राजस्थानी मिरची वडा
गरमा - गरम राजस्थानी मिरची वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
In reply to मस्तच..... खुप छान..!! by टपरी
In reply to जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ by रेवती
In reply to आज्जे जरा दमान! एकदम बजरंगबली by स्पंदना
In reply to जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ by रेवती
In reply to जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ by रेवती
In reply to हा राजस्थानी मिरची वडा मी by सुबोध खरे
In reply to हा राजस्थानी मिरची वडा मी by सुबोध खरे
In reply to मस्त दिसतायत .. by बाळ सप्रे
५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,)त्यामुळे खाउन बघायला हरकत नाही. ;)
In reply to मस्त मिरची भजी. by प्रभाकर पेठकर
In reply to मस्त मिरची भजी. by प्रभाकर पेठकर
. मिरची भज्यांना भरपूर मागणी असते. विशेष म्हणजे रमझान महिन्याव्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये ही भजी करण्याची पद्धत नाही.अगदी अगदी. महिनाभर 'हाफ डे'ची मज्जा आणि संध्याकाळी चहा भरोबर गरमा गरम भज्या. कसली आठवण करुन दिलीत पेठकरकाका.
In reply to नेहमी प्रमाणे छान फोटो व सादरीकरण by नक्शत्त्रा
In reply to मस्त पाकु by भावना कल्लोळ
In reply to जबरदस्त! by पैसा
वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह कराघ्या, इथल्या चिंच-खजुराच्या चटणीबद्दल कोणी काही बोललं नाही. आम्ही चुकूनमाकून लिहिलं तर धागाच हायजॅक केला! असो, असो. तूर्तास आपली पाककृती (नेहमीप्रमाणेच नेहमीइतकीच) आवडण्यात आली आहे असे नमूद करतो. वीकांताला करून (इतरांना खायला देऊन) पाहण्यात येईल.
In reply to इथे पण आहे का ही चटणी? by एस
In reply to >> आम्ही चुकूनमाकून लिहिलं तर by सूड
In reply to इथे पण आहे का ही चटणी? by एस
In reply to इथे पण आहे का ही चटणी? by एस
मस्तच..... खुप छान..!!