चारोळ्या
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता.
बाटली रिकामी
ग्लास घरंगळलेला,
टेबलावरचा थेंब
केव्हाचाच सुकलेला.
ढग विखुरलेले
पाऊस थांबलेला,
कुंदाळ हवेत
मी गारठलेला.
काडी काडी करुन
तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.
वाचने
10701
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
चारोळ्या छान.
In reply to चारोळ्या छान. by प्रचेतस
काडी काडी करुन तिनं घरटं
काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.असं चालेल का? :DIn reply to काडी काडी करुन तिनं घरटं by यसवायजी
चालायला पाहीजे.
In reply to काडी काडी करुन तिनं घरटं by यसवायजी
हायकू
एक एक करून
In reply to एक एक करून by टवाळ कार्टा
एकेक करुन त्याने
In reply to एक एक करून by टवाळ कार्टा
नियम
In reply to नियम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडेश
होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे
In reply to होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे by प्रमोद देर्देकर
ते मी अभिप्राय घ्यायला आलोय
धरला मी तांब्या
In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा
खाली वाकून पाहिलं
In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा
बुवांच्याकडे किती तांबे
In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा
हान्गाशी !!
In reply to हान्गाशी !! by खटपट्या
आमचे एक दणकट मित्रसुद्धा
In reply to आमचे एक दणकट मित्रसुद्धा by सतिश गावडे
अंदाज आला "दणकट मीत्राचा".
In reply to हान्गाशी !! by खटपट्या
निव्वळ अप्रतिम
In reply to निव्वळ अप्रतिम by प्रचेतस
ह्याच त्या वास्तववादी आणि
In reply to निव्वळ अप्रतिम by प्रचेतस
हो हो वल्लीशेट आताशा मला
In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा
धरला मी तांब्याटाकलं त्यात
टाकलं त्यात पीठखाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट ! हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)In reply to धरला मी तांब्याटाकलं त्यात by डॉ सुहास म्हात्रे
जबरा..
In reply to जबरा.. by मुक्त विहारि
एकदम सुपडा साफ
In reply to धरला मी तांब्याटाकलं त्यात by डॉ सुहास म्हात्रे
खतरनाक कन्व्हर्शन.
In reply to धरला मी तांब्याटाकलं त्यात by डॉ सुहास म्हात्रे
अगागागागा खल्लास की ओ एकदम.
आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा
धागा परसदारी सापडेल अपर्णा
In reply to धागा परसदारी सापडेल अपर्णा by अजया
किंवा साहित्यांगण ते परसदारही
आमचेबी दोन शबूद
In reply to आमचेबी दोन शबूद by सस्नेह
जबरदस्त....
अगागा अया अया धाग्याचं पार
In reply to अगागा अया अया धाग्याचं पार by प्रमोद देर्देकर
@वल्ली
In reply to @वल्ली by अत्रुप्त आत्मा
बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!!
In reply to बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! by सतिश गावडे
(No subject)
In reply to @वल्ली by अत्रुप्त आत्मा
असं नका करू ओ बुवा. आम्हा
In reply to असं नका करू ओ बुवा. आम्हा by प्रचेतस
असोच्च असो!
In reply to असं नका करू ओ बुवा. आम्हा by प्रचेतस
+१११ मी ही सॉरी,
In reply to असं नका करू ओ बुवा. आम्हा by प्रचेतस
हेच आणि असेच म्हणतो.
माझे दोन पैसे!
एका अज्ञात कवीची कविता
In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे
कहर !!
In reply to कहर !! by खटपट्या
अज्ञाताचा..
In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे
विडंबन आवडले, पैजारबुवा,
In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे
अय्यय्यो..... लैच हुच्च
In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे
अ चांगला नीट ज्ञात असताना...
In reply to अ चांगला नीट ज्ञात असताना... by अत्रुप्त आत्मा
नाव घ्यायला लाजू नका.. स. गा.
आचरट आणि शिवराळ
In reply to आचरट आणि शिवराळ by विटेकर
तांब्या आणि रिकामा माळ
ख्या ख्या ख्या...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'कहर
नसलेल्या देवा!
इतिहासात अगोदर अश्मयुग, मग
In reply to इतिहासात अगोदर अश्मयुग, मग by बॅटमॅन
मानवाची वाटचाल कृषिप्रधान
In reply to मानवाची वाटचाल कृषिप्रधान by डॉ सुहास म्हात्रे
गुणगान अजूनही पोटतिडिकेने
सुरेख कविता प्रमोद पुलेशु