तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वाचने
129377
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
15 दिवसापुर्वीच लुमीया घेतला
चांगली सुरुवात .१)जीमेल लॉगिन
जीमेल लॉगिन करतानाच विचारतात
In reply to चांगली सुरुवात .१)जीमेल लॉगिन by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण२ स्टेप व्हेरिफिकेशन ला १०
In reply to जीमेल लॉगिन करतानाच विचारतात by मदनबाण
*२० सिरिज ला ८.१ अधिकृतरित्या
In reply to चांगली सुरुवात .१)जीमेल लॉगिन by कंजूस
ब्वॉर्र
मदनबाणाकडे नोकिया लुमिया आहे
In reply to ब्वॉर्र by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणलुमिया मधी फोन रूट करायची
In reply to मदनबाणाकडे नोकिया लुमिया आहे by मदनबाण
लुमिया मधी फोन रूट करायची
In reply to लुमिया मधी फोन रूट करायची by प्रभो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणहाहाहा...
In reply to लुमिया मधी फोन रूट करायची by मदनबाण
आजकाल वेळ कमी मिळतो रे इकडे
In reply to हाहाहा... by प्रभो
धन्यवाद
हो
In reply to धन्यवाद by भाते
विंडोज ८.१ मध्ये अॅप्स आणि
In reply to हो by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणछान!
In reply to विंडोज ८.१ मध्ये अॅप्स आणि by मदनबाण
चला, आता लुमिया घ्यायला हरकत
In reply to छान! by भाते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क...
In reply to हो by पैसा
सेटिंग मधे जाऊन अॅप्स मेमरी
In reply to धन्यवाद by भाते
वाखू साठवायची सोय कस काय नाय
इझी ट्रान्सफर
धन्यवाद रवीराज. आपण वापरत
In reply to इझी ट्रान्सफर by रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण@ रवीराज
In reply to धन्यवाद रवीराज. आपण वापरत by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणMoliplayer वापरुन बघा
In reply to @ रवीराज by मदनबाण
ओक्के. ट्राय मारुन पाहतो...
In reply to Moliplayer वापरुन बघा by रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsMoliPlayer
MoliPlayer चे प्रो व्हर्जन अ
In reply to MoliPlayer by रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणअरेरे
In reply to MoliPlayer चे प्रो व्हर्जन अ by मदनबाण
आहे उपाय
In reply to अरेरे by रवीराज
धन्यवाद रवीराज ! तुम्ही
In reply to आहे उपाय by रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणजाम भारी
In reply to धन्यवाद रवीराज ! तुम्ही by मदनबाण
धन्यवाद !सध्या ७२० वापरत
In reply to जाम भारी by रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कअरेच्च्या उगाच त्या लीनोव्हाच्या मागे गेलो...
जीमेलचे अॅप समजले, धन्यवाद.
या फोनमध्ये जे ऑफलाईन नोटस (
In reply to जीमेलचे अॅप समजले, धन्यवाद. by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणदुसरं काही लिखाण कॉपी पेस्ट
In reply to या फोनमध्ये जे ऑफलाईन नोटस ( by मदनबाण
दुसरं काही लिखाण कॉपी पेस्ट
In reply to दुसरं काही लिखाण कॉपी पेस्ट by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कहोय चांगलीच मोठी फाईल कॉपी
In reply to दुसरं काही लिखाण कॉपी पेस्ट by मदनबाण
मलासुद्धा नोकिया लुमिया घ्यायचा आहे. सल्ला द्या !
मी सुद्धा नोकिया लुमिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणलुमिया फोन अपडेट करण्यासाठीचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कCortana
Cortana आहे का तुमच्या फोनमधे
In reply to Cortana by रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कCortana
In reply to Cortana आहे का तुमच्या फोनमधे by मदनबाण
Storage Cleaner
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कमला जाणवलेला एकच प्रॉब्लेम.
७३० मधे तरी मला असा काही
In reply to मला जाणवलेला एकच प्रॉब्लेम. by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कलुमीया ७२० सोबत कंपनीने
In reply to ७३० मधे तरी मला असा काही by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कमला जाणवलेला एकच प्रॉब्लेम
In reply to मला जाणवलेला एकच प्रॉब्लेम. by मोदक
कॅाल कुणाचा आहे हे स्क्रीनवर
In reply to मला जाणवलेला एकच प्रॉब्लेम by नरेन.
कॅाल कुणाचा आहे हे स्क्रीनवर
In reply to मला जाणवलेला एकच प्रॉब्लेम by नरेन.