घनदाट अरण्यातून सड्यावर
In reply to तुझ्याबरोबर जंगलात हिंडतोयं असं वाटलं by संजय क्षीरसागर
हा खरा संकेतस्थळाचा उपयोग! पूर्ण सहमति!In reply to एप्रिलपासून एवढा चांगला लेख by कंजूस
In reply to तसे बरेच लेख अजून लिहिलेले by प्रचेतस
In reply to सुंदर फोटो,मस्त भटकंती by अजया
In reply to ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल by प्रभाकर पेठकर
In reply to ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल by प्रभाकर पेठकर
ह्या ज्वालामुखीच्या दगडांचा सर्वत्र 'सडा' पडलेला असल्याने ह्या पठाराला 'सडा' असे नांव पडले असेल का?हो. अगदी तसेच. हे जांभ्याचे सच्छिद्र दगड. कोकणात डोंगरपठारांवर तर सर्रास लहानमोठे सडे आढळतात. सह्यादीत घाटमाथ्यावर वारणा-आंबोली आणि चांदोली विभागात मोठे सडे आहेत.
हे शब्दप्रयोग नवीन आहेत. जरा नीट विस्कटून नाही सांगितले तर मनांत नाही नाही ते विचार येताहेत.सह्याद्री ज्वालामुखीजन्य असल्याने छाती, पदर ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. डेक्कन ट्रॅप- उतरत्या पायर्यासारखी अशी ही रचना. सर्वप्रथम येतो तो डोंगराचा माथा. कधी कधी त्यावर डाइक किंवा वॉल्केनिक प्लग ह्या रचनांमुळे तयार झालेली शेंडी आढळते. मग येतो तो काहीसा सपाट असा डोंगरमाथा. त्याखाली तीव्र उताराचा गळा. ह्या पट्ट्यात एक लहानसा दाट झाडीचा टप्पा असतो. मग त्याखाली येते ती छाती. जवळपाश नव्वद अंशातला हा उभा कातळ. छातीखाली येते ती पदराची वाट. ही वाट पायथ्यापर्यंत जाते. मंद उतार आणि घनदाट झाडी हे याचे वैशिष्ट्य. सह्याद्रीतील अरण्यातील विविध पशू पक्षी, चित्रविचित्र झाडे, फुले ही ह्याच पदरातील भागात आढळतात. सह्याद्रीतील पर्वतांची शेंडी, माथा, छाती, पदर आदी वैशिष्ट्ये दाखवणारी रतनगडाची ही संरचना
बाकी बिबट्याची भिती अशी कुणालाच वाटली नाही. एकतर तिघे जण होतो आणि त्यातला एक स्थानिक माहितगार असल्याने निर्धास्त होतो.
अंजनाची फळे म्हणाजे अंजन वृक्षाची फळे. सह्याद्री घाटमाथ्यावरील पर्वतात अंजन, साग, हिरडा, अर्जुनसादडा हे वृक्ष सर्रास आढळतात. आता ही फळे का फुले याबाबत माझा अजूनही गोंधळ आहे.
ही अंजनाची फुले
In reply to धन्यवाद काका by प्रचेतस
In reply to धन्यवाद वल्ली. by प्रभाकर पेठकर
ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य उपभोगता आहात ते पाहता 'वल्ली' हे नामाभिमान अगदी चपखल आहे. अगदी हेच !In reply to ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद काका by प्रचेतस
सह्याद्री ज्वालामुखीजन्य असल्याने छाती, पदर ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. डेक्कन ट्रॅप- उतरत्या पायर्यासारखी अशी ही रचना.
सर्वप्रथम येतो तो डोंगराचा माथा. कधी कधी त्यावर डाइक किंवा वॉल्केनिक प्लग ह्या रचनांमुळे तयार झालेली शेंडी आढळते. मग येतो तो काहीसा सपाट असा डोंगरमाथा. त्याखाली तीव्र उताराचा गळा. ह्या पट्ट्यात एक लहानसा दाट झाडीचा टप्पा असतो. मग त्याखाली येते ती छाती. जवळपाश नव्वद अंशातला हा उभा कातळ. छातीखाली येते ती पदराची वाट. ही वाट पायथ्यापर्यंत जाते.
हे असं वर्णन म्हणजे अप्रतिम निसर्ग-काव्य आहे!In reply to धन्यवाद काका by प्रचेतस
In reply to @ पेठकर काका : होय ती फळे by प्रमोद देर्देकर
In reply to जबरी भटकंती... by आदूबाळ
शेवटून दुसरं फुलपाखरु हलतंय चक्क! ते कस्काय बावा?ती ५/६ फोटो एकत्रित करून बनवलेली .gif फाईल आहे. :)
In reply to झकास फोटो ! by सस्नेह
क्षत्रपाधिपती चक्रपाद भटकंतीसम्राट वल्लीश्वरत्यांनी आपल्या गौतमीपुत्र सातकर्णी नामक डुआयडीने २००० वर्षांपूर्वी नहपान क्षत्रपास हरवले ते विसरलात काय? त्या डुआयडीची लाखो नाणी अजूनही आहेत.
In reply to लेख आवडला… सध्या by विअर्ड विक्स
In reply to जेव्हा दगड धोंडे पाहायचे by सतिश गावडे
In reply to तिथे तर दगड धोंड्यांचा सडाच by प्रचेतस
मस्त! थोडे अजून लिहायचेस की.