येथे रोकडा भेटेल..! :)
काय मंडळी, कसं वाटतंय मिपाचं मुखपृष्ठ?
साला, इतर कुठल्या संस्थळाचं मुखपृष्ठ इतकं श्रीमंत आहे काय? हज्जार रुपिया अने काजू मिठाई, अने सुको मेवो! :)
सू बोले छे? :)
असो,
हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना...! :)
मिपा व्यवस्थापनाकडून सर्वांना एक हजार सहाशे पंचाऐशी रुपये सप्रेम भेट! कृपया स्वीकार करावा! :)
आपला,
(पैसेवाला) तात्या.


वाचने
7451
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
सह्ही..
In reply to सह्ही.. by प्राजु
स्पेसिमन
धन्यवाद
बाकी काहीही म्हणा
In reply to बाकी काहीही म्हणा by टारझन
सहमत
घनो चोखो तात्या!
तात्या नोटा खोट्या आहेत हो...
धन्यवाद, अव
तात्या
तात्या ...
तात्या
बाकी काय
छोटीशी भेट
एक आणि दोन?
रुपया
लक्ष्मीपूजन