मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन

गुलमोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज मनाचा काही कळतच नाही, मनाचा मनाला काही पत्ताच नाही, का असं होतं काही केल्या उमगतच नाही, पण आज मन कुठे रमतच नाही!!!!

वाचने 1663 वाचनखूण प्रतिक्रिया 5

स्वप्नज Sun, 12/21/2014 - 07:48
खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.