नमस्कार, मी गेल्या वर्षी सी ओ ई पी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केले असून , सध्या एका मेक कंपनी मधे काम करत आहे. पुढे एम बी ए (mostly IIMs) करुन फायनान्स मधे नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु मी बारावीत असताना मला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. mba करुन खाजगी नोकरी करण्याएवजी सरकारी नोकरी (low stress environment ) करावी असे माझ्या डॉक्टर चे म्हणणे आहे. पण सरकारी नोकरी मधे मला रस वाटत नाही. टेक्निकल फिल्ड मधे जास्त आवड नसल्याने लेक्चरर होण्यातही रस नाही. मानसिक आजार असून खाजगी नोकरी करणे शक्य आहे का ? आपणास असा अनुभव असल्यास शेअर करावा.
( मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने लि़खाणातील चुकांसाठी माफी असावी. यापुढे मराठी लि़खाण सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल)
धन्यवाद,
वाचने
7971
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते.
आवडीचा जॉब घ्या....
In reply to स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. by रामदास
"असा फार महत्वाचा आणि जीवनावर
+१
In reply to "असा फार महत्वाचा आणि जीवनावर by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय योग्य सल्ला.
In reply to "असा फार महत्वाचा आणि जीवनावर by डॉ सुहास म्हात्रे
सल्ल्याबद्दल आभारी आहे
In reply to "असा फार महत्वाचा आणि जीवनावर by डॉ सुहास म्हात्रे
मिपावर लिहिणे एक स्ट्रेसबस्टर
शुभेच्छा !
तुम्ही याबद्दल Institute For
.
(No subject)
In reply to . by hitesh
माऊ आणि इए यांच्या
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये
सरकारी नोकरीत ताण तणाव नसतात
.
In reply to सरकारी नोकरीत ताण तणाव नसतात by प्रसाद१९७१
आधीच्या सर्व प्रतिक्रियांशी
वरील प्रतिसादांपैकी,,,
अजून एक, जमल्यास कट्ट्याला
In reply to वरील प्रतिसादांपैकी,,, by मुक्त विहारि
येस ....
In reply to अजून एक, जमल्यास कट्ट्याला by खटपट्या
मूलमंत्र वैगरे पेक्षा
In reply to येस .... by मुक्त विहारि
मूलमंत्र वैगरे पेक्षा
In reply to येस .... by मुक्त विहारि
लय जुना प्रश्न.
In reply to मूलमंत्र वैगरे पेक्षा by सूड
सिनेमा बघितला
In reply to वरील प्रतिसादांपैकी,,, by मुक्त विहारि
अनाहूत /आगाऊ सल्ला
करियर
In reply to अनाहूत /आगाऊ सल्ला by सुबोध खरे