां..जरा वाहवत गेलो. by गुंड्या
ह्म्म्म ट्विस्टरला
In reply to ह्म्म्म ट्विस्टरला by टवाळ कार्टा
पण पसंद अपनी अपनी...
पुभाप्र.. पुभाप्र.. पुभाप्र..
In reply to पुभाप्र.. पुभाप्र.. पुभाप्र.. by हाडक्या
येणार...येणार...येणार...
In reply to येणार...येणार...येणार... by टवाळ कार्टा
कधी ... कधी...कधी...
In reply to कधी ... कधी...कधी... by प्रसाद गोडबोले
काम सुरु आहे...रच्याकने जरा
In reply to काम सुरु आहे...रच्याकने जरा by टवाळ कार्टा
व्यनि केलाय.
अरेच्च्चा
In reply to अरेच्च्चा by विटेकर
मी नाही वापरली ती...फार जुनी
In reply to मी नाही वापरली ती...फार जुनी by टवाळ कार्टा
अरे लै खतरनाक मॉडेल होते.
Hero Passion Xpro
In reply to Hero Passion Xpro by सुधीर जी
एक्स्प्रो आनि नुसती प्रो
110 cc engine aani looks
In reply to 110 cc engine aani looks by सुधीर जी
ओके.
MI EK MAHINYPURVI GHETLI HI
In reply to MI EK MAHINYPURVI GHETLI HI by सुधीर जी
कदाचित तुमच्यासह गाडीचे वजन