ओबामा आणि काश्मिर
ओबामा हा जरी आजपण मला योग्य उमेदवार वाटत असला तरी त्याने जी काही काश्मिरसंदर्भात मुक्ताफळे उधळली आहेत ती पहाता त्याचे भारताबद्दलचे धोरण हे पाकीस्तानावंबी असणार असे दिसत आहे:
Barack Obama's Kashmir thesis!
यात म्हणल्याप्रमाणे त्याने आत्ता एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीतच हे मत दिले आहे असे नाही तर सुरवातीपासून तो याच पद्धतीने बोलत आहे की, "पाकीस्तानची जर अफगाणिस्तानमधे" मदत होणे हवे असेल तर "काश्मिर प्रश्न भारताने सोडवला पाहीजे. जर त्याला भारताकडून भिती नसेल तर तो अफगाणिस्तानात मदत करेल." यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात, पण मुख्य म्हणजे यात भारताच्या बाजूने निर्णय घेण्यात काही मदत होईल असे वाटत नाही.
याचा अर्थ ओबामाला पर्याय म्हणून मॅकेनला भारतीय वंशाच्या लोकांनी मते द्यावीत असा नाही... तर जो कोणी उद्या निवडून येईल त्यावर भारतीयांचा दबाव राहणे महत्वाचे आहे. इस्त्रायलचा तसा राहीला म्हणून अमेरिकेने कधी त्यांच्या देशात आणि राजकारणात त्यांना तोटा होईल अशी लुडबूड केली नव्हती आणि करत नाहीत...
वाचने
2806
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
विनोद!
In reply to विनोद! by एकलव्य
एकलव्याची धावती तिरंदाजी
भाकीत
ओबामा काय आणि मॅकेन काय !
In reply to ओबामा काय आणि मॅकेन काय ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सारांश
दोन बोके आणि एक माकड
या