छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा: निकाल
http://www.misalpav.com/node/29297 छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
***
नमस्कार मंडळी! चौथ्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. या वेळी स्पर्धेची तसेच मतदानाची मुदत जास्त ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच सर्व सदस्यांनी उत्साहाने मतदानही केले. काही अपरिहार्य कारणामुळे निकाल प्रत्यक्ष घोषित करायला जरा उशीर होत आहे. तरी क्षमस्व! सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा पाठोपाठ घोषित करत आहोत. विषयाबद्दल तसेच नियम बदलण्याबद्दल काही सूचना असतील तर जरूर कळवा.
विजेते छायाचित्र क्र. १ : स्पा
.
विजेते छायाचित्र क्र. २ : माम्लेदारचा पंखा
.
विजेते छायाचित्र क्र. ३ : किसन शिंदे
.
.
तसेच मस्तानी आणि मीता यांची छायाचित्रे केवळ एका गुणाने पहिल्या तीनात येऊ शकली नाहीत. त्यांचेही अभिनंदन, आणि सर्व स्पर्धकांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा, आणि या स्पर्धेला यशस्वी बनवणार्या सर्व स्पर्धक, वाचक आणि मतदात्यांना मनापासून धन्यवाद!
विजेते छायाचित्र क्र. २ : माम्लेदारचा पंखा
.
विजेते छायाचित्र क्र. ३ : किसन शिंदे
.
वाचने
7082
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन *BRAVO*
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...!!!
-दिलीप बिरुटे
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
अभिनण्दन :)
हार्दिक अभिनंदन!! मिपा आणि संपादक मंडाळाचेही आभार स्पर्धा चालु ठेवल्याबद्द्ल!!
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन. *smile*
अभिनंदन ! अभिनंदन !
अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
त्रिवार अभिनंदन !
धन्यवाद ! पुढच्या स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह नक्कीच वाढला प्रतिसादाने !
एक छोटी शंका : मोबाईल ने काढलेले छायाचित्र स्पर्धेत सहभागी करणार नव्हतात असे प्रथम वाटले होते पण नियमावलीत उल्लेखआहे की प्रवेशिका म्हणून मोबाईल ने काढलेले छायाचित्र चलेल.
पण मग मेघनाद यांचे चित्र का नाही धरले गेले मतदानात? त्यांनी तसा प्रश्न विचारालाही होता.
In reply to धन्यवाद ! by मस्तानी
लक्षात येताच ताबडतोब मेघनाद यांची प्रवेशिका शेवट अॅड केली आहे. मोबाईलवरच्या छायाचित्रांसाठी खास स्पर्धा घ्यायचा विचार आहेच. पण तोपर्यंत या स्पर्धेत निर्णय करायचे काम वाचकांवरच सोपवले आहे त्यामुळे मोबाईल किंवा कॅमेरा कशानेही काढलेले फोटो देता येतील.
In reply to शेवटचे आहे by पैसा
धन्यवाद पैसाताई !
तीन्ही विजेत्यांचे अभिनंदन
अभिनंदन विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन !
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन !
काही कारणास्तव मागील स्पर्धेमधे भाग घेउ शकलो नाही. विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन !!
विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन !!
य्य्य्य्य्य्य्य्य्याआआआआआआ
पां डुब्बा पैलाsssssssssssssssssssssss!!!!!!!!!
बाकि सगळ्या इजेत्यांचे(पण ;) ) अभिनंदन.
................ 
पां डुब्बा पैलाsssssssssssssssssssssss!!!!!!!!! चला आता विजेत्यांच्या नावाने पार्टि टाईम...
सर्व विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार.
तसेच सर्वच स्पर्धकांचे सुद्धा धन्यवाद.
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे