मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण
प्रतिक्रिया
In reply to मराठी भाषा, तिची अस्मिता by प्रसाद१९७१
नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?तसा फरक कोणालाच पडणार नाही.उद्या वेगळा विदर्भ झाला किंवा वेगळा महाराष्ट्र झाला तरी काय फरक पडतो. तुमचे नाव अगोदर गिरीजा काकू होते लोक थोडे फसायचे इतकेच. उद्या तुम्ही काहीतरी बदलून गिरीजारशीद मुशर्रफ किंवा अब्दुलप्रसादवलीखान कयानी असे नाव लावले तरी कुणाला काय फरक पडणार आहे. बामियानच्या मूर्ती तोडून काय फरक पडला ? तसेही एखाद्या गावात नव्या सुधारणा/ विकास होण्यास तसाही तुमचा विरोध असतोच.
In reply to नाही जपली तर काय फरक पडतो? by विजुभाऊ
In reply to नाही जपली तर काय फरक पडतो? by विजुभाऊ
In reply to नाही जपली तर काय फरक पडतो? by विजुभाऊ
In reply to मराठी भाषा, तिची अस्मिता by प्रसाद१९७१
In reply to अस्मिता ही नेहमीच आर्थिक by बोका-ए-आझम
७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?बोका काका. तुम्हाला कल्पना आहे? स्वातन्त्र्यानंतर भारतात काही "शे" बोली भाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा मेली की संस्कृती नष्ट होते. कोणतीही भाषा स्वतः दुबळी नसते. तीत रोज नवनव्या शब्दांची भर पडत जाते आणि समृद्ध होते. ती भाषा बोलणारा जनसमूह आर्थिक/ राजकीय दृष्ट्या जितका सक्षम तितकी ती भाषा जोपासली जाते.
In reply to ७०० वर्षांहून जास्त काळ by विजुभाऊ
In reply to तेच तर म्हणतोय मी विजुभौ! by बोका-ए-आझम
ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?तसे नाही हो. राज्यघटनेत उल्लेखलेल्या भाषा ह्या मोठ्या समुदायाच्या भाषा आहेत. त्यामानाने छोट्या समुदायाच्या भाषा ह्या नष्ट झाल्या / होत आहेत. अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली. हा मुद्दा आहे. उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत. अवांतर :- या वेळचा एक पद्म पुरस्कार अशाच एका अदिवासी भाषांच्या अभ्यासकाला मिळाला आहे.
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो. उपाशी तर रहायला लागणार नाही ना. आणि तुम्ही जीवंत असे पर्यंत खा ना हे पदार्थ करुन. तुम्ही नसल्यावर हे पदार्थ असले काय आणि नसले काय, तुम्हाला काय फरक पडतो?
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
In reply to खिक्क !!! by सुहास..
In reply to गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे by विजुभाऊ
In reply to गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे by विजुभाऊ
In reply to गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे by विजुभाऊ
In reply to @विजुभाऊ - मी गिरीजा काकु by प्रसाद१९७१
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.पुल आणि म्युनिसिपालीटीमधल्या उंदीर मारायच्या विभागाचा उदाहरण आठवले
In reply to काय लॉजिक आहे by कपिलमुनी
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by बॅटमॅन
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.बरोबर आहे. अर्थात त्यामुळे त्याम्च्या मते काहीच फर्क पडत नाही. पेशव्यांच्या पराभव अब्दालीने केला की अब्दालीचा पराभव पेशव्यानी केला वलीप्रसाद शेख यांना त्यामुळे कसलाच फरक पडत नाही.
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by विजुभाऊ
मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो गस हि फळीवरच असतो , बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो .... मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,, जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत ......... मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!! कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,हे आठवले ;)
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by बॅटमॅन
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by बॅटमॅन
असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?मी पेशव्यांच्याच जातीचा आहे ( पोटजाती सकट ) त्यामुळे ब्रिगेडी वृत्तीतुन नावे ठेवत नाहीये.
In reply to असेच बोलायचे तर औरंगजेबाने by प्रसाद१९७१
In reply to तुमच्या जातीचा इथे काहीच by मृत्युन्जय
In reply to प्रश्न स्पेसिफिक होता "कायम by प्रसाद१९७१
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसलेयाचा बादरायण संबंध आपण कसा लावला ते कळेल का? आणि
संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहेमग शहाणपणाची व्याख्या मिपापामरांना समजावून सांगा. ही विनंती
In reply to संध्या by कपिलमुनी
In reply to मुळात "संध्या करणे" म्हणजे by सतिश गावडे
In reply to संध्या किंवा इतर प्रथा by कपिलमुनी
In reply to खिक्क !!! by सुहास..
In reply to अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ by प्रसाद१९७१
In reply to आता मात्र अती झाल ! by सुहास..
प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीतमालक तुमचाच ट्रॅक चुकला आहे. मला कोणाबद्दलच कौतुक नाही. खरेतर मला राष्ट्रपती राजवट कायमची असणे जास्त आवडेल. सगळी कडेच. खरेतर बसप नी इतकी मते घेतली पण सर्वांचेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणुन मी लक्षात आणुन देत होतो. खरेतर बसप चे ७ टक्के मत मिळवणे कौतुकास्पद आहे आणि सेनेला धोक्याचा सिग्नल आहे.
बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतीलबसपा विषयी द्वेश अजिबात नाही, बसप नी ब्राह्मणांचा दुस्वास केला नाही गेल्या काही वर्षात.
! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !अजिबात नाही, तुम्ही घ्या मराठी अस्मिता वगैरे, मला सिल्क स्मिता राहुं दे.
In reply to प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय by प्रसाद१९७१
In reply to आता मात्र अती झाल ! by सुहास..
.कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये,अगदी जरूर वाटावे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असावे असे लोकांना वाटत नव्हते त्याचे काय?
शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही )मजाच म्हणायची. एप्रिल-मे मध्ये त्याच मोदींच्या नावावर आपली १८ माणसे लोकसभेवर निवडून गेली की मोदी चांगले आणि आता त्याच मोदींचा फायदा आपल्याला न होता इतरांना व्हायला लागला की मोदी वाईट. किती मज्जा की नै?
आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणारया परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल :)
सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फारबरोबर आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या जवळपास दुप्पट आणि मनसेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या १२० पेक्षा जास्त पट खळखळाट आहे. दिसतोच आहे तो प्रतिसादातून :)
तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !!कोणी महाराष्ट्रात यायचा आणि महाराष्ट्र गुजरातपेक्षा (किंवा गुजरात महाराष्ट्रापेक्षा किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही राज्य इतर कोणत्याही राज्यापेक्षा) पुढे/मागे असायचा काय संबंध?
त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही.आणि मग युती तुटायची वेळ आल्यावर सगळी दुनिया मोदींविरूध्द झालेली असताना बाळासाहेब मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून त्यांचे गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणूनच ते आज पंतप्रधानपदी बसू शकले असे तुमचा सामनाच म्हणत होता. म्हणजे आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विरोधात लिहू लागला असे म्हणायचे का? तूर्तास इतकेच.
In reply to पुन्हा अर्धवट उचलला आहे by सुहास..
In reply to एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही by काळा पहाड
In reply to एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही by काळा पहाड
आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत.आणि ते या परिक्षेत कधीच उतरणार नाहीत. कारण बघतच आहात. बाकी तरीही अशा शिव/मनसैनिकांना का उसकावायचे? कारण चर्चा करणे, मुद्दे मांडणे अशा गोष्टींना अशा लोकांकडे थारा नसतो. ते जरा खुट्ट वाजले की शिवीगाळ करायला उतरतातच. इथेही हे दिसतच आहे. आणि त्यातूनच अशांचा खरा चेहरा नक्की कसा आहे हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर समजून यायला मदत होते. वाजपेयींसारख्या नेत्याने शिवसेनेला मान दिला म्हणून शिवसेनेच्या कार्यपध्दतीविषयी आणि एकूणच आचारविचारांविषयी आक्षेप असूनही केवळ वाजपेयींच्या शब्दाला मान म्हणून अनेक वर्षे शिवसेनेचे समर्थन नक्कीच केले.त्यातूनही बाळासाहेब असताना त्यांच्यामुळे शिवसेना इतकी दुरावली नव्हती.पण उध्दव ठाकरे या मनुष्याने गेल्या महिन्याभरात जे प्रकार केले (विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे) त्यामुळे शिवसेना अगदी कायमची परकी झाली. असो.
In reply to :) by क्लिंटन
In reply to अफझलखान येईपर्यंत मी स्वतः by काळा पहाड
In reply to विशेषतः नरेंद्र मोदींना by सुहास..
In reply to पुन्हा अर्धवट उचलला आहे by सुहास..
In reply to >>> तेच तर म्हणतोय , दम लागतो by श्रीगुरुजी
In reply to चुकीची माहिती देताय. ५ by सुहास..
In reply to चुकीची माहिती देताय. ५ by सुहास..
In reply to >>> तरी ही १२१ हे मात्र काही by श्रीगुरुजी
In reply to हा हा हा हा हा हा !! by सुहास..
In reply to खूप दिवसात असा निखळ विनोदी प्रतिसाद वाचला नव्हता by क्लिंटन
In reply to जाऊ द्या हो. by अर्धवटराव
In reply to पुढे तर यापेक्षा भयानक आहे . by सुहास..
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
In reply to निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक by बोका-ए-आझम
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
In reply to अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा by बोका-ए-आझम
In reply to आझमशेठ !! by सुहास..
In reply to सायबा - दुसर्या पार्टीने काय by प्रसाद१९७१
In reply to तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष by सुहास..
In reply to भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी by प्रसाद१९७१
In reply to ५० वर्षे? by प्रदीप
In reply to भाजप म्हणजे जनसंघ्+भाजप. by प्रसाद१९७१
In reply to बरोबर by प्रदीप
In reply to आझमशेठ !! by सुहास..
In reply to सुहाससाहेब, मी काय करावं आणि by बोका-ए-आझम
In reply to सुहाससाहेब, मी काय करावं आणि by सुहास..
In reply to फुकटात न मागता ज्ञान by बोका-ए-आझम
म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.
In reply to सुहाससाहेब, मी काय करावं आणि by सुहास..
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो. म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही? मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है by बॅटमॅन
In reply to . by hitesh
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
In reply to >>> अरे रे ! अतिशय बायस्ड , by श्रीगुरुजी
In reply to खो खो खो by क्लिंटन
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smileमी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )
In reply to या परिच्छेदातून प्रस्तुत by विजुभाऊ
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.
In reply to नाही दिसले हे पदार्थ, तर काय by विजुभाऊ
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
In reply to अवांतर- by यसवायजी
In reply to "म्हाद्या " ही भरपूर कांदा by विजुभाऊ
In reply to अवांतर- by यसवायजी
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.
In reply to जरा इच्चार करीसन फेका दादा. by आनंदी गोपाळ
उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?
In reply to हे आणखी एक. तिथलंच. by आनंदी गोपाळ
In reply to भाषेची निर्मिती का झाली ? by पिंपातला उंदीर
In reply to मला वाटले होते की माझ्या by प्रसाद१९७१
मराठी भाषा, तिची अस्मिता