बार-बे-क्यू नेशन, द हेवन!
त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.
त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!
तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.
मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).
साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.
वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अॅक्सेप्ट टीप्स.
(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)
(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
In reply to नवरा सोडून देइन वगैरे by सतिश गावडे
In reply to बार्बेक्यु घरातील स्वर्ग...... by जयंत कुलकर्णी
"नवरा सोडेन पण मच्छी खायची सोडणार नाही"जवळपास अशीच म्हण गुजराती भाषेत पण आहे. गुजरातच्या काही भागात तरुणांमधे गुटखा आणि वयस्कर व्यक्तीमधे बिडीचे फार व्यसन आहे. कुणी त्यांना बिडी सोडायला सांगीतली की ते म्हणतात "बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे." आणि खरोखर वेळ पडली तर बायडी सोडली पण बिडी न सोडलेली कैक उदाहरणे देखील प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहेत.
In reply to घरोघरी मातीच्याच चुली by धर्मराजमुटके
In reply to घरोघरी मातीच्याच चुली by धर्मराजमुटके
"बायडी मुकू पण बिडी न मुकू. केम के बायडी तो पाछळथी आवी पण बिडी तो पैलेथीच छे."अगागागागागागा _/\_
In reply to मजा आली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खरंच. by प्रचेतस
In reply to आयला ! by विवेक ठाकूर
In reply to हो ना! काय हे कंपूबाजांनो? by यशोधरा
In reply to आयडी बदलून घेऊ देत की! by पैसा
In reply to त्या अहंगंडानं पछाडलेल्या by एस
In reply to प्रतिसाद काही आवडला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to साहित्य संमेलनाचा वृ लिहा बरं by यशोधरा
In reply to प्रतिसाद काही आवडला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत आहे. by एस
In reply to आयला ! by विवेक ठाकूर
In reply to आयला! सतीश गावडे आणि प्रचेतस by आदूबाळ
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
ते सोडून आम्ही "पॉपटेटस" मध्ये गेलोये हुई नं बात. उत्कृष्ट निर्णय. पॉपटेट्स इज ब्यियाँड ऑल.
In reply to बार-बे-क्यू नेशनला पूर्वी by सुबोध खरे
In reply to लौट के आजा मेरे गीत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
In reply to सहमत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, तुमच्याशी संवाद साधण्यात मजा आहे म्हणून लिहीतो. by विवेक ठाकूर
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
In reply to मला फँटसी वाचायला खूप आवडतात. by अजया
In reply to तुमच्यासारख्या दुत्त, अरसिक by यशोधरा
In reply to ते जीवनाचे आरस्पानी सौंदर्य by अजया
In reply to तुम्ही फकत अरसिकच नाई तर by यशोधरा
In reply to खूप कामं असतात हो.नवरा by अजया
In reply to आमाला सामान्य काईच समजत नै. by यशोधरा
In reply to मला by सस्नेह
In reply to आधी आरशाचे डाग साफ करा, मग by यशोधरा
In reply to . by सस्नेह
In reply to थोडक्यात तुमाला अस्वच्चच by यशोधरा
In reply to यशोधरा काय हे ? आप भी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to साध्या मराठीत बोला बरं सर. मी by यशोधरा
In reply to साध्या मराठीत बोला बरं सर. मी by यशोधरा
In reply to म्हणजे असं की by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to -दिलीप बिरटे >> ये क्या हाल by यशोधरा
In reply to नाम में क्या रखा है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बेतहाशा मुहब्बत करते है जो by सस्नेह
In reply to मस्तय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आदाब ! by सस्नेह
In reply to बरं पण मी काय म्ह्णते आधी माय by यशोधरा
In reply to ओ माय माय! by अजया
In reply to ओ माय माय! by अजया
In reply to आली ना मायची आठवण? बघा! :) by यशोधरा
In reply to आली ना मायची आठवण? बघा! :) by यशोधरा
In reply to तुमच्या उजव्या विचारसरणीला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to यशोधरा कुठे आहेस ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरेरे! मिपावर असा प्रश्न by यशोधरा
In reply to नाम में क्या रखा है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पोलीस बोलवा by पैसा
In reply to मला फँटसी वाचायला खूप आवडतात. by अजया
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
In reply to एक सल्ला मित्राचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सुबोधजी, तुमच्याशी संवाद साधण्यात मजा आहे म्हणून लिहीतो. by विवेक ठाकूर
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
In reply to +१ by मालोजीराव
In reply to मलाका स्पाईसला तब्बल माणाशी by प्रचेतस
In reply to आवो अन्ना व्हयचंच कवा कवा :) by मालोजीराव
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
In reply to एक बाजू झाली by पैसा
In reply to एक बाजू झाली by पैसा
In reply to Hechch! +१११११११ by पिलीयन रायडर
In reply to तिघाही सदस्यांनी प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही by विवेक ठाकूर
In reply to वाचला आहे by पैसा
In reply to तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही by विवेक ठाकूर
In reply to तिने तुम्हाला विचारलं की by स्रुजा
In reply to तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही by विवेक ठाकूर
In reply to दुःख याचा विरुद्ध अर्थ सुख by नूतन सावंत
In reply to बुद्ध म्हणतो मुक्ती म्हणजे दु:खाचा आभाव ! by विवेक ठाकूर
In reply to तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही by विवेक ठाकूर
प्रश्न सुद्धा व्यक्तिगत आहे,मुळात लेख व्यक्तिगत अनुभवाबद्दल असल्याने चर्चा वैयक्तिक मुद्द्यांवर होणारच. उलट कोणतीही गोष्ट जेवढी वैयक्तिक होत जाते तेवढी ती वैश्विक होत जाते.
त्यामुळे आभावानं गैरसोय होईल आणि ती दूर करण्याचा प्रयत्न होईल पण दु:ख होणं अशक्य आहे.अभावाने गैरसोय होईल हे गृहीतक बरोबर आहे का? त्यातही मजा असते. ज्या माणसाला आनंद आपल्या आतच आहे हे समजते तो कोणत्याही गोष्टींसह किंवा गोष्टींशिवाय, तसेच कोणी सोबत असो किंवा नसो आनंदात राहू शकतो. तो त्याचा चॉईस असतो. दुसरी गोष्ट, दु:ख नाही म्हणजे सुख किंवा आनंद असेलच असेही आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
In reply to एक बाजू झाली by पैसा
In reply to हे गाणं आठवलं... by खेडूत
In reply to या गाण्यातली झोपडी (बैठे घर by खटपट्या
In reply to एक बाजू झाली by पैसा
In reply to आनंद by अगम्य
In reply to हो हो! by पैसा
असेलही.