जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!
युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः
या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः
तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या:
म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः
आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
- सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः

- यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
In reply to जबरदस्त! नंबरी. by आदूबाळ
In reply to रोचक उपक्रम by श्रीरंग_जोशी
In reply to थोडीशी दुरुस्ती by बहुगुणी
In reply to छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय! by आयुर्हित
In reply to सामील झाल्याबद्दल धन्यवाद! by बहुगुणी
In reply to मी माझ्या ठिकाणावर पोपटी by खटपट्या
In reply to किरकोळ दुरुस्ती by बहुगुणी
In reply to ऊत्तम कल्पना .. by पहाटवारा
In reply to यामागे असाही उद्देश होता की by बहुगुणी
In reply to ह्म्म... by पहाटवारा
http://www.misalpav.com/mycontent.html हा फॉर्मॅट न वापरता http://www.misalpav.com/user/आपला सभासद क्रमांक/authored हा. फॉर्मॅट वापरावा, अन्यथा जी व्यक्ति लॉग इन करून वाचन करीत आहे त्या व्यक्तिस (तुमचे लेखन न दिसता) स्वतःचे लेखन दिसेल.In reply to मी माझा मार्कर टाकला आहे by जयंत कुलकर्णी
In reply to जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी दिला आहे by बहुगुणी
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब, by बहुगुणी
In reply to जबरी. by प्रचेतस
In reply to परफेक्ट, वल्ली शेठ! by बहुगुणी
In reply to आहात खरे बहुगुणी! झेंडा रोवला by इनिगोय
In reply to म्हणजे कसं? by बहुगुणी
तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)...इस्तंबूल
झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!...कोल्हापूर
स्टर-फ्राईड चायनिज चिकन .... चायना
सोराक....गोवा
स्पॅनिश ऑमलेट....स्पेन
आणखी असे पदार्थ मिपाकर जोडतीलच. आधीच धन्यवाद!
In reply to माझ्या ठिकाणाचा झेंडा रोवलाय by किसन शिंदे
In reply to किसनदेवा, लेखनाचे दुवे टाकले आहेत by बहुगुणी
In reply to छान उपक्रम by मार्मिक गोडसे
In reply to कल्पना आणि उपक्रम एकदम मस्त by आतिवास
In reply to नकाशात झेंडा लावला आहे. बाकी by आतिवास
लेखनाचा दुवा देण्यास अडचण येत असेल अशा सर्वांच्याच माहितीसाठी:
झेंड्यावर क्लिक केल्यावर Change Entry चा बॉक्स उघडेल, त्यातील Details या टॅबवर क्लिक केल्यास Description ही बॉक्स उघडते. त्यात आपल्या लेखनाचा दुवा http://misalpav.com/user/इंग्लिशमधून सभासद क्रमांक/authored असा द्यावा, आणि Submit हे बटन दाबावे.
In reply to मस्त उपक्रम by मधुरा देशपांडे
In reply to अपंगांसाठीही मदत करा आणि माझा by कंजूस
In reply to डोंबिवलीत झेंड्यांची गर्दी व्हायला लागल्याने by बहुगुणी
In reply to आमचा लाल तारा लागला. चुकला का by प्यारे१
In reply to प्यारे१ by बहुगुणी
In reply to मस्त! by मेघवेडा
In reply to एकदम तोडू आयडिया!! by अंतु बर्वा
In reply to तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे by बहुगुणी
In reply to एकदम तोडू आयडिया!! by अंतु बर्वा
जबरदस्त! नंबरी.