आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११
लेखनप्रकार
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला.
अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार?
कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल.
चला डाव बघूयात.
कृपया पट टाका.
वाचने
18213
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
पुन्हा एकदा बर्लिन!
सोळाव्या खेळीनंतर काळा राजा बी७ असा सरक्लाय हत्तीला
पट
हा पट कसा टाकायचा इथे?
In reply to हा पट कसा टाकायचा इथे? by संजय क्षीरसागर
या दुव्यावर
In reply to या दुव्यावर by बहुगुणी
धन्यवाद!
मॅग्नुसचा रोख राजाच्या बाजूला प्यादी सरकवायला सुरुवात करणे
घड्याळात आनंद किंचितसा
त्याबाबतीत तो कार्पोवसारखा खेळतो
येस!
In reply to येस! by चतुरंग
ए ५ असे सरकले
आनंदचा राजा फार एक्सपोज झालायं
कार्लसनचा डी-५ मधला घोडा
डी कॉलमच्या
In reply to डी कॉलमच्या by रामदास
हो
राजाचा मोहर्यासारखा उपयोग करण्याचं कौशल्य
In reply to राजाचा मोहर्यासारखा उपयोग करण्याचं कौशल्य by संजय क्षीरसागर
या पोझीशन्मध्ये
कार्लसनची १९ वी मूव
कार्लसन आता बहुदा
उंट आणि घोड्याने जी प्याद्याला जोर लावल्याने
आज चाल करताना
आनंदने
In reply to आनंदने by बहुगुणी
सी फाईलमधे आधीच आनंदची पॉन्स डबल-अप झालीयेत
In reply to आनंदने by बहुगुणी
काळे प्यादे सरकवण्यातला
कार्लसन
आयला!
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
कार्लसन बहुदा
आता असे दिसते आहे की
In reply to आता असे दिसते आहे की by चतुरंग
कार्लसनचा गेम थरार निर्माण करणारा आहे
ओहो आनंदने
एक अतिशय
कार्लसननला गेम ओपन झाला!
In reply to कार्लसननला गेम ओपन झाला! by संजय क्षीरसागर
प्रत्यक्षात उलट आहे...
In reply to प्रत्यक्षात उलट आहे... by चतुरंग
नाही
In reply to नाही by संजय क्षीरसागर
आणि त्याचा राजा सुद्धा जास्त सुरक्षित आहे
In reply to आणि त्याचा राजा सुद्धा जास्त सुरक्षित आहे by संजय क्षीरसागर
मॅग्नुसची घोडी
In reply to मॅग्नुसची घोडी by चतुरंग
आता जरी आनंदनं बी फाईलमधे हत्ती आणला असला तरी
In reply to आता जरी आनंदनं बी फाईलमधे हत्ती आणला असला तरी by संजय क्षीरसागर
नक्कीच डी स्तंभावर खेळ अवलंबून आहेच
कार्लसनचा डी-५ मधला घोडा
दोघांनाही घड्याळाकडे
कार्लसनची दुसर्याच्या सायकॉलॉजीशी खेळायची कला
In reply to कार्लसनची दुसर्याच्या सायकॉलॉजीशी खेळायची कला by संजय क्षीरसागर
उदाहरणार्थ,
In reply to उदाहरणार्थ, by संजय क्षीरसागर
ती मूव
वॉव
In reply to वॉव by चतुरंग
हे सॅक आनंदला
आनंद मस्त खेळलायं!
In reply to आनंद मस्त खेळलायं! by संजय क्षीरसागर
आनंदनं खेळाचा सगळा फोकस डी फाईलवरनं बी फाईलवर नेलायं !
कार्लसननं मोठ्या शिताफिनं एच फाईलमधला स्वतःचा घोडा
In reply to कार्लसननं मोठ्या शिताफिनं एच फाईलमधला स्वतःचा घोडा by संजय क्षीरसागर
आता या फोर्कमुळे
आता कार्लसन घोड्यानं घोडा घेईल!
In reply to आता कार्लसन घोड्यानं घोडा घेईल! by संजय क्षीरसागर
याप्रकारात, सध्या तो सी-४ प्यादं घालवावं का नाही
In reply to याप्रकारात, सध्या तो सी-४ प्यादं घालवावं का नाही by संजय क्षीरसागर
आयला, जमलं की!
आनंदचा डाव जवळपास
In reply to आनंदचा डाव जवळपास by चतुरंग
बरोब्बर!
चतुरंग हा गेम टाईम लाईनवर कुणी हारु शकेल काय?
In reply to चतुरंग हा गेम टाईम लाईनवर कुणी हारु शकेल काय? by संजय क्षीरसागर
नाही नाही
प्याद्यांचा एंडगेम
In reply to प्याद्यांचा एंडगेम by चतुरंग
प्याद्यांचा एंडगेम होणार नाही
झाला!
In reply to झाला! by चतुरंग
अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता...
In reply to अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता... by संजय क्षीरसागर
नाही हो
In reply to नाही हो by चतुरंग
आयला, खरंच की!
जिंकला की कार्लसन!
आनंदने चांगला आक्रमक खेळ केला परंतु
सत्ताविसाव्या खेळीला
अपेक्षितच...
In reply to अपेक्षितच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तसं नाहीये
In reply to तसं नाहीये by चतुरंग
आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून
In reply to तसं नाहीये by चतुरंग
कार्लसन उत्तम होता...मानसिकतेत आनंद कमी पडला.
मला असं म्हणायचय की कार्लसन
In reply to मला असं म्हणायचय की कार्लसन by कंजूस
सहमत!
In reply to मला असं म्हणायचय की कार्लसन by कंजूस
@ कंजूस....
कार्लसन चे अभिनंदन!
In reply to कार्लसन चे अभिनंदन! by आनंद
बहुगुणीं ना धन्यवाद, मिपावर
सो
या खेळात एका उंटासाठी हत्तीचा
@मुवि काय गंमाडी गंमत आणताहात
In reply to @मुवि काय गंमाडी गंमत आणताहात by कंजूस
@ कंजूस....
कोणी मंदिरा बेदी /आलिया भट या
आनंद कार्लसनची स्पर्धा संपली
In reply to आनंद कार्लसनची स्पर्धा संपली by जेपी
कार्लसन दोन गुणांनी पुढे आणि एक गेम उरलेली
मला वाटतय आता कार्लसनला
In reply to मला वाटतय आता कार्लसनला by प्रसाद गोडबोले
वरकरणी आनंदच्या वयाचा प्रश्न वाटला तरी त्यानं फक्त अप्रोच
Reference :TOI Article (Nov 26)
संक्षी ,दहाव्या गेममध्ये
In reply to संक्षी ,दहाव्या गेममध्ये by कंजूस
एकदम मान्य आहे!