दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
याद्या
150635
प्रतिक्रिया
358
मिसळपाव
प्रतिक्रिया
अॅक्टीवा भिकार गाडी आहे, असे
अॅक्टीवा भिकार गाडी आहे, असे
सहमत
In reply to अॅक्टीवा भिकार गाडी आहे, असे by स्पा
+११
In reply to सहमत by चिप्लुन्कर
३००
पॅशन प्लसचे चेनकीट ४०००० ला
सगळे बदला....बराच वापर झालाय
In reply to पॅशन प्लसचे चेनकीट ४०००० ला by मोदक
ट्युब आणि टायर पण..?
In reply to सगळे बदला....बराच वापर झालाय by टवाळ कार्टा
होय...४०००० खुपच जास्त झाले..
In reply to ट्युब आणि टायर पण..? by मोदक
अर्रर्र..
In reply to होय...४०००० खुपच जास्त झाले.. by टवाळ कार्टा
४५००० किमी नंतर.
In reply to अर्रर्र.. by मोदक
ओक्के.. धन्स!!
In reply to ४५००० किमी नंतर. by प्रचेतस
ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन
टायर चालतील अजून ५ / १० किमी.
In reply to ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन by झकासराव
क्लच केबल चालेल अजुन. पण अॅक्सलरेटर केबल घ्या बदलुनदोन्ही केबल बदलून घेईन.बॅटरी साधारण तीन वर्षे चालते. हळुहळु त्याच लाइफ कमी झाल्याच लक्षात येतच.डॉ खरेंनी सुचवलेला पर्याय जास्त सोपा वाटत आहे. क्लच प्लेट ओके आहे.. बघू.. धन्यवाद!!टायर चालतील अजून ५ / १० हजार
In reply to टायर चालतील अजून ५ / १० किमी. by मोदक
पल्सर १५०
HONDA CBR 250 हि एकच हाय एंड
In reply to पल्सर १५० by मिनेश
रॉयल एन्फिल्ड GT
continental GT
In reply to रॉयल एन्फिल्ड GT by स्पा
मग रॉयल एन्फिल्ड क्लासिक घ्या
In reply to continental GT by मिनेश
नॉट अ बुलेट फॅन.. :)
In reply to मग रॉयल एन्फिल्ड क्लासिक घ्या by स्पा
ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन
(No subject)
येथे मला नक्की मदत मिळेल अशी
तंबाखुच्या पुड्या बांधुन पाहा बोनेटमध्ये....
In reply to येथे मला नक्की मदत मिळेल अशी by आरोही
हा उपाय हि कुणीतरी सांगितला
In reply to तंबाखुच्या पुड्या बांधुन पाहा बोनेटमध्ये.... by सुहासदवन
दोन गोष्टी करा..
In reply to येथे मला नक्की मदत मिळेल अशी by आरोही
माझ्याकडे एक केमिकल पावडर आहे
हा धागा परत वर उचलत आहे कारण.
दोन प्रश्न
सोताचा धागा सोताच वर
In reply to दोन प्रश्न by स्पा
कुठली आहे बाईक?
In reply to दोन प्रश्न by स्पा
यामाहा SZ
In reply to कुठली आहे बाईक? by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to यामाहा SZ by स्पा
ते बुवाला विचार.
In reply to (No subject) by स्पा
पेंट च्या खर्चा विषयी अंदाज
In reply to यामाहा SZ by स्पा
प्रश्न १ आणी २ चे उत्तर एकच
अॅक्च्युली गरज नाही त्याची .
In reply to प्रश्न १ आणी २ चे उत्तर एकच by सुबोध खरे
पुण्यात मिळेल भट्टी पेंट करुन
In reply to अॅक्च्युली गरज नाही त्याची . by टवाळ कार्टा
यामाहा service center च्या
३ वर्षांत नविन कलर???
In reply to यामाहा service center च्या by स्पा
हम्म.. काही काही भाग गंजलेत..
In reply to ३ वर्षांत नविन कलर??? by टवाळ कार्टा
कुठल्याच अधिकृत सर्व्हिस
In reply to यामाहा service center च्या by स्पा
कॅस्ट्रॉल बाईक झोन आहे,
In reply to कुठल्याच अधिकृत सर्व्हिस by कॅप्टन जॅक स्पॅरो
निगडी ला बजाज ऑटो समोर
In reply to कॅस्ट्रॉल बाईक झोन आहे, by कैलासवासी सोन्याबापु
पुढे ३-४ महिने अजिबात त्रास
In reply to निगडी ला बजाज ऑटो समोर by कॅप्टन जॅक स्पॅरो
जर गाडी दर ३-४
In reply to पुढे ३-४ महिने अजिबात त्रास by टवाळ कार्टा
मी युनिकॉर्न आहे म्हणुन
In reply to जर गाडी दर ३-४ by कॅप्टन जॅक स्पॅरो
यग्गझॅक्टली!!!
In reply to मी युनिकॉर्न आहे म्हणुन by टवाळ कार्टा
माझ्याकडे आधी टीव्हीएस विक्टर
रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५०
In reply to माझ्याकडे आधी टीव्हीएस विक्टर by कैलासवासी सोन्याबापु
engine oil
शेल
In reply to engine oil by अद्द्या
motul
In reply to engine oil by अद्द्या
एक मित्र म्हणाला. ते बदलून
In reply to engine oil by अद्द्या
पूर्ण मित्र असते तर इथे कशाला
In reply to एक मित्र म्हणाला. ते बदलून by प्रसाद१९७१
पूर्ण माहिती देणारे मित्र
In reply to पूर्ण मित्र असते तर इथे कशाला by अद्द्या
नवीन डिस्कवर १५० बद्दल काय