बाइक्स घेताना - भाग २
पॅशन प्रो
स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन)
होंडा
ड्रीम निओ / युगा
ट्विस्टर
बजाज
डिस्कव्हर
टिव्हिएस
स्टार सिटी
सुझुकी
स्लिंग शॉट
महिंद्र
सेंच्युरो
पंटेरो
हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो
खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :)
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर - जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;) क्रमश:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to अलका कुबल by प्रसाद गोडबोले
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ... … रेशम टिपणीस सारखी
In reply to तेच ते by प्रसाद गोडबोले
In reply to नाही हो....old wine in new by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to दिसायला कॅफे रेसर पण आतले by मदनबाण
In reply to बाइक आणि बै यांची तुलनाच कशी by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to रेशम टिपणीस कशी आधी अंगभर by मदनबाण
In reply to अरे हो...पण ते उदाहरण by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to अच्छा असं व्हय... इनिंग by मदनबाण
In reply to गेटप बदलला तरी अलका कुबलची by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to गेटप बदलला तरी अलका कुबलची by मदनबाण
In reply to गेटप बदलला तरी अलका कुबलची by टवाळ कार्टा
In reply to अलका कुबल by प्रसाद गोडबोले
In reply to बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या by टवाळ कार्टा
In reply to त्याच प्रतिक्षेत ... आमच्या by प्रसाद गोडबोले
In reply to बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या by टवाळ कार्टा
In reply to छान...!!! by योगी९००
In reply to किती हा उतावीळपणा by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About ArihantIn reply to खीखीखी... ख्या ! by मदनबाण
In reply to खीखीखी... ख्या ! by मदनबाण
In reply to खीखीखी... ख्या ! by मदनबाण
In reply to खीखीखी... ख्या ! by मदनबाण
In reply to आपल्या ग्रुपवर आला होता by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हे असे फोटो by मुक्त विहारि
In reply to आपल्या ग्रुपवर आला होता by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आपल्या ग्रुपवर आला होता by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About ArihantIn reply to आपल्या ग्रुपवर आला होता by मदनबाण
In reply to घे अॅड करुन...रात्री by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आमी काय पाप केलंय हो !! आमाला by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki BoyzIn reply to आपला नंबर मला व्यनि करा... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki BoyzIn reply to आमी काय पाप केलंय हो !! आमाला by खटपट्या
In reply to बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या by टवाळ कार्टा
In reply to पुढचा भाग... by मुक्त विहारि
In reply to बाइकवेडे मिपाकर किती असतील by टवाळ कार्टा
In reply to ईंजिनांविषयी माहिती हवी असेल by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तेवढं by सस्नेह
In reply to तुमची रिक्वायरमेंट सांगा.. by टवाळ कार्टा
In reply to लेकासाठी घ्यायचीय हो ! by सस्नेह
In reply to सगळ्या रिक्वायरमेंट पाठवा by टवाळ कार्टा
सल्ला फुकटात दिला जाइल !
In reply to सगळ्या रिक्वायरमेंट पाठवा by टवाळ कार्टा
बाईकर्हित =))कुठल्याही गोष्टीचा सल्ला फुकट नसतोय. "बाईकर्हित" पाहण्यासाठी बराचं अभ्यास लागतो. आम्ही कमिशण खाल्ल्याशिवाय सल्ले देतं नाही. आमचं कमिशण बाईकसंदर्भात सखोल सल्ला देण्यासाठी झ्याक कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी आहे. वरवरचा सल्ला देण्यासाठी मिसळपावाची प्लेट समोर ठेवल्याशिवाय आम्ही माहिती देत नसतो. इथे आम्ही लिटरली कमिशण खातो. (मु.विं. कडुन बरेचं कमिशण येणे आहे. हिशोबपुस्तकात णोंद केली पाहिजे) =))
In reply to बाईकर्हित by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to लेकासाठी घ्यायचीय हो ! by सस्नेह
In reply to पोरं नशीबवान आहेत . by प्रसाद गोडबोले
In reply to तसं नाही हं. by सस्नेह
एक ब्याटरीवरची गाडी घेऊन दिलेलीब्याटरीवरची गाडी ... हे तर रॅगिंग झालं =)) मग आता एन्फिल्डच घेवुन द्या पोरगा खुष होईल अन आयुष्यभर लक्षात ठेवेल . ( माझ्या बेष्ट फ्रेंडला त्याच्या आईने एन्फिल्ड थंडरबर्ड घेवुन दिली होती तो इंजिनीयर झाल्यावर मग पुढे जॉब लागल्यावर त्याने आईला नॅनो भेट दिली :) म्हणजे तसे तो होण्डा जाझ म्हणत होता पण आईला नॅनोच हवी होती म्हणुन )
In reply to एक ब्याटरीवरची गाडी घेऊन by प्रसाद गोडबोले
In reply to वरीलप्रमाणे पाहिल्यास by गवि
In reply to वरीलप्रमाणे पाहिल्यास by गवि
छान... तुलना मजेशीर ! old