गाढव ऐकेना, गाढव समजेना
In reply to या असल्या स्कोर सेटल करणार् by किसन शिंदे
In reply to किसनश्री by संजय क्षीरसागर
In reply to मुळात जोडा हाणावाच कशाला हा by किसन शिंदे
In reply to माझ्या विरोधात जर सतत लेखन होत असेल by संजय क्षीरसागर
सदस्य टार्गेट केला जातोयं का हे पाहणं देखिल गरजेचं आहे असं मला वाटतं.ही अपेक्षा इतरांकडून करण्यापूर्वी त्याच्या १% विचार तुम्ही स्वतः केलात तर असे का होते हे समजून यायला हवे. मिसळपाववर इतके सदस्य आहेत पण दरवेळा तुम्हीच का टार्गेट होतात? कारण इतर कोणीही सदस्य अन्य सभासदांच्या बुध्दीवर/ विचारशक्तीवर/ आकलनशक्तीवर कमेन्ट करत नाही.बाकी काहीही माणूस एकवेळ सहन करेल पण सतत आपली अक्कल काढली गेल्यास ते मात्र कोणीच सहन करणार नाही. अर्थात तुमच्यासारख्या महान विद्वान तत्ववेत्त्याला काय बोला?असे लोक समाजात असतात आणि मिसळपावही त्याच समाजाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे असे लोक तिथेही अ॑सणारच ही बेशर्त स्विकृती मात्र कधीच केली आहे.
In reply to बेशर्त स्विकृती by पुण्याचे वटवाघूळ
In reply to हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे, by संजय क्षीरसागर
वैध मार्गानं मी प्रकरण वरपर्यंत नेलं तर सल्ला असा की दुर्लक्ष करा.मलाही तोच सल्ला योग्य वाटतो.. आपल्या हिरिरीने एखाद्या मुद्द्याच्या प्रतिवाद करण्याच्या गुणाचं कौतुक वाटतं. वैयक्तिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष हाच उपाय सर्वोत्तम वाटतो. शेवटी अशा वादात जय पराजय नसतो. काथ्याकूटात काय घ्यायचय काय सोडायच ते प्रत्येक जण आपापलच ठरवणार .
In reply to हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे, by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या प्रतिसादातच उत्तर आहे by सूड
In reply to हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे, by संजय क्षीरसागर
हा माझ्याबद्दल हेतुपुरस्सर पसरवलेला गैरसमज आहे,का हो पण, सगळेच जण का हो तुमच्याच बद्दल हे असे गैरसमज पसरवतायत?
In reply to किसनश्री by संजय क्षीरसागर
In reply to संजु काका किसन काका म्हणताय्त by जेनी...
In reply to गाढवावर सलग दुसरा धागा by धन्या
In reply to अखेरचा हा तुला दंडवत च्या by सूड
In reply to चाफा बोलेना रे मेल्या.. by गवि
In reply to आयला!! by सूड
In reply to __/\__ by गवि
In reply to सुखकर्ता दुखहर्ता by पैसा
In reply to झालंच तर स्वकुलतारक सुता, नाथ by सूड
In reply to झालंच तर स्वकुलतारक सुता, नाथ by सूड
In reply to ब्याट्या हे मी " पदोपदी अपार by विजुभाऊ
पदोपदी अपार असती पुण्याच्या राशी.धन्य धन्य हो प्रदक्षणा..ही नेमकी काय भानगड आहे? अमच्या सोसायटीत दिवाळीनंतर जवळपास महिनाभर रोज सकाळी प्रदक्षिणा धन्य होत असते. झोपेचे खोबरे होते पार.
In reply to सुखकर्ता दुखहर्ता by पैसा
In reply to दत्ता दिगंबरा या हो! भारी आयडीया आहे. by संजय क्षीरसागर
In reply to दत्ता दिगंबरा या हो! भारी आयडीया आहे. by संजय क्षीरसागर
In reply to हाण्तिच्या ... वन्मोअर जोडा by जेनी...
In reply to दत्ता दिगंबरा या हो! भारी आयडीया आहे. by संजय क्षीरसागर
हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे=))
In reply to संक्षी, तुम्ही कोणाला by यशोधरा
In reply to जाऊंद्या ओ संक्षि, कायतरी by स्पा
@कायतरी लेखमाला सुरु करा पाहु>>> याला मात्र +++१११ In reply to बघ बघ बघ सखे कसं गाढव हे नाचतंय by धन्या
In reply to बुगु बुगु वाजतय ची चाल by काउबॉय
In reply to ह्या ह्या ह्या. by धन्या
In reply to तिथला प्रतिसाद इथे चोप्य पेस्त by जेपी
In reply to पन त्ये गाडाव ग्येलं कुटं ? by धन्या
In reply to संक्षींचा स्ट्राईक रेट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत by काउबॉय
In reply to अवो काका by दिनेश सायगल
In reply to अवो काका by दिनेश सायगल
तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवलीकंची वो ? आमाला सांगा की. :) थोडक्यात तरी..
In reply to तेन्नालीराम आणि पंडित व्हायची by हाडक्या
In reply to मलाही एक गाणे सुचत आहे by प्रसाद गोडबोले
In reply to आयला! मला वाटलं गाढवानं प्रतिसाद दिला!! by संजय क्षीरसागर
In reply to कपडे काढायला काय आम्ही by प्रसाद गोडबोले
In reply to दोघांना आणि त्या निमित्ताने by गवि
In reply to दोघांना आणि त्या निमित्ताने by गवि
In reply to नमस्कार गवि काका ! by प्रसाद गोडबोले
In reply to दोघांना आणि त्या निमित्ताने by गवि
In reply to गवि, by संजय क्षीरसागर
In reply to म्हणूनच तर माझ्या प्रश्नात by गवि
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)जर अॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?
In reply to मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता ? by संजय क्षीरसागर
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?
In reply to गवि, by संजय क्षीरसागर
In reply to टग्या , भूत , विनम्र , प्रगो by प्रसाद गोडबोले
In reply to टग्या , भूत , विनम्र , प्रगो by प्रसाद गोडबोले
In reply to आयला! मला वाटलं गाढवानं प्रतिसाद दिला!! by संजय क्षीरसागर
अनेक
होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥
घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले
लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे
होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक
...............
आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |
===========

In reply to मलाही एक गाणे सुचत आहे by प्रसाद गोडबोले
In reply to काय फालतूपणा आहे by बॅटमॅन
In reply to फाल्तूपणा नाय भाऊ by रामपुरी
प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
In reply to प्रतिसाद वाचणे आणि त्यावर by जयंत कुलकर्णी
In reply to प्रतिसाद वाचणे आणि त्यावर by जयंत कुलकर्णी
In reply to +१ by दशानन
In reply to प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन... by संजय क्षीरसागर
In reply to घडून गेलेल्या घटनांना इतिहास by जयंत कुलकर्णी
तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहेआशेच म्हण्तो.
=))