दुकानदाराकडून अपमान..
In reply to मुळात बायकोबरोबर खरेदीला by बोका-ए-आझम
In reply to आम्ही २ घेतल्या by मनिमौ
In reply to छ्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अश्या प्रसंगात माझी जाम गोची by कानडाऊ योगेशु
In reply to पुणेरी बाणा by सत्याचे प्रयोग
In reply to आयला,तुम्ही गप्प का बसलात ? by बाबा पाटील
In reply to आयला,तुम्ही गप्प का बसलात ? by बाबा पाटील
In reply to आयला,तुम्ही गप्प का बसलात ? by बाबा पाटील
१८० च्या कोनातबराच वेळ हा काय प्रकार आहे हे ध्यानात येत नव्हतं. पण नंतर कळलं.
In reply to १८० च्या कोनात by काळा पहाड
In reply to धोनीचा हेलिकॉप्टर शॉटचा जसा फुल स्विंग बॅक लिफ्ट असतो तसा by बाबा पाटील
In reply to हे वाचून हा प्रसंग आठवला: by काळा पहाड
In reply to *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: by बाबा पाटील
In reply to चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to +१ by सस्नेह
In reply to डन by ज्ञानोबाचे पैजार
In reply to डन by ज्ञानोबाचे पैजार
In reply to त्याआधी सगळ्या अनाहितांना by टवाळ कार्टा
In reply to टका, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to टका, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to त्याआधी सगळ्या अनाहितांना by टवाळ कार्टा
In reply to डन by ज्ञानोबाचे पैजार
In reply to चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to खरेदी हा प्रसंग माझ्या बाबतीत by स्पंदना
In reply to बरय ब्वॉ तुमचं! by रेवती
साडी घ्यायला गेलं की मी आजूबाजूच्या लोकांकडे बघत बसते.हो ना, मी पण तेच करतो.
In reply to साडी घ्यायला गेलं की मी by काळा पहाड
In reply to कमाल आहे. पुण्यातले दुकानदार by मृत्युन्जय
कमाल आहे. पुण्यातले दुकानदार असे कधीच करायचे नाहित. लक्ष्मी रोडवरच्या दुकानातले साड्या दाखवणारे कमालीच्या सहनशीलतेने साड्या दाखवतात. बोलणे रोखठोक असु शकते पण माल घेतला नाही म्हणुन गिर्हाईकाचा अपमान करायचे नाहित.पुण्यातले दुकानदार सुद्धा असे आहेत .... एकदा एक ड्रेस मटेरियल घेण्यासाठी म्हणून दुकानात गेले ते ही लक्ष्मी रोडच बारका .. तर चार पाच ड्रेस दाखवून म्हणे यातला आवडला असेल तर घ्या. नाही आवडला म्हणाले तर म्हणे मग काय टाइम पास करत होता काय... मी शांत नाही बसले चांगले सुनावले
In reply to मुळात परिस्थिती काय आहे हे लक्षात घेतलं की मनस्ताप संपतो! by संजय क्षीरसागर
In reply to व्वा by मी-सौरभ
In reply to संक्षींना संक्षी ष्टाईल उत्तर by प्रसाद गोडबोले
In reply to व्वा by मी-सौरभ
In reply to सर्वांचे आभार... by योगी९००
राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे?
बरेच काही होते. आणि काही झाले नाही तरी "ग्राहक असे असे वागू शकतो" हे त्या दुकानाच्या (आणि जर फ्रँचाईसी असेल तर मुख्य कंपनीच्या) लक्षात आले तरी बस्स आहे.
अवांतर - एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्या तिसर्या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले.
कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली.
पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला.
यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते.
मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला.
फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)In reply to राहीली गोष्ट ते फेसबूक, by मोदक
In reply to हम्मम.. by योगी९००
In reply to (आपल्याच)? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आपल्याच लिहीला कारण.. by योगी९००
In reply to आपल्याच लिहीला कारण.. by योगी९००
In reply to उत्साहाचं ना आत्मविश्वासा सारखं आहे by दिपक.कुवेत
In reply to तो आपला आपणच कमवावा लागतो.. by योगी९००

In reply to आमच्या बाबतीत असा किस्सा झाला by शिद

In reply to अजिबात सोडायचा नव्हता त्याला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to + १००० by सुबोध खरे
गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतली
या प्रकाराच्या अनुषंगाने माझा अनेकदा गोंधळ उडतो. वेटर, सेल्समन किंवा आपण ज्याची तक्रार करत असतो त्या व्यक्तीचे "या प्रसंगामुळे पुढे काय होणार..?" असा विचार केला तर..
१) त्यांना वॉर्नींग मिळेल किंवा जास्तीत जास्त आपण गेल्यानंतर आणखी एकदा मॅनेजर झाडेल.. असे..
किंवा
२) त्यांच्या नोकरीवर गदा येईल अथवा आर्थिक दंड होईल (इन्सेंटीव्ह मधून कापून अथवा एखादे इन्क्रीमेंट कमी % ने झाल्याने...)
पहिला मुद्दा असेल तर ठीक आहे.. पण जर या प्रकारामुळे जर आर्थिक दंड किंवा नोकरीवर गदा येत असेल तर विनाकारण वाईट वाटत राहते.
उदा. - आमच्या कंपनीच्या कॅब ड्रायव्हर्सना AC कायम ऑन ठेवावा अशी सूचना असताना (आणि AC हा ३ किंवा ४ वरच असावा, २ वर असू नये इतक्या स्पष्ट सूचना असताना) एखादा ड्रायव्हर मुद्दाम २ वर AC चालवतो. त्यामुळे किती फरक पडतो हा वेगळा प्रश्न पण "कंपनीने आखून दिलेला नियम पाळला जात नाहीये हे उघड असते." (कंपनीचे सगळे नियम आपण पाळतो का हा एक मुद्दा आहेच!) याची तक्रार केली तर या ड्रायव्हरला पहिल्यावेळी ५००/- रू नंतर ७००/- रू असा दंड होतो.
अनेकदा सांगूनही भरधाव वेगाने आणि धोकादायकरीत्या गाडी चालवणे हाही असाच एक प्रश्न. तक्रार केली तर त्याची कॅब काढून टाकतात तक्रार नाही केली तर आपण जीव मुठीत धरून प्रवास करत असतो..
व्यवस्थीत न वागणारा वेटर - जेवणाच्या कितीतरी आधी मागवलेला मसाला पापड जेवण सुरू झाल्यानंतर आणून देणे, कांदा लिंबू किंवा टिश्यू पेपर्स आणण्यास वेळ लावणे, चाट मसाला मागितला असताना तिखट आणून देणे आणि चाट मसाला संपला असे सांगणे..
अशा वेळी तक्रार करणे योग्य असते परंतु आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याची शिकार होईल ही भावना टोचत राहतेच. :(In reply to गायकवाड साहेबांनी त्या वेटर by मोदक
In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?
हेच नाही पण एक दोनदा असे प्रसंग झाले होते. सध्याचे माहिती नाही.
आपण पैसे देवून त्यांचा माज सहन करणे जमत नसल्याने चितळ्यांच्याऐवजी काका हलवाईला पसंती दिली जाते.In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?
कोणत्या ग्रहावरून आला आहात ? चितळ्यांच्या दुकानांत असे प्रसंग झाले नाही तर सूर्य पश्चिमेला उगयला सुरूवात करेल!
"ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत. ग्राहक यायचे बंद झाले तर इथल्या मालकाचा धदा बंद होईल आणि कर्मचार्यांची नोकरी जाईल." असे दोन-तीनदा तेथिल कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांना सांगून झाले आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !ते कदाचीत "परंपरा" जपत असावेत ... तो आग बुझवायला येणार्या अग्निशमक दलाचा किस्सा कदाचित खराही असू शकेल ;)
In reply to प्रत्येक वेळेला त्या by टवाळ कार्टा
In reply to परंपरा... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पैजारबुवांना चितळेंची सुपारी by मोदक
In reply to पैजारबुवांना चितळेंची सुपारी by मोदक
In reply to प्रत्येक वेळेला त्या by टवाळ कार्टा
आग बुझवायलाबुझवायला नाय हो, विझवायला .. टका तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राव.. (बाकी किसा पण सांगा इथेच)
In reply to आग बुझवायला by हाडक्या
In reply to "आग बुझवणे" हे कदाचित by टवाळ कार्टा
In reply to >>> एकदा दुपारी ११:५५ am by प्यारे१
In reply to आय माय स्वारी... १ ते ४ असेच by टवाळ कार्टा
In reply to रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस by टवाळ कार्टा
In reply to असाच रजनीकांतचा किस्सा वाचला by प्यारे१
In reply to >>> एकदा दुपारी ११:५५ am by प्यारे१
In reply to "आग बुझवणे" हे कदाचित by टवाळ कार्टा
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तरी पण चितळे ची सर्व दुकाने by प्रसाद१९७१
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.
मान्य आहे पण म्हणून मालकांनी डोळे झाकून बसू नये असे वाटते.
गाडगीळांच्याकडे असा कधीही अनुभव येत नाही - कोणाला आला असल्यास वाचण्यास उत्सुक.In reply to शेवटी ते "चितळे" आहेत. सोने by मोदक
In reply to दादूस +१ by नाखु
In reply to तरी पण चितळे ची सर्व दुकाने by प्रसाद१९७१
सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात."परांजपे" डोळे झाकून घेणे परवडणारे किती पुणेकर आहेत म्हणे? नै म्हणजे कोपर्यावरच्या गाडीवरनं दाबेली घेतल्यागत उल्लेख होता म्हणून विचारलं.
In reply to सोने घेताना "गाडगीळ", घर बूक by बॅटमॅन
In reply to डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे by प्रसाद१९७१
डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे वाया जाणार नाही ह्याची खात्री बाळगुन.मराठी कळते ओ आम्हांला.
वेटींग लिस्ट असते अनाउंस पण न झालेल्या स्कीम साठी, लोक एक दोन लाख भरुन नाव नोंदवून ठेवतात.होक्का, नवीनच माहिती कळाली. पण मेन मुद्दा सोडून सगळं काही आहे. मुद्याचं काय?
In reply to डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे by बॅटमॅन
मराठी कळते ओ आम्हांला.बरे झाले सांगीतलेत.
In reply to सोने घेताना "गाडगीळ", घर बूक by बॅटमॅन
In reply to पुण्यनगरीतले पुण्यवान काय by काळा पहाड
जिथे बाजूला काहीच नाही तिथे बाकिच्यांच्या पेक्षा जास्त दराने विकून सुद्धा बुक करणारे लोक होते.@बॅट्या - ह्यालाच मी डोळे झाकुन घेणे म्हणत होतो, तुम्हाला उदाहरण मिळाले. पण लोक असे बूकींग करतात कारण खात्री असते. माझा स्वताचा परांजपे चा अतिशय चांगला अनुभव आहे. का.पा. म्हणतात तसे नुस्ती जमिन असताना, मी २२०० च्या रेट नी फ्लॅट बूक केला होता, कुठलेही कागदपत्र नव्हते आणि फक्त २५००० दिले होते. नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू होयला २ वर्षाचा उशीर झाला. मधल्याकाळात रेट ४००० झाला होता. तरी पण मला २००० च्याच रेट नी फ्लॅट मिळाला कुठल्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्र नसताना. मला परांजपे २५००० व्याजा सकट परत करुन नविन रेट नी बूक कर असे म्हणु शकला असता.
In reply to जिथे बाजूला काहीच नाही तिथे by प्रसाद१९७१
In reply to जिथे बाजूला काहीच नाही तिथे by प्रसाद१९७१
नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू होयला २ वर्षाचा उशीर झाला.अरे वा!!! उत्तम! काय व्यावसायिकता आहे नै? नाही, राणीच्या देशातनं आणलेला माल ओतायला ठीक आहे. पण भाड्याच्या घरात रहात असलेल्या गरजुने तिथे फ्लॅट बूक केला आणि त्याला तो किमान २ वर्ष उशीरा मिळाला तर फायनान्शीअली (त्याहीपेक्षा मानसीक आणि कौटुंबिक बाजूने) काय फरक पडतो माहिती आहे का?
कुठल्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्र नसताना.म्हणजे थोडक्यात काय, कायद्याची आयमाय झाली की नाही झाली ते गेलं चुलीत. आपल्याला हवे ते होतंय यात समाधानी. :) वास्तू दोन वर्षे उशीरा मिळाली यापेक्षा आहेत ते २५००० बुडवले नाहीत त्याचे कौतुक. मला स्वतःला परांजपे, डीएसके, चितळे वगैरेंचा राग, लोभ वगैरे काही नाही पण हे असले मेंढराच्या कळपातले लोक उगाच नाचताना दिसले कि जाम मजा वाटते. नाही, असतील हो कदाचित ते चांगले. पण म्हणुन उगाच डोक्यावर घेऊन काय नाचायचं? मी स्वतः दोन वेळा फ्लॅट चे व्यवहार केलेत, दोन्ही वेळेस वेगळे बिल्डर आणि दोन्हीचा अनुभव चांगला आहे (एकाने दिलेल्या वेळेच्या ४ महिने उशीरा फ्लॅट दिला तर झापला होता त्याला. दुसरा वेळेत मिळालाय). तरीही समोरच्याने सल्ला मागितला तर त्याची आवड, बजेट वगैरे बघुन (सल्ला देण्याला अर्थ असेल तर) मगच माझे मत देतो. उगाच डोळे झाकून इकडे जा तिकडे जा असलं काही करत नाही.
In reply to नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू by थॉर माणूस
In reply to पर्फेक्ट पकडलाय! by आनंदी गोपाळ
एकमेकांची लाल करणेआनंदी गोपाळराव, इथे कोण कोणाची आणि का लाल करत आहे यावर जरा प्रकाश टाकाल का?
In reply to पर्फेक्ट पकडलाय! by आनंदी गोपाळ
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत.आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते. बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे.
In reply to ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या by अनुप ढेरे
In reply to चला त्या दुकानात सरळ साधे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कित्ती नशीबवान आहे मी! by पैसा
In reply to कित्ती नशीबवान आहे मी! by पैसा
In reply to चला त्या दुकानात सरळ साधे by डॉ सुहास म्हात्रे
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते.
आम्ही स्वकष्टाने कमावलेले पैसे देऊन कोणतीही सेवा/वस्तू खरेदी करत असल्याने कोणताही दुकानदार/सेवा देणारा आमच्यावर कृपा करत नाही. अर्थात, प्रत्येकाला ज्याचा त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे या तत्वाशी आमची बांधिलकी असल्याने कोणाबरोबर शिरजोरी करत नाही आणि दुसर्या कोणी केली तर त्याच्या पदरात त्याचे माप घातले नाही असे सहसा होत नाही. दुकानदाराने माजाने दुकान बंद केले तरी आम्हाला काही फरक पडेल इतके कोणत्याच दुकानदारावर अवलंबून न राहण्याएवढे मनोबल राखून आहोत :) ;)
बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे. असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या दुकानदाराची अब्रू वेशिवर टांगली जाते असे समजण्याएवढे आम्ही कोणत्याच दुकानदाराच्या आहारी गेलेलो नाही ;) :)
छे, छे, किती ते परावलंबित्व ?... बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे अश्या गोष्टींची आवड असणे ठीक... पण ते विकत देणार्याचे उपकार वाटण्याइतके त्यांचे व्यसन ??? *dash1*
(वरचे सगळे खरोखरच खरे आहे... पण तरीसुद्धा ह घ्या ;) )In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
In reply to चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज by रेवती
In reply to चितळ्यांकडून पुपो विकत by रेवती
In reply to धंधा वाढला की 'बाहेरून by कंजूस
In reply to गायकवाड साहेबांनी त्या वेटर by मोदक
बायकांबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....बायकोबरोबर खरेदीला जाणं हा आनंद सोहळा आहे. किती तरी अँगल्सनं, तिला काय खुलून दिसेल हे पाहाण्याची ती संधी असते. स्त्री विश्वात कायकाय नव्या फॅशन्स आल्यात तेही कळतं. प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे. मी तर तिच्याबरोबर खरेदीची एकही संधी सोडत नाही. जोपर्यंत दोघांना पटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही खरेदी करत नाही, पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच. अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार. एकसोएक आयम आहेत तिच्याबरोबर केलेल्या खरेदीचे. मग सरते शेवटी जेंव्हा दोघांनी मिळून खरेदी केलेली परिधानं लेवून ती आपल्याबरोबर एखाद्या समारंभाला येते तेंव्हा तिचं ते खुललेलं रुप, बस देखते रहो!
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
In reply to _/\_ by योगी९००
In reply to दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही, by संजय क्षीरसागर
In reply to योगीराज, ज्यांना जमत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा! by संजय क्षीरसागर
In reply to आणि आता पहिला मुद्दा किती योग्य होता ते पण पाहा! by संजय क्षीरसागर
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
In reply to अगागागा! by पैसा
In reply to तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको by स्पंदना
In reply to एक by vikramaditya
In reply to संवाद असा असेल का? by vikramaditya
In reply to तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको by स्पंदना
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
In reply to अजून चितळेंकडे जाण्याचा योग by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'In reply to +१ by मदनबाण
In reply to या फोटोमधे आहेत त्या कोण ? by खटपट्या
In reply to तुमची वहिनी. माझी सून. by रेवती
In reply to (No subject) by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..In reply to तुमची वहिनी. माझी सून. by मदनबाण
In reply to भाग्यवान अहात बाणराव तुमच्या by ज्ञानोबाचे पैजार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..In reply to असं मॉडल आमच्या नशिबी कुटं ! by मदनबाण
In reply to तुमची वहिनी. माझी सून. by मदनबाण
In reply to चितळेच्या दुकानासमोर मोठी by कंजूस
In reply to चितळेच्या दुकानासमोर मोठी by कंजूस
In reply to मला सोबत नेले आणि दुकानदार by गवि
फक्त वादावादी परवडली..पण त्याहीपुढे जाऊन आपला पती दुकानदाराला बिझनेस मॉडेल,त्याच्या व्यवसायाचे उर्वरित भवितव्य, तो खरोखर टिकवायचा असेल तर काय मूलभूत करावे लागेल वगैरे डोस पाजण्यात षॉपिंगपेक्षा दुप्पट वेळ खातो याची तिला जास्त धास्ती असतेअरे देवा !! =)) :D
In reply to अप्पा ब. चौकात पुस्तके खरेदी by टिल्लू
In reply to "..काय झालं" इतके दोन शब्द by गवि
In reply to फोनवर बोलून झालं का? असं by खटपट्या
In reply to फोनवर बोलून झालं का? असं by खटपट्या
In reply to योगीश्री, यानिमित्तानं दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील by संजय क्षीरसागर

मुळात बायकोबरोबर खरेदीला