मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २
डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास
जबाबदारी माझी नाहि.
२) सर्वानीं हलके घ्यावे. जड घेतल्यास त्याची हि जबाबदारी माझी नाहि.
३) आता बास कि का इथच भाग संपवु..
===================================================================================
दोन दिवसापुर्वी सकाळी झोपेतुन जागा झाल्यावर नेहमीच्या सवयी प्रमाणे जवळाचा मोबाइल उचलला
आणी हॉटेलात सुप्रभात करायला आलो.
हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल.
( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि
काय)
घाबरत घाबरत व्यनी चेक केला तर मुक्तविहारी सायबांचा होता. हुश्श करुन जरा श्वास घेतला आणी
व्यनी वाचु लागलो.व्यनीचा मजकुर खालील प्रमाणे होता.
मुवि:- जेपी, लवकरच नवमिपाकरानां जेवायला बोलावुन पंगत भरवायचा विचार आहे.
निमंत्रीताच्या यादीत तुझाच नाव पयला टाकला आहे.
तु कट्ट्याला तर येत नाहिस या पंगतिला जरुर हजेरी लाव.
व्यनि वाचुन डोक्यात काय उजेड पडला नाय. पुन्हा हॉटेलात नजर टाकली, मुवि हजर सदस्यात दिसत
होते. चला व्यनि -व्यनि खेळायला हरकत नाहि.आसा विचार करुन मुवि सायबांसोबत व्यनिचा खेळ
चालु केला. या खेळात घडलेला संवाद खाली देत आहे,
जेपी:- सरजी,कसली पंगत ? केंव्हा होणार आहे ? कुठे होणार आहे ? कोणकोण येणार आहे ?
मुवि:- जेपी, आजुन काहि पुर्ण तयारी झाली नाहि.मी आणी पुणेकर अत्रुप्त आत्मा आयोजक आहोत.
आज रात्री माझी अत्रुप्त आत्मा यांच्या सोबत मिटींग आहे तेव्हां सगळ फायनल होईल.
जेपी:- ओके ,सरजी फायनल झाल की कळवा मला. मी नक्की येईन.
एवढा बोलुन बाकीच्या कामाला लागलो तर आणखीन एक व्यनी आला. पुन्हा मुविंचा होता.
मुवि:- जेपी, सर्वाधिक मिपाकर पुणे आणी मुबंईत आहेत.
मुबंईकराचा प्रतिनीधी मी आहे, पुणेकरांचे प्रतिनीधी म्हनुन अआ गुरुजी येत आहेत.
बा़की सर्व तिसर्या जगातील सर्व मीपाकरांचा प्रतिनीधी म्हणुन तु का येत नाहिस
आयोजन मंडळावर.संध्याकाळी व्हि सी द्वारे भेटणार का ?
व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर
घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ?
लगे हात मुविंना होकार कळवला नाही संध्याकाळची वाट पाहु लागलो.
क्रमशः
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20017
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यासाठी संमंशी पंगा घेऊ नये...
चांगलंय !!!
आयला...
एक सुचना- पिडां काकाच्यां
हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला
जेपीला *** शक्तींकडून
In reply to हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला by अजया
*** म्हणजे "संपादकिय"
In reply to जेपीला *** शक्तींकडून by टवाळ कार्टा
***
In reply to *** म्हणजे "संपादकिय" by टवाळ कार्टा
भावनाओंको समझो
In reply to *** by स्वप्नज
हम्म
वाटदिवसाच्या शुबेच्चा
छान
In reply to वाटदिवसाच्या शुबेच्चा by जेपी
@ जेपी...
कालमानाप्रमाणे मेन्यूत पंजाबी
कंजूस काका -मेन्यु आसला
कुटं कुटं भेटायचं ,कुणाकुणाची
काका वाचताना बी घाम फुटला
आमची ऱ्हास ऱ्हुच्चिक.हाकडि
@ जेपी:- सरजी,कसली पंगत ?
आता ही भुताट्की खयनं ईली ??
In reply to @ जेपी:- सरजी,कसली पंगत ? by अत्रुप्त आत्मा
अहो ते स्वतःच अत्रुप्त आत्मा
In reply to आता ही भुताट्की खयनं ईली ?? by खटपट्या
बा रवळनाथा वाचव रे बाबा !
In reply to अहो ते स्वतःच अत्रुप्त आत्मा by सतिश गावडे
रवळनाथच काय रजनीकांत इलो तरी
In reply to बा रवळनाथा वाचव रे बाबा ! by खटपट्या
पंगत - टू पॉईंट ओ!
प्रतिसाद आवडला.
In reply to पंगत - टू पॉईंट ओ! by पिवळा डांबिस
१)जेपी भौना वाटदिवसाच्या
जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!!२)जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे.३) वल्लीदा चा प्रतिसाद काढला गेला. जरा स्पष्टच बोला की नेमक काय चुकल. आडुन बोलायची सवय नाही , त्यामुळे आडुन बोललेले कळ्त पण नाही. आणखीन एक.प्रतिसाद आवडला. aparna akshay - Fri, 07/11/2014 - 03:24अतिशय सुरेख प्रतिसाद. मलाही प्रतिसाद आवडला. बघा जेपी हे अस लिहायच असत, हम्म, पिडां काकाला जितका अनुभव आसेल तेव्हढ माझ वय हि नाहि. तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. बरोबर आहे. पण सगळ्यानां चागंल लिहिता यायला पायजे आस काहि नसत ना. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. हम्म प्रयत्न करतो. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे. याचा आणी लेखाचा काय सबंध. स्टार लोकांना ईथे लिहायसाठी काय मानधन मिळत का ?शेकोटी
In reply to १)जेपी भौना वाटदिवसाच्या by जेपी
दुसर्याच्या शेकोटीवर शेकत बसु
उगाचच!
धन्यवाद.
ख्यिक्क्...