बंद दरवाजा
दिल्ली, मुंबई सारखे महानगर, स्वत:चा विचार करणारे स्वार्थी जीव मग प्रेमाचा वसंत कसा बहरेल कारण हृदयांची कपाटे फ्लैटचा दरवाजा सारखे सदैव बंद असतात.
कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला इथे
एक उदास कैक्टस आहे.
स्वार्थी संबंधाना इथे
बाभळीचे काटे आहे.
प्रेमाचा वसंत इथे
कधीच 'बहरत' नाही.
फ्लैटचा दरवाजा इथे
सदैव बंद असतो.
वाचने
1816
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
हं
In reply to हं by अजय जोशी
दरवाजा बहरू शकत नाही त्याला
In reply to दरवाजा बहरू शकत नाही त्याला by विवेकपटाईत
फ्लैटचा दरवाजा इथे
In reply to फ्लैटचा दरवाजा इथे by यसवायजी
शिरदवाड थांबंल का?