अग्निपंख.....
पहाटे ४.३० ला निघालो आणि सरळ सोलापूर रस्त्याला लागलो. भिगवणला पक्षी पहायचा बेत होता....त्यातील काही पक्षी....
वाईड लेन्स वापरुन...
मधेच मागे वळून पाहिले तर या बोटी दिसल्या म्हटले हायकीसाठी चांगला चान्स आहे......ते हे तीन फोटो....लेन्ससमोर सूर्य होता...याही परिस्थितीत फोटो काढता येतात...
१
२
३
उत्कट...
ये लाल रंग.....
मिस वर्ल्ड........?
ग्रे हेरॉन....
खाप पंचायत .......
जयंत कुलकर्णी.
मधेच मागे वळून पाहिले तर या बोटी दिसल्या म्हटले हायकीसाठी चांगला चान्स आहे......ते हे तीन फोटो....लेन्ससमोर सूर्य होता...याही परिस्थितीत फोटो काढता येतात...
१
२
३
उत्कट...
ये लाल रंग.....
मिस वर्ल्ड........?
ग्रे हेरॉन....
खाप पंचायत .......
जयंत कुलकर्णी.
वाचने
5441
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
जबराट फोटो
हाय कि तर हाय फाय आलेत
तुफानच
भन्नाट आहेत फोटो ! *BRAVO*
भारी जयंतराव.
लय भारी :)
\m/
....तुमच्या लेखणीप्रमाणेच जबरदस्त आहे तुमचा क्यामेरा लाजबाब, या चित्रांमध्ये एखादी चूक शोधायची म्हटली तरी सापडणार नाही, एकदम बिनचूक आहेत. चित्र क्र. १ ते ३ तर ग्रिटींगकार्डे आहेत असे वाटते. अप्रतिम...
तीसरा फोटो कसा काढलायं?
In reply to फोटो आणि टायटल्स दोन्ही भारीयेत! by संजय क्षीरसागर
ओव्हर एक्स्पोजर.
http://www.photoventure.com/2013/10/21/12-overexposed-photographs/
http://digital-photography-school.com/creative-overexposure/
असतील तर येउद्या जयंतराव.
सगळेच फोटो भारी. पण मिस वर्ल्ड फोटो एकदम "शेक्सी" आलाय. ज ह ब र्या.
भारी फोटो.
शेवटच्या २ फोटूंना सल्लाम !
मस्त फोटो.
आवडले..
खूपच छान फोटो आलेत.
तुमच्या लेखातले फोटो मला कधीच दिसत नाहीत. :(
एकसे एक बढीया फोटो!
प्रकाशचित्रे अत्यंत सुंदर आहेत!
In reply to प्रकाशचित्रे अत्यंत सुंदर by श्रीगुरुजी
एक नवीन मराठी शब्द कळला.
धन्यवाद.
मस्त :)
फोटो पाहून.
इतके सुंदर फोटो!!!!!!!!!!
जबराट फोटो