आगं मैना गं मैना गं,जरा चष्मा तुझा मला दे ना,
माझा बाटलीतं बानच जाइ ना...!॥धृ॥
दमुन थकुन टाइट मी झालो,
फटाकडी उडवाया गच्चीवर आलो,
पन अंधारात नेमच लागं ना...!
बानाची काटकी हाय लय म्होटी,
त्येच्या मापानं बाटली छोटी,
आन् हातानं अंदाजचं यै ना...!
डोळ्यावर झापड वयानं आली,
हात नाय जात अता बाटलीच्या खाली,
अता तुच मला आधार दे ना...!
ये ना मैना माजी साथं कराया,
बानाची वात जरा नीट खुडाया,
तुज्या नजरंचा ख्येळच है ना...?
नंतर माजा बानं जोरातं उडल,
पिरतीच्या गगनाला खोलवर भिडल,
ह्यो हातगुन तुजाचं हाय ना...!
होउं दे झोकात दिवाळी आपली,
माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली,
ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!
वाचने
15743
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी.
डोळ्यावर झापड वयानं आली, हात
वल्ली आणी प्रकाशराव दोघांसही
खुपच छान अप्रतीम........
लई भारी!!
दिवाळीचा बाण हा आज्ञेवरून
=))
In reply to दिवाळीचा बाण हा आज्ञेवरून by बॅटमॅन
नैतर काय. एकेक कडवे
In reply to =)) by प्रचेतस
अयायायायायायाया
In reply to नैतर काय. एकेक कडवे by बॅटमॅन
बॅट्या कुठे सापडलं रे खोकं?
In reply to अयायायायायायाया by अभ्या..
झकास हो गुर्जी. दिवाळीचे वेध
बुवा वा वा वा माझा तो
बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ
In reply to बुवा वा वा वा माझा तो by लीलाधर
=))
In reply to बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ by अत्रुप्त आत्मा
बाण
बुवांची कविता म्हणजे सिल्व्हर ज्युबिली
आरं आरं ..
@तो कवि दमून टाईट झालाय का?>>
In reply to आरं आरं .. by चौकटराजा
याचा अर्थ वाचनमात्र असता,,,असा होतो..
हा प्रति साद कुणाला उद्देशून
In reply to याचा अर्थ वाचनमात्र असता,,,असा होतो.. by फुलपात्र
फुलपात्र... तुमचा प्रतिसाद
In reply to हा प्रति साद कुणाला उद्देशून by अत्रुप्त आत्मा
असूदे हो बुवा.. "भांडे" बदलले
In reply to फुलपात्र... तुमचा प्रतिसाद by अत्रुप्त आत्मा
मोदू...मोदू... तुला मारिन
In reply to असूदे हो बुवा.. "भांडे" बदलले by मोदक
=)) =))
In reply to असूदे हो बुवा.. "भांडे" बदलले by मोदक
दंडवत
अंधारात बाण बाटलीत घालून
@यांचे पुनः अभिनंदन ! >>>
In reply to अंधारात बाण बाटलीत घालून by मालोजीराव
अत्युच्च.
दिवाळीच्या निमित्ताने
आंssssssss!!!!
In reply to दिवाळीच्या निमित्ताने by प्रचेतस
हे तर धनाजीराव नामक वाकडे
आपल्याला हे कळलं,यातच सारं
In reply to हे तर धनाजीराव नामक वाकडे by सूड
आनंद शिंदे झक मारतंय की वो ह्यापुढं...
अगागागा !!
@दादा आज असते तर लाखभर तरी
In reply to अगागागा !! by खटपट्या
सुचतात तरी कशी हो अशी काव्य
In reply to @दादा आज असते तर लाखभर तरी by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to सुचतात तरी कशी हो अशी काव्य by प्रचेतस
(No subject)
In reply to सुचतात तरी कशी हो अशी काव्य by प्रचेतस
+११११११११११११११११११११११११११११
In reply to सुचतात तरी कशी हो अशी काव्य by प्रचेतस
काय काव्य आहे.
आहा... काय ते काव्य. अफाट!!!
दिवाळी आली की बुवाचा हा बाण
हे काव्य वर आणण्यासाठी
In reply to दिवाळी आली की बुवाचा हा बाण by प्रचेतस
अत्रुप्त कोंडके =))
@अत्रुप्त कोंडके>>> दुत्त
In reply to अत्रुप्त कोंडके =)) by स्वामी संकेतानंद
अत्युच्च काव्याचे पुनरेकवार
वा बुवा..!!!! =))
बाब्बौ....गुर्जींनी काय अफाट
वेदिओ बन्वा
In reply to बाब्बौ....गुर्जींनी काय अफाट by टवाळ कार्टा
मग कै कुठचे बाण कुठे उडतील कै
In reply to वेदिओ बन्वा by सतिश गावडे
बाळ टक्कु मक्कू शोनू चे
In reply to मग कै कुठचे बाण कुठे उडतील कै by टवाळ कार्टा
हे गाणे चाल लावून मिळेल काय?
In reply to बाळ टक्कु मक्कू शोनू चे by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to हे गाणे चाल लावून मिळेल काय? by प्रचेतस
ब-याच दिवसांनी आल्याने चुकून
मस्त
=))
छान
दरवर्षी दिवाळी आली की बुवांनी
हा अत्यंत पर्या (वाया)वरणस्नेही बाण आहे
In reply to दरवर्षी दिवाळी आली की बुवांनी by प्रचेतस
शिरसाष्टांग दंडवत बुवा.