हेल्मेटसक्ती
प्रतिक्रिया
In reply to का? by नितिन थत्ते
In reply to १०००% सहमत. सक्ती विरोधात by थॉर माणूस
इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. बाकी काहीही असो. या वाक्याला कडकडून टाळ्या.In reply to इतकाच वाहतूक कायद्याचा आदर by डॉ सुहास म्हात्रे
पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती.पुण्यात वाहने चालवतांना शिस्त म्हणजे काय रे भाऊ?
In reply to हे हे हे by मिसळलेला काव्यप्रेमी
त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेतहेल्मेट सक्ती आणि वाहतुकीचे नियम हे म्युच्युअली एक्स्क्लुसिव असतात काय? दोहोंची अंमलबजावणी एकाच वेळेस करता येत नाही काय?
In reply to म्युच्युअली एक्स्क्लुसिव? by सुनील
In reply to तुमचे पर्सेप्शन थोडे चुकले आहे. by धर्मराजमुटके
जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल. हल्ली पुण्यात अश्याच प्रकारे गाडी चालवावी लागते...
जरा इस्काटून...
पुण्यात गाडी चालवताना, स्वतः नियम पाळण्याची जेवढी खबरदारी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक "दुसरा कोणीतरी नियम मोडणारच आहे तेव्हा तिकडे ल़क्ष देवून अपघात टाळण्याची खबरदारी घ्यावी लागते.", हा स्वानुभव आहे.
In reply to जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मी पुण्यातच by विटेकर
In reply to मी पुण्यातच by विटेकर
In reply to >>हेल्मेट्ला विरिध करणारे by प्रकाश घाटपांडे
In reply to सरळ by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to अंमळ दुरुस्ती. by बॅटमॅन
In reply to कोण भाईकाका? by एस
In reply to आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर by बॅटमॅन
In reply to अगदी बरोबर by एस
सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी?पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते. =))
In reply to सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून by बॅटमॅन
पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते.काय माहीत ब्वॉ... पुणेकरांना पाताळात काय आहे हे खाली वाकून पाहण्याची सवय नाही.
In reply to पाताळही उलटे पाहिल्यास by एस
In reply to मी पुण्यातच by विटेकर
In reply to तुमचा मुलगा हेल्मेट वापरत by यसवायजी
जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्यांना त्रास द्यायचा?त्या सगळे नियम पाळून गाडी हळू चालवणार्याला एखादा बेशिस्त पुणेकर कारवाला जाऊन धडकला तर मरेल कोण शिस्तित चालणारा का बेशिस्तित चालवणारा?
In reply to जर एखादा सगळे नियम पाळतो, by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to हेल्मेट न वापरता मेला तर by यसवायजी
हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही.वा वा, हे विचार ऐकून पुणेकरांच्या संवेदनशीलतेचा अंदाज आला.
जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे.इतके दिवस जागरुक करण्याचे प्रयत्न काय कमी झाले, तेव्हा झोपले होते कां? आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?
दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्याच्या जिवाला धोका आहे.चला हे तर मान्य आहे म्हणायचे नाहीतर वरच्याच विधानाचा आधार घेऊन हे ही म्हणाल मला दारु प्यायचीये, पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.
एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?नीट वाचा इतरांबद्दल बोललोच नाहीये, हेल्मेट न वापरणार्याबद्दच्च बोलतोय, तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर? जरा तर कॉमन सेन्स वापरा की.
In reply to आनंद आहे by मिसळलेला काव्यप्रेमी
आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?
पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच? (जाताजाता- माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो).
पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.
हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.
तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर?
हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.
जरा तर कॉमन सेन्स वापरा की.
यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.In reply to आता पैसे भरायला लागल्यावर by यसवायजी
पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच?सक्तीला विरोध हा दंड भरावा लागतोय म्हणूनच होत आहे नाहीतर इतकी आदळाआपट झाली असती अस वाटत नाही. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतोचांगली गोष्ट आहे. वापरत जा चांगल असतं. :)
हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.वाद मी घालतच नाहीये. तुमच्या त्या आधिच्या विधानचा आधार घेऊन मी ते म्हणालो होतो, प्रतिसाद पूर्ण वाचलात तर आपल्याला ते लक्षात येईल.
हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.म्हणूनच ती सक्ती आहे. हेच म्हणायचे होते.
यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.हेल्मेट सक्तीचा विरोध हाच मुळी कॉमन सेन्स च्या विरुद्ध आहे असे मला ध्वनित करावयाचे होते. त्यात तुम्हाला वैयक्तिकरित्या काहीही म्हणायचे नव्हते. तसा समज माझ्या विधानातून झाला असल्यास क्षमस्व.
In reply to मी पुण्यातच by विटेकर
कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो.मोटारसायकलचे पैसे जर तुम्ही भरलेले असतील तर सरळ चावी काढून घ्या आणि बस पकडून जा म्हणून सांगा... चार-आठ दिवस नखरा करेल पण नंतर गुमान तुमच्या डोळ्यासमोर तरी हेल्मेट घालून जाइल... आता तुमच्या डोळ्याआड काय करेल ते सांगता येणार नाही, पण ते त्याचं नशीब. तुमचा मनस्ताप तरी थांबेल...
In reply to माझा सल्ला by पिवळा डांबिस
ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय?
कळवळा ? हेल्मेट सक्तिच काय , सरकारला जनतेच्या कोणत्याच गोष्टिविषयी कळवळा नाही ,म्हणून मग सगळेच नियम धाब्यावर बसविणार का ?
कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?
असू देत की ! सरकार ने आपल्या जवळच्या अनेकांचे अनेकवेळा भले केले आहे तेव्हा नाही तुमच्या पोटात दुखले ? आणि तुम्ही बनवा की स्वस्त , टिकाऊ , आय एस आइ मार्क वाले हेल्मेट ? कुणी मना केली आहे का ?
रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय?
नाही , पण जीव वाचण्याची , कमी इजा होण्याची शक्यता वाढते. छत्री बाळगल्याने पाऊस थांबत नाही , तुमचे डोके भिजत नाही.
In reply to उत्तरे ! by विटेकर
In reply to उत्तरे ! by विटेकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipIn reply to चक्क प्रकाका लिहते झाले ! by मदनबाण
प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असू नये ?म्हणजे, उकडतं, की सुंदर चेहरा झाकला जातो, की दिसत नाही नीट, की कंटाळा येतो, की भार पेलवत नाही, की ट्रेन्डी हेलमेट मिळत नाहीत, की काय? प्रॉब्लेम काय आहे हेल्मेट घालायला? वरीलपैकी काहीही कारण असेल तरी ते सबळ नाही. असो. मी हेल्मेट सक्तीच्या समर्थनात.
रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात कायरस्त्यावर होणार्या अपघातामध्ये हेल्मेट मुळे डोक्याला मार लागु नये म्हणुन हेल्मेट असते, अपघात न होण्यासाठी हेल्मेट नसते.
हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?उत्पादक त्यांच्या माल खपवणारच असतात, त्यांचा फायदा होउ नये असेच जर आपल्याला वाटत असेन तर आपण बाईक उत्पादकांच्या विरोधात जावुन बाईकच घेतली नाही पाहिजे असे म्हणण्यासारखेपण आहे. होउद्या त्यांचा फायदा, आपला काही तोटा तर नाही ना . सुरक्षेसाठी विमा काढतो, यात त्या विमा कंपणीचा पण फायदा असतोच ना, फुकट का सुरक्षा मिळते. पोलिस हे सरकारी कामगार आहे, त्यांना सर्व गुन्हांवरच लक्ष दिले पाहिजे, ट्राफिक पोलीस वेगळे असतात. जागरुक मन .. सुरक्षित प्रत्येक क्षण.
In reply to हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट by गणेशा
In reply to शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ by प्रकाश घाटपांडे
In reply to हे बाकी कळतच्च नाहीये by वेल्लाभट
नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा?नाही ना असू शकत म्हणुन तर सक्तीला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने नियम रद्द करणे हा पर्याय आहे.ज्यांना हेल्मेट वापरायचे आहे त्यांना कुणी ना म्हटले नाही. त्यांना ती मुभा आहेच की!
In reply to नियम विदाउट सक्ती कसा काय असू by प्रकाश घाटपांडे
In reply to सुरक्षिततेला अग्रक्रम असावा. by प्रभाकर पेठकर
In reply to पण मला मुळात हेच कळले नव्हते by थॉर माणूस
In reply to पण मला मुळात हेच कळले नव्हते by थॉर माणूस
च्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.याला पूर्ण अनुमोदन..!!
In reply to फॉरेनमधे आहेत का हो हे नियम? by वेल्लाभट
In reply to भारतात सर्वाधिक अपघात by श्रीगुरुजी
In reply to >>>इतक्या थोड्या अंतरासाठी by थॉर माणूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipIn reply to >>>इतक्या थोड्या अंतरासाठी by थॉर माणूस
In reply to तुम्हाला हेल्मेट कितीही by श्रीगुरुजी
In reply to >>>इतक्या थोड्या अंतरासाठी by थॉर माणूस
In reply to अगदी बरोबर. कारणं द्यायचीच by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to भारतात सर्वाधिक अपघात by श्रीगुरुजी
In reply to हेल्मेट सक्ती योग्य आहे असे by मोहनराव
स्वताची सुरक्षितता महत्वाची.मान्य आहे ना! पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
In reply to "आत्महत्या हा गुन्हा आहे" या by विजुभाऊ
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?आत्मह्त्या हा सुध्दा गुन्हा आहे. तिथे असे म्हणणार का , "आमच्या जीवाची तुम्हाला का काळजी ?"
In reply to पण स्वत:च्या सुरक्षिततेची by मराठी_माणूस
In reply to पण स्वत:च्या सुरक्षिततेची by मराठी_माणूस
In reply to पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच by असंका
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?
कारण :
दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो.
जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते.
कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल.
आवांतर :
"आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.In reply to स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती by डॉ सुहास म्हात्रे
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
In reply to हेल्मेट सक्ती योग्य आहे असे by मोहनराव
कायद्याचा वचक असल्याशिवाय काही लोकांना समजत नाही मग सक्ती ही करावीच लागणार.
In reply to . by hitesh
In reply to . by hitesh
In reply to हितेस भाई, by जेपी
In reply to . by hitesh
मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ?जर कोणी पोलिओ चा डोस घेतला नाही तर पोलिओ पुन्हा पसरण्याची शक्यता आहे, ज्या मुळे दुसर्यांना इजा होउ शकते. त्यामुळे ती सक्ती समजु शकतो पण मी हेल्मेट घातले नाही तर दुसर्या कोणाला काय त्रास होणार आहे.
हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे.अशा लोकांनी दुचाकी तरी का चालवावी? चालत जावे वा रि़क्षा करावी असे आमचे मत.
कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?हात टेकले ह्या संशयित पुणेकरांपुढे.हेल्मेट सक्तीला विरोध करणार्यामागे खाजगी,महागड्या हॉस्पिटलांची लॉबी तर नाही ना?
In reply to एकच प्रश्न..पुण्यात समस्त by रायनची आई
म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का?हो तर! फक्त तो स्कार्फ लोखंडी किंवा मजबूत प्लास्टिकचा असला म्हणजे झालं. नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य. ;)
In reply to म्हणजे स्कार्फ असल्यास by बॅटमॅन
नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य.*lol* . *lol* . *lol*
In reply to पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच by विजुभाऊ
In reply to पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच by विजुभाऊ
हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.=))
In reply to हा विरोध by vikramaditya
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
In reply to साध्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अधिकार आहे ( माहीती नाही ), by प्रसाद१९७१
In reply to तुम्ही पण कोर्टात by कपिलमुनी
In reply to त्या पेक्षा गांधींनी कायदे by प्रसाद१९७१
In reply to गांधींनी कायदे मोडले पण by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
In reply to @कोणालाही दुचाकीवरुन जाताना by अत्रुप्त आत्मा
In reply to .कै च्या कै by hitesh
In reply to ठीक आहे, सरकार ने सांगावे की by प्रसाद१९७१
In reply to . by hitesh
लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य निर्माण झाले तरी सरकार उपचार करतेच. ते त्यांचे कर्तव्य आहे.व्वा :)
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
In reply to माझ्या मते by हुकुमीएक्का

In reply to माझ्या मते by हुकुमीएक्का
In reply to . by hitesh
In reply to तस नाही. by हुकुमीएक्का
किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. १. हेल्मेट न घालणार्यांचे डोके लोखंडाचे / दगडाचे असू शकते त्यामुळे त्याला मार लागू शकत नाही. २. हेल्मेट न घालणार्यांना डोकेच नसू शकते. ३. हेल्मेट न घालणार्यांना डोके असू शकते पण मेंदू दुसर्याच ठिकाणी असू शकतो त्यामुळे त्यांना काळजीचे कारण नसावे. ४. आपण नियम बनवले आहेत त्यामुळे आपला अपघात झाला तरी आपल्या डोक्याला इजा होणारच नाही असा ठाम आत्मविश्वास असावा. वरीलपैकी कोणते कारण पटते काय ते बघा.
In reply to किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात?? by धर्मराजमुटके
In reply to मला वाटते by हुकुमीएक्का
In reply to तस नाही. by हुकुमीएक्का
In reply to ... by आशु जोग
In reply to म्हणे हेल्मेट घातल्याने by आशु जोग
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
In reply to . by hitesh
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
In reply to त्यापेक्षा आपण असं करुयात का? by थॉर माणूस
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
In reply to दुचाकी चालवण्यावर बंधने घाला by योगी९००
(दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..)समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा?
दुचाकी चालवण्यार्यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.)बेशिस्त कुणाचीही असू शकते...लेन तोडणे, कट मारणे हे प्रकार बाईकवाले"च" जास्त करतात कारण ४ चाकी पेक्षा बाईकवर असे करणे सोपे असते...पण स्वताचा मुलगा/मुलगी २चाकी कशी चालवतो याची खातरजमा करणे माझ्यामते प्रत्येक पालकाला शक्य असते...वाहतुकीचे नियम माहीत असल्याशिवाय हातात बाईक घेउन देउच नये आणि चारचाकीवाले सुध्धा समोरच्या बाईक/४चाकी पासून फक्त २ फूट अंतर ठेऊन चालवतात ते सुध्धा ५०+ च्या स्पीडला...अशांचे प्रमाणसुध्धा लक्षणियरीत्या वाढलेले आहे :(
हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले.सहमत...किंवा सेपरेट लेन असावी
In reply to (दोन बाईकची समोरासमोर टक्कर by टवाळ कार्टा
In reply to टक्कर by योगी९००
In reply to टक्कर by योगी९००
In reply to हेल्मेट घातल्या मुळे डोके by प्रसाद१९७१
In reply to हेल्मेट घातल्या मुळे डोके by प्रसाद१९७१
In reply to प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014 by विजुभाऊ
अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.
कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*In reply to उचलली जीभ आमची पण .. by चौकटराजा
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?In reply to दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उचलली जीभ आमची पण .. by चौकटराजा
In reply to +१ by श्रीगुरुजी
पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!समजा असे झालेच...तरी पुणे तर मग पुणेकर दुचाकी (की "गाडी"??) नियमांनुसार चालवायला सुरु करतील?? :)
In reply to पुण्यातील पोलिसांनी by टवाळ कार्टा
In reply to +१ by श्रीगुरुजी
पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा.श्रीगुरुजी यांच्या या प्रतिसादाला +१ *good*
In reply to . by hitesh
In reply to आपले निरिक्षण .. by चौकटराजा
In reply to .थोडे अवांतर by hitesh
का?