कोवळीक पाषाणभेद · 16/10/2014 - 05:34 · जे न देखे रवी... लेखनविषय: कविता कोवळीक आताशा आयुष्यात माझ्या येवून जा आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा तुझीच वाट पाहते कधीची आर्त पाण्यासाठी तगमगलेली कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची फुले तर तर भरपुर निघाली पण अजूनही आस आहे फुलायची - पाभे वाचने 1141 वाचनखूण प्रतिक्रिया 4 सुरवात छान आहे पाभे कवितेची. स्पंदना 16/10/2014 - 06:03 सुरवात छान आहे पाभे कवितेची. अजुन फुलेल अस वाटतयं. Log in or register to post comments कविता अपूर्ण वाटली प्रचेतस 16/10/2014 - 09:21 कविता अपूर्ण वाटली Log in or register to post comments (No subject) अत्रुप्त आत्मा 16/10/2014 - 09:59 :) Log in or register to post comments कितीदिवस म्हणते मी ही वाट मदनबाण 16/10/2014 - 10:03 कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची आहाहा... दफोराव लयं भारी ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण Log in or register to post comments
सुरवात छान आहे पाभे कवितेची. स्पंदना 16/10/2014 - 06:03 सुरवात छान आहे पाभे कवितेची. अजुन फुलेल अस वाटतयं. Log in or register to post comments
कितीदिवस म्हणते मी ही वाट मदनबाण 16/10/2014 - 10:03 कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची आहाहा... दफोराव लयं भारी ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण Log in or register to post comments
सुरवात छान आहे पाभे कवितेची.
कविता अपूर्ण वाटली
(No subject)
कितीदिवस म्हणते मी ही वाट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण