भोक
आजकाल मुलगा विचित्र वागतोय, तुमच्या लक्षात नाही आलं का? सकाळी चहा देता देता आमचे कुटंब वदले.
रोज हे वाक्य ऑफिसमधे कानावर पड्तेच आता घरी सुद्धा तेच का हा प्रष्न मनात आला.
मी विचित्र तर माझा पण विचित्रच असणार, मी एक क्षिण विनोद केला.
तो काय बोलतोय ते कळतच नाही.(मि.पा. सदस्य झाली की काय ?मनात कुशंका)
म्हणजे काय? निट सांग.
अहो, गिजर दुरुस्त करायच नाही म्हणतो.
एवढच ना.- मी.
अहो तुम्ही एवढी कवतिकाने कॉलेजला जायला गाडी दिली तर हा बस ने जातो म्हणतोय.
आणखी काय,- मी
कपडे पुर्ण असल्याशिवाय वॉशिंग मशिन लावायला देत नाही.
ए.सी. पंधरा मिनिटात बंद करतो. का विचारले तर, कसले तरी ओझोन लेयर ला भोक पडते आहे म्हणतो. हा काय प्रकार आहे?
आता ह्या विषयावर तिला समजेल ह्या पद्ध्तीने चर्चा करणे माझ्या सहनशक्ती बाहेरचे होते आणि उत्तर देणे भाग होते. नाश्ता टेबलवर आला नव्हता.
मी कॅल्क्युलेटर काढला.
ओझोन लेयरच्या भोकाचे नंतर सांगतो. पण ही गोळाबेरीज बघ.
गाडी न वापरणे= पेट्रोल्+टोल+मेंटेंनंस महिना ५ हजार वजा ए.सी.बस पास १०००, बचत महिना ४०००
गिजर(गरज वर्षाला १ महिना),वॉशिंग मशिन चा योग्य वापर= विजे ची बचत महिना रु.७५०
ओझोन लेयर च्या भोकाची तू काळजी करु नकोस. ते आपण एन्वॉयरन्मेंटलिस्ट वर सोडू. माझ्या खिशाचे भोक तर कमी होते आहे ना.
हे मात्र लगेच कळले आणि खुष झाली. हेच मी सांगितले असते तर कंजूष हा किताब मिळाला असता.
मनातल्या मनात चिरंजिवांच्या नावाने
वर्षाला ४०००० चा पोर्ट फोलियो निर्माण करायचा निर्णय घेतला.
जाता जाता: तुमचा मुलगा अगदी तुमच्यासारखा दिसतो असे म्हणणार्याना नेमके काय म्हणायचे असते.
एन्वॉयर्न्मेंट्लिस्ट अंमळ मेंट्ल असतात काय?
वाचने
8980
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
अभिनंदन !
सर्कीट भाई
In reply to सर्कीट भाई by विनायक प्रभू
समलिंगी विवाह
घरच्या विजेचे भोक बुजवण्यासाठी कॅपॅसिटर वापरा!
In reply to घरच्या विजेचे भोक बुजवण्यासाठी कॅपॅसिटर वापरा! by संजय अभ्यंकर
म्हणजे नेमके काय करायचे?
In reply to म्हणजे नेमके काय करायचे? by प्रमोद देव
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by विनायक प्रभू
विजेचे भोक बुजवण्यासाठी कॅपॅसिटर
In reply to विजेचे भोक बुजवण्यासाठी कॅपॅसिटर by संजय अभ्यंकर
>
In reply to > by लिखाळ
लिखाळजी धन्यवाद!
सुसंवादाचा अभाव!
>>जाता जाता:
गाढव
ज्युनियर प्रभुंचे अभिनंदन
खेळिया
In reply to खेळिया by विनायक प्रभू
नाही
In reply to नाही by सहज
क्रिप्टिकत्व !
In reply to क्रिप्टिकत्व ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ओह!
In reply to क्रिप्टिकत्व ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
साथ
टायटल लय
नक्कीच!
भारनियमनातून मुक्ती मिळू शकते.
In reply to भारनियमनातून मुक्ती मिळू शकते. by कपिल काळे
कसे
In reply to कसे by विनायक प्रभू
कपॅसिटर संबंधी एक तांत्रिक लेख लिहायचे मनात आहे त्यात
In reply to कपॅसिटर संबंधी एक तांत्रिक लेख लिहायचे मनात आहे त्यात by चतुरंग
वा! रंगाशेठ !
विप्र, आपले चिरौंजीलाल
भोक
छान !
In reply to छान ! by लिखाळ
सहमत
सह्ही..
ह्म्म
भोक
चांगला लेख ...