नमस्कार मंडळी,
प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय.
ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का?
एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ?
तसं मी बर्या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन.
आपली मते जाणण्यास उत्सुक.
कळावे.आभारी.
वाचने
30019
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम अनुभव
धन्यवाद सर्वसाक्षीजी
लांब प्रवासात आरामदायक गाडी
In reply to धन्यवाद सर्वसाक्षीजी by देशपांडे अमोल
फोक्सवॅगनच्या गाड्या जनरली
In reply to धन्यवाद सर्वसाक्षीजी by देशपांडे अमोल
स्कोडा रॅपिड सुद्धा चेक करा..
In reply to धन्यवाद सर्वसाक्षीजी by देशपांडे अमोल
+१
In reply to स्कोडा रॅपिड सुद्धा चेक करा.. by धडपड्या
Skoda la Spare parts cha
In reply to +१ by कपिलमुनी
पुपे
In reply to Skoda la Spare parts cha by llपुण्याचे पेशवेll
waparatoy windows 8 aslele
In reply to पुपे by कपिलमुनी
क्विलपॅड वापरा.
In reply to waparatoy windows 8 aslele by llपुण्याचे पेशवेll
वेंटो
In reply to धन्यवाद सर्वसाक्षीजी by देशपांडे अमोल
पोलो
सर्वांचे आभार.
छान
फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान
पण
In reply to फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान by धडपड्या
मत बरोबर आहे
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान
In reply to फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान by धडपड्या
माझी
sahamat. aataa tara vento
In reply to माझी by प्रसाद गोडबोले
मला असलेली माहिती, ऐकलेले
+१
In reply to मला असलेली माहिती, ऐकलेले by वेल्लाभट
पण डिझायर आणि वेंटोची
In reply to +१ by योगी९००
त्यावरून आठवलं,
In reply to पण डिझायर आणि वेंटोची by प्रसाद गोडबोले
गैरसमज नाहीतच हो ...ज्याची त्याची मते :)
In reply to त्यावरून आठवलं, by वेल्लाभट
डार्क ह्युमर म्हणतात तो हाचं.
In reply to गैरसमज नाहीतच हो ...ज्याची त्याची मते :) by प्रसाद गोडबोले
आमचीही आहे. मारुती डोळे मिटून
In reply to +१ by योगी९००
इटिओस हीच मुळात किर्लोस्कर
In reply to आमचीही आहे. मारुती डोळे मिटून by वेल्लाभट
पटलं नाही..
In reply to इटिओस हीच मुळात किर्लोस्कर by धडपड्या
सहमत.... एकदम स्टेबल
In reply to पटलं नाही.. by योगी९००
एफिशिअन्सी, फक्त फ्युएल
In reply to पटलं नाही.. by योगी९००
मारुती
हे जुन्या गाड्यांचे असायचे...
In reply to मारुती by माईसाहेब कुरसूंदीकर
असेल
In reply to हे जुन्या गाड्यांचे असायचे... by धडपड्या
अहो माईकाका internet आणि
In reply to असेल by माईसाहेब कुरसूंदीकर
K-Series Engines पेट्रोल ची
In reply to हे जुन्या गाड्यांचे असायचे... by धडपड्या
लिनिया किंवा फियाट च्या
मूद्दा
In reply to लिनिया किंवा फियाट च्या by प्रसाद१९७१
मारूती हा मूर्ख बनवण्याचा
In reply to मूद्दा by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमचे प्रतिसाद वाचूनही
In reply to मारूती हा मूर्ख बनवण्याचा by काळा पहाड
एखादी वस्तु जास्त खपते म्हणजे
In reply to मूद्दा by माईसाहेब कुरसूंदीकर
अश्या गाड्यांना रीसेल
In reply to लिनिया किंवा फियाट च्या by प्रसाद१९७१
गाडी घेतानाच विकायचा विचार
In reply to अश्या गाड्यांना रीसेल by काळा पहाड
महीना महीना थांबायला लागते.
In reply to गाडी घेतानाच विकायचा विचार by प्रसाद१९७१
गाडी घेतानाच विकायचा विचार
In reply to अश्या गाड्यांना रीसेल by काळा पहाड
Volkswagen cha bhartatla khap
In reply to लिनिया किंवा फियाट च्या by प्रसाद१९७१
स्विफ्ट पेक्षा पोलो सुरक्षित
तुम्हाला काय कारण वाटते की
In reply to स्विफ्ट पेक्षा पोलो सुरक्षित by प्रसाद१९७१
गाडी घेतानाच विकायचा विचार
सेल्स नंबर्स स्पीक फॉर देमसेल्व्ज
पोलो , वेंटो चे नाव पण नाही.
In reply to सेल्स नंबर्स स्पीक फॉर देमसेल्व्ज by वेल्लाभट
सेल्स नंबर्स स्पीक फॉर
In reply to पोलो , वेंटो चे नाव पण नाही. by प्रसाद१९७१
काय प्रगो, तुमच्या सारख्या
In reply to सेल्स नंबर्स स्पीक फॉर by प्रसाद गोडबोले
काय प्रगो, तुमच्या सारख्या
In reply to काय प्रगो, तुमच्या सारख्या by प्रसाद१९७१
निव्वळ खप हा डिसायडींग
In reply to काय प्रगो, तुमच्या सारख्या by प्रसाद गोडबोले
बरं
In reply to निव्वळ खप हा डिसायडींग by प्रसाद१९७१
तुम्ही डिझायर आणि वेंटो
In reply to निव्वळ खप हा डिसायडींग by प्रसाद१९७१
पण ते मॉडेल गाडी निवडण्यासाठी
In reply to काय प्रगो, तुमच्या सारख्या by प्रसाद गोडबोले
पोलो आणि स्विफ्ट च्या
In reply to काय प्रगो, तुमच्या सारख्या by प्रसाद१९७१
sahamat
In reply to पोलो आणि स्विफ्ट च्या by धडपड्या
हाहाहाहा
In reply to सेल्स नंबर्स स्पीक फॉर by प्रसाद गोडबोले
फियाट
पोलो आणि सुरक्षितता / वेर्ना आणि वेंटो
एअरबॅग्स चे उघडणे, न उघडणे हे
In reply to पोलो आणि सुरक्षितता / वेर्ना आणि वेंटो by मैत्र
धन्यवाद मंडळी
अभिनंदन!
In reply to धन्यवाद मंडळी by देशपांडे अमोल
जुनी गाडी का बदलताय बॉ?
नवी गाडी घ्यावी कि जुनी
हा २००८ चा लेख मी संगणकात
प्री-ओन्ड टाटा नानो किंवा
नॅनोच्या फंदात पडू नका....आणी
In reply to प्री-ओन्ड टाटा नानो किंवा by वामन देशमुख
प्री ओन्ड नॅनो..... वेल्ल्ल..
In reply to प्री-ओन्ड टाटा नानो किंवा by वामन देशमुख
मस्त आहे VENTO. अत्यंत दणकट
घ्या ! हे वाचा !
आजच १ सेदान (बहुतेक होंडा
In reply to घ्या ! हे वाचा ! by वेल्लाभट
गोर्या
नाही हो..
In reply to गोर्या by माईसाहेब कुरसूंदीकर
Hmm
In reply to नाही हो.. by चिगो
गाड्यांचे
In reply to Hmm by llपुण्याचे पेशवेll
बेअरिंग सुटायला लागलं ना
In reply to गाड्यांचे by माईसाहेब कुरसूंदीकर
Celerio
बजेट कमी असेल तर मस्त गाडी
In reply to Celerio by टिलू
सहमत. चालवलेली नाही.
In reply to बजेट कमी असेल तर मस्त गाडी by प्रसाद१९७१
होण्डा ब्रिओ कशी आहे ??
छान आहे. जागा कमी आहे पण खुप.
In reply to होण्डा ब्रिओ कशी आहे ?? by बाहुली
वेंटो नक्कीच चांगली आहे
मान्य..
In reply to वेंटो नक्कीच चांगली आहे by माझीही शॅम्पेन
सध्या भारतात बेस्ट इंजिनीयर्ड
अमेझ...
होंडा
होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे
मागून
In reply to होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे by प्रसाद१९७१
अगदी बरोबर.
In reply to होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे by प्रसाद१९७१