मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एsssssssss...कटा..,चला सुटाsssssssssssss

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =)) बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल, आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...? शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा, जुळणार्‍या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा... तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला, "पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला... एक वरीस झालं.., तरी.. कविता नीट-होत नाही, ज्जोरा...त उबळ आली तरी, भस्सकन उलटी होत नाही.. सरली ह्यातच दोन वर्षे, आता तरी-व्हावी, किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? :p मग विचार केला आपण,ओळिं'ची टोके जुळवू, आहे प्रतिभा म्हणून येण्यापेक्षा, ह्यातच गरज-बोळवू... एक छान कविता 'अशी', मासिकात-नेउन दिली, संपादकांनी प्रथम-दर्शनीच,ती फाडून फेकून दिली... (तिच्यायची &^$# त्यांच्या! ) =)) कळ-निघून गेली..अन्,शब्दांना अंधारी आली, लाख्खो कवितांची स्वप्नं,नुसती यमकातच विखुरली... प्रतिभा वगैरे खोटी असते, माझाच-प्रयत्न खरा.. नाहि काहि जमलं तरी मी, यमकांपाशिच बरा !!

वाचन 16197 वाचनखूण प्रतिक्रिया 49

In reply to by स्पा

सतिश गावडे Fri, 12/19/2014 - 10:13
त्यांचे एक मित्र त्यांना अधून मधून शुक्लकाष्ठसारक वटी देत असतात. बुवांवर कधीतरी त्या वटीचा परीणां होतो आणि अशी कविता पडते.

पैसा Fri, 12/19/2014 - 12:23
ही कविता कोणे? "बघतो आहे वाट" हे पहिले शब्द वाचून दचकले होते. आता प्रत्ययकारी वास्तवदर्षी कविता आहे का काय म्हणून! पण नाही. हे वेगळंच प्रकर्ण निघालं!!

यमके पडती बदाबदा ! अन स्मायल्या हसती खदाखदा !! तांब्याचे भोक बुजवा आधी ! मग नको ती जिलबी पडणार नाही !! धौती चुर्णाने काम भागेल ! आतडी मग पिळवटणार नाही !! अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या)

होकाका Fri, 12/19/2014 - 15:08
आत्मुबा स्मायलीवाले... खूपच मस्त जम्लीये जिलबी. फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? Blum 3

In reply to by प्रमोद देर्देकर

@स्पा शारंगधर कवितासारक वटि घेतलेली दिसतेय>> आलास का हलकटा http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/devil-0003.gif (त्या निमित्तानी तरी! :-/ ) ये ये.. हा घे प्रसाद! http://freesmileyface.net/smiley/battle/gunfight9.gifस्पा ===================================== @पैसा हे वेगळंच प्रकर्ण निघालं!! >> :-/ दु..दु..दु..दु..दु..दु.. :-/ ========================================= @अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या) >>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-009.gif थांब हं पंम्मू,तुला देतो एक लाडू धम्मू! http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/becomes-evil-0002.gif ============================================== @होकाका फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?>> णाही..हो णाही! http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/devil-0006.gif माझा डूआयडी बाहेर डोकावत नसून्,आपलाच मूळ आयडी नको तिकडे http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/devil-0056.gif पहातोय! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-033.gif ==========================================

पियुशा Wed, 12/24/2014 - 16:01
याग्दा येक भडजी जिल्बी पाडाय ग्याला बेसन खपला म्हनून तसाच परत आला बेसन नाय ओ गावडेजी " मैदा " बाकि बुवा किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? आत्म्यानी फिकर करु नये जे मनी येइल ते लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च :p

In reply to by पियुशा

@लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च >>> =)) अच् क्काय जिल्बुचा!!! थांब... आता तूझ्यावरच १ जिलबी पाडतो!! :P