स्केच पेन ने देखील सुलेखनाचे वेगळे प्रयोग करता येतात.
"अक्षर गंध" या संस्थेचे संस्थापक सुलेखनकार निलेश बागवे {निलेश B+ अशीच स्वतःची ओळख हे करुन देतात. :) }
यांच्या सुलेखनाच्या प्रात्येक्षिकाला मी हजर होतो,तेव्हा काही सुलेखनाचे फोटो काढले होते ते वरती दिले आहेत.स्केच पेन वापरुन सुरु झालेले हे प्रात्येक्षित बोरु पर्यंत चालले,अगदी दाढीचा ब्रश वापरुन सुद्धा हे करता येते. :)
स्वॅप्स यांचे विशेष आभार ! त्याच्या Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता या धाग्यामुळे जवळपास एक-दीड वर्षा पूर्वी काढलेले हे फोटो आठवले आणि इथे द्यावे वाटले. :)
कॅमेरा :- निकॉन डी-१००
*फोटो कंप्रेस केल्यामुळे कलर शेड मधे फरक पडतो.
{हौशी फोटोग्राफर} :)
मदनबाण.....
वाचने
9325
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
संपादक मंडळी वरती माझ्या या
In reply to वा! by एस
:-)
In reply to संपादक मंडळी वरती माझ्या या by मदनबाण
मस्त ओळख.
In reply to संपादक मंडळी वरती माझ्या या by मदनबाण
वा !! जमल्यास अच्युत
चौथ्या फोटोत ब्रश पकडण्याची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)मस्त धागा...
ही उदाहरणे मस्त ...
उत्तम ओळख!
माझ्या पाहण्यातला एक
@ एक्का काका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }परत माझा एक प्रयत्न !!
सुंदर.
In reply to परत माझा एक प्रयत्न !! by खटपट्या
@ खटपट्या...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?मी दिलेल्या
In reply to @ खटपट्या... by मदनबाण
बाणा फोटू आवडले रे.
लहानपनी चित्रकलेत अक्षरलेखन
मी केलेला एक प्रयत्न !!