स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे
In reply to आमच्या नव्या lumia याने by जेपी
नुकताच नाल्यात जिव दिला. *LOL* *LOL*In reply to नुकताच नाल्यात जिव दिला. by स न वि वि
In reply to आमच्या नव्या lumia याने by जेपी
In reply to ड्वाळे पाणावले.. by योगी९००
In reply to आमच्या नव्या lumia याने by जेपी
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला.तुम्ही लेझीम तर खेळत नव्हता ना ? :)
In reply to आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला. by धर्मराजमुटके
In reply to लेझिम प्रकरण कळाला नाय by जेपी
In reply to लेझिम प्रकरण कळाला नाय by जेपी
In reply to लेझीम खेळणे by धर्मराजमुटके
In reply to लेझीम खेळणे by धर्मराजमुटके
Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे?साफ चूक. उलट त्यात जास्त धोका असतो व्हायरस चा. तुलनेत विंडोज फोनला व्हायरसचा धोका खूप कमी असतो. मी विंडोज वापरतो. लुमिया. नखरे आहेत त्याचेही. १) फोन वाजला की टच ऑपरेट होत नाही मग पटकन स्क्रीन ऑफ ऑन केला की फोन उचलता येतो. २) क्वचित हँग होतो. आत्तापर्यंत एका वर्षात १०-१५ वेळा झालेला आहे. ३) माझा फोन मध्यंतरी असंख्य वेळा रिबूट होत असे. काही कळेना. बॅटरीला पॅकिंग लावलं, की बॅटरी लूज बसत असावी इत्यादी. पण दोन महिने हे सहन केल्यावर, 'तरी मी म्हणत होते सॅमसंग घे', 'बघितलंस, लुमिया! सध्या अँड्रॉईडचंच मार्केट आहे रे' असे अनेक शेरे ऐकल्यावर एक दिवस जेंव्हा बसवलेल सिलिकॉन कव्हर काढलं, तेंव्हा फोन सुसाट नीट सुरू राहिला. एक दिवस, दोन दिवस, एक आठवडा झाल्यावर पुन्हा कव्हर घातलं, फक्त बघण्यासाठी की त्यामुळेच तर....?... आणि काय विचारता? पुन्हा रिबूट. लोचा कव्हरच्या डिजाईन मधे होता ज्यामुळे पॉवर ऑन चं बटण अर्धवट कसंतरी दाबलं जायचं आणि रिबूट व्हायचा फोन. मग कायमचं काढून टाकलं सिलिकॉन कव्हर. निष्कर्षः चटकन निष्कर्ष काढू नये, आणि लुमिया/विंडोज फोन उत्तम आहे. या व्यतिरिक्त लुमियाने फारसा त्रास दिलेला नाही. पूर्णपणे समाधानी आहे मी विंडोज फोनने.
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिलाअरे अरे. माझ्या फोन ने दोन आठवड्यापूर्वी थोबाड फोडून घेतलं. खिशातून बसमधे पडला खाली. फुटला स्क्रीन. नंबर ३ मधे म्हटल्याप्रमाणे सिलिकॉन कव्हर काढलं होतं ना... आता नवा बसवला. लोकल दुकानातून. १५०० मधे.
In reply to Android मधेय म्हणे virus पकडत by वेल्लाभट
In reply to Android मधेय म्हणे virus पकडत by वेल्लाभट
आता नवा बसवला. लोकल दुकानातून. १५०० मधे.हे कुठं दुरुस्त करुन घेतलं साहेब? मला पण माझ्या सॅमसंग एस३ मिनीची स्क्रीन ग्लास बदलायची आहे. चौकशी केल्यावर बरेच जणं म्हणाले की फक्त ग्लास बदलून देता येणार नाही तर टच-स्क्रीन सकट बदलून घ्यावी लागेल.
In reply to आता नवा बसवला. लोकल दुकानातून by शिद
In reply to ठाण्यात प्रभात टॉकिज च्या by वेल्लाभट
In reply to नोकिया by संचित
पण विन ८.१ ची उप्डते आल्यापासून बर आहे.देवा परमेश्वरा, गमभनच्या कृपेने कायकाय वाचायला लावशील. =))
In reply to पण विन ८.१ ची उप्डते by बॅटमॅन
In reply to पण विन ८.१ ची उप्डते by बॅटमॅन
In reply to शामसंग ग्याल्याक्षी आहे. by रेवती
In reply to यंत्रांनाही भावना असतात बहुदा by वेल्लाभट
In reply to यंत्रांनाही भावना असतात बहुदा by वेल्लाभट
In reply to असेच म्हणावेसे वाटतेय आता! by रेवती
In reply to हे त्या गाण्यातल्या सारखं झालं म्हणायचं by बहुगुणी
Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे?अगदी खोटी गोष्ट. कुठलीही ऑपरेटींग सिस्टीम १००% व्हायरस फ्री नाही. अँड्रोईड विशेषकरुन नाही. कारण अँड्रॉईड ही ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्टीम आहे. ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्टीम्स व्हायरस ला बळी पडायचं प्रमाण तुलनेनी जास्त आहे.
In reply to कंजूस यांनी सांगितलेले उपाय by पैसा
In reply to कंजूस यांनी सांगितलेले उपाय by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to @ जेपी by मदनबाण
In reply to अगदी अगदी! by पैसा
In reply to c350e म्हण्जे तो अँटेना बाहेर by असंका
(चित्र आंतरजालावरून साभार)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to पण तरी त्याच्याइतका कोणताच by मदनबाण
In reply to पण तरी त्याच्याइतका कोणताच by मदनबाण
In reply to आय स्टिल लव्ह माय नोकिया ई ७१ by वेल्लाभट
In reply to ग्रे मार्केट काय असतं बॉ? by बॅटमॅन
In reply to हल्ली ब्लॅक मार्केट by प्यारे१
In reply to ओह अच्छा, धन्यवाद. by बॅटमॅन
In reply to ग्रे... by स्वामी संकेतानंद
In reply to ग्रे... by स्वामी संकेतानंद
In reply to नवं काहीही विदौट बिल खरेदी by प्यारे१
In reply to नाही. काळाबाजार वेगळा. by स्वामी संकेतानंद
In reply to आमचाही अनुभव by स्वामी संकेतानंद
श्री. नेक्षस गुगळे आश्रमात येणार असलेगुगळे म्हणला की एका जुन्या मिपाकराची आठवण येते ... गेले ते दिवस :(
In reply to गुगळे by कपिलमुनी
In reply to कोण ते? by स्वामी संकेतानंद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to चेतन सुभाष गुगळे by मदनबाण
In reply to चेतन सुभाष गुगळे by मदनबाण
In reply to मुक्तफिट by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चुकलात. by बॅटमॅन
In reply to तुला आठवलं की मला पण "उप्डते" by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to माझ्या सॅमसंगने पर्वाच ५व्या by पिशी अबोली
In reply to बाप रे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माझ्या सॅमसंगने पर्वाच ५व्या by पिशी अबोली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस by arunjoshi123
In reply to झैरात...झैरात by टवाळ कार्टा
In reply to कोणाची झैरात? by योगी९००
In reply to माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस by arunjoshi123
In reply to अरे आता तरी कुणी माझ्या ३६० अ by arunjoshi123
In reply to हा फोन कुणी घेतलायं का? by संजय क्षीरसागर
In reply to वापरला नाही by पैसा
In reply to डेटाची आमच्याकडे काही भानगड नाही, by संजय क्षीरसागर
In reply to बाब्बौ! by पैसा
In reply to अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते? by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते? by संजय क्षीरसागर
In reply to हो by पैसा
In reply to लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
In reply to लिंक्स by पैसा
In reply to लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
In reply to लुमिया ७३० बघा by वेल्लाभट
In reply to भार्या भार्या. मुलगी नाही. by प्यारे१
In reply to लुमिया ७३० बघा by वेल्लाभट
In reply to फोन आणि कॅमेरा by पैसा
In reply to वरच्या लिंक्सबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! by संजय क्षीरसागर
In reply to लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
In reply to अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते? by संजय क्षीरसागर
In reply to बाब्बौ! by पैसा
अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते. त्याशिवाय फोन चालत नाही.साफ चूक. तुम्ही फोन सेट-अप करताना गूगल अकाउंटची माहिती विचारली जाते पण ते स्किप करून फोन वापरता येतो. अर्थात तुम्हाला गूगल प्ले स्टोअर मधून काही अॅप्स डाऊनलोड करायची असल्यास गूगल अकाउंट लागतेच.
In reply to बाब्बौ! by पैसा
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
In reply to लॉग्ड इन नसाल by पैसा
In reply to तुमच्या फोनच्या by लंबूटांग
In reply to मॅप्स चालू रहातील का? by पैसा
In reply to हा फोन कुणी घेतलायं का? by संजय क्षीरसागर
In reply to पैसाताई म्हणतात तेच by वेल्लाभट
In reply to पैसाताई म्हणतात तेच by वेल्लाभट
In reply to हे सगळे आता पाहातो by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }In reply to हे सगळे आता पाहातो by संजय क्षीरसागर
In reply to आक्ख्या जगात बर्यापैकी by प्यारे१
In reply to एंजॉय! पण जे माहिती आहे ते इतकं जालीम आहे की by संजय क्षीरसागर
In reply to मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज by धर्मराजमुटके
सगळ्या उहापोहानंतर अनेक उलट-सुलट मतप्रवाहातून मार्ग काढत शेवटी Redmi 1S घेतला (म्हणजे FilpKart वर नेमकं पावणे दोन वाजता लॉग-इन होऊन (नशिबानं) मिळाला!). फोन कार्टमधे आल्यावर पत्नीनं (झंजावाती) वेटो वापरला, पण संध्याकाळी सहाच्या आत पेमंट करायचं होतं, त्यामुळे `तू दोन-तीन दिवस वापरुन पाहा, नाही पटला तर मी कुणाला तरी गिफ्ट देईन' या बोलीवर ती तयार झाली. दरम्यानच्या काळात, OS, Battery, Apps, Android Vs Windows, Ram, Internal Memory, Camera, Mega Pixel, Swipe Key Board, Processors, Settings, Devanagari Script, Whats App असल्या अगम्य गोष्टींची भारंभार माहिती (स्वतःला नको असतांना) झाली. आता मात्र तो फोन तिचा जिवलग झालायं.
हे सांगण्याचा उद्देश इतकाच की (स्वतः जरी सेल फोन वापरणार नसलो तरी); तो फोन तुम्ही कंप्युटरसारखा वापरणार नसलात तर, दिलेल्या किंमतीला (Rs 5,999) एकदम बेस्ट आहे. कॅमेरा अती उत्तम आहे, बॅटरी ड्रेन होणं किंवा तापणं वगैरे काहीही होत नाही, सर्व अप्लिकेशन्स फक्त दोन स्क्रीन्सवर आणि आयकॉन बेस्ड असल्यानं वापरायला अत्यंत सहज आहे, इंटरफेस एकदम सुरेख आहे.
थोडक्यात ज्यांना गेम्स किंवा इतर काही भारी अॅप्लिकेशन्ससाठी न वापरता, एक फोन विथ ऑलमोस्ट ऑल कन्विनीयन्सेस (मराठी टायपींग धरुन) असा डिवाइस वापरायचा आहे त्यांना इटज अ लव्हली बाय.

आमच्या नव्या lumia याने