धुकं
लेखनविषय:
धुक्यात उमटली
चित्रे काही
त्यास समजलो
जीवन नाती.
धुक्यातली नाती
धुक्यात विरली
जीवन यात्री
उदास एकाकी.
वाचने
1556
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
छान
ह्म्मं.....
छान
.................
छान !
इतके सेंटी नका होवू...