बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)
थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.
साहित्य - चिंच, खजूर, गूळ, पाणी. प्रमाण - सगळंच अदमासे. (मला काय प्रमाणबिमाण विचारताय...!) कृती - हे सगळं एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. नंतर दाबून-पिळून-गाळून-बिळून घ्या. चटणी तयार...
उद्या पाणीपुरीचा बेत आहे...
बटाटेवड्यांसोबतच अर्ध्या बटाट्याचे बटाटाभजी आणि वांग्याच्या चारदोन चकत्यांची वांगीभजीपण गेलाबाजार करून पाहिली. वांग्यांच्या चकत्यांवर थोडेथोडे तिखटमीठ भुरभुरले आणि बेसनात घोळवून तळून घेतली. झाली गाड्याबरोबर नळ्याचीपण यात्रा!
पाककृती विभागात का? तर मी एवढं राबराब राबून (कुटुंबाचे एक्स्पर्ट अॅडवाइस-कम-टोमणे वैग्रे ऐकून घेत घेत हम भी कुछ कम नहीं असे म्हणत हे सगळं बनवलंय तर मग टाकूयात मिपावर. शेवटी काय आहे की मिपा आहे घरचं, होऊ द्या खर्च!
एन्जॉय माडी... चिअर्स!!! :-)

वाचने
55739
वाचनखूण
प्रतिक्रिया
105
फोटो पाहून जळफळाट झालेला आहे.
बटाटे वड्यां बरोबर
In reply to बटाटे वड्यां बरोबर by मुक्त विहारि
दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो
In reply to दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो by मृत्युन्जय
आमच्याकडे (म्हणजे उरणला)
In reply to आमच्याकडे (म्हणजे उरणला) by दिपक.कुवेत
गाडिवाल्यांना परवडतपण नाही.
In reply to गाडिवाल्यांना परवडतपण नाही. by प्रभाकर पेठकर
हम्म....
In reply to हम्म.... by दिपक.कुवेत
वेगळी कारणे...
In reply to वेगळी कारणे... by प्रभाकर पेठकर
हो हो मी सुद्धा
In reply to दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो by मृत्युन्जय
+१
In reply to +१ by मनिष
अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. ...
In reply to अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. ... by मुक्त विहारि
मिसळच काय, बटाटावडा
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
खि:खि:खि:!
In reply to खि:खि:खि:! by पैसा
आलात का धावून...!
In reply to आलात का धावून...! by एस
मज्जा!
In reply to मज्जा! by पैसा
>>ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं
In reply to मज्जा! by पैसा
अशुद्ध! अशुद्ध!
In reply to अशुद्ध! अशुद्ध! by एस
हे एक बरं केलंत !!
In reply to मज्जा! by पैसा
अरारा....
In reply to अरारा.... by दिपक.कुवेत
खरं बोलतायत हो त्या.
In reply to मज्जा! by पैसा
नाही.
In reply to नाही. by बॅटमॅन
बेक्कार.
In reply to नाही. by बॅटमॅन
पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी
In reply to नाही. by बॅटमॅन
वॉव !
In reply to आलात का धावून...! by एस
हो आता ज्यांना जोशी
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
बटाटावडा (कोल्हापुरी नाव
बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा)माफ करा पण बटाटावडा म्हणजे कटवडा नाही आणि कोल्हापूरातही बटाटावडा म्हटल्यावर कटवडा देत नाहित. कटवडा कोल्हापूरात चांगलाच मिळत असेल पण पुण्यातही तो बर्याच ठिकाणी उत्तम मिळतो. इच्छुकांनी प्रथम कर्वे नगरातल्या शिवदीप कडे प्रयाण करावे.In reply to बटाटावडा (कोल्हापुरी नाव by मृत्युन्जय
नाही हो !
In reply to नाही हो ! by सस्नेह
कटवडा म्हणजे बटाटावडा? पातळ
In reply to नाही हो ! by सस्नेह
कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला
In reply to कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला by मृत्युन्जय
मृत्युंजया,
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
आयला!! हवा गेलेल्या टायरची चव
In reply to आयला!! हवा गेलेल्या टायरची चव by कवितानागेश
खिक्...
In reply to खिक्... by एस
हम्म..!
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
फक्त विदर्भातले...
In reply to अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. ... by मुक्त विहारि
मिसळ आम्हाला तरी बेडेकरांची
In reply to बटाटे वड्यां बरोबर by मुक्त विहारि
>>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर
In reply to >>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर by सूड
अहो....
In reply to अहो.... by मुक्त विहारि
>>कदाचित नंतर तुम्ही पण
In reply to >>कदाचित नंतर तुम्ही पण by सूड
ठीक आहे...
In reply to बटाटे वड्यां बरोबर by मुक्त विहारि
अस्सल पुणेकर
In reply to अस्सल पुणेकर by एस
पुण्याची खाद्यसंस्कृती...
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
अनंत हलवाई डोंबोलीतसुद्धा आहे
In reply to अनंत हलवाई डोंबोलीतसुद्धा आहे by आदूबाळ
बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक
In reply to बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक by सूड
पुणेकर मायग्रेट झाले की काय
In reply to अनंत हलवाई डोंबोलीतसुद्धा आहे by आदूबाळ
अहो....
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
पुण्यातल्या पोह्यांपेक्षा
In reply to पुण्यातल्या पोह्यांपेक्षा by मृत्युन्जय
ह्या... ह्या... ह्या....
In reply to पुण्यातल्या पोह्यांपेक्षा by मृत्युन्जय
पुण्यापेक्ष्या चांगले पियुष
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
अशा
In reply to अशा by तिमा
'दोंद'वलीकर तयार होतात.....
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
आणि जमल्यास बिर्याणी खायला या
In reply to आणि जमल्यास बिर्याणी खायला या by टवाळ कार्टा
हन ऑक्टोबर में आ रहे हय....
In reply to हन ऑक्टोबर में आ रहे हय.... by मुक्त विहारि
?
In reply to ? by प्रभाकर पेठकर
दादा कशाला रडताय?
In reply to हन ऑक्टोबर में आ रहे हय.... by मुक्त विहारि
मुळात बिर्यानी ही कोलांबीची असूच कशी शकते
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
का हो मुविकाका, इतकं सगळं
In reply to का हो मुविकाका, इतकं सगळं by यशोधरा
असू दे, आपलं पुणं
In reply to असू दे, आपलं पुणं by सूड
बरं, बरं.
In reply to बरं, बरं. by यशोधरा
इतर शहरांबद्दल बोलण्यासारखं फारसं काही नसावं बहुतेक....
कोथिंबीर धुतली होती का
In reply to कोथिंबीर धुतली होती का by कवितानागेश
अलबत्!!!
In reply to अलबत्!!! by एस
येते येते. मला मुठेचं पाणी
In reply to येते येते. मला मुठेचं पाणी by कवितानागेश
अरे वा!
In reply to अरे वा! by एस
अंहं खास माउ साठि म्हणुन
पूर्वी ठाण्याच्या कुंजविहार
In reply to पूर्वी ठाण्याच्या कुंजविहार by खटपट्या
आयला....
In reply to आयला.... by मुक्त विहारि
अगदीच वाईटही नाही आहे.
In reply to अगदीच वाईटही नाही आहे. by खटपट्या
बाकी आवड आपली आपली......
चून ऐवजी...
बटाटेवडा राहू द्या, पण
In reply to बटाटेवडा राहू द्या, पण by किसन शिंदे
अरेरे काय हे!!!!!!
In reply to अरेरे काय हे!!!!!! by मुक्त विहारि
२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर
In reply to २००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर by किसन शिंदे
बादवे कुठे होता हा वडापाव?
In reply to बादवे कुठे होता हा वडापाव? by मुक्त विहारि
डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा
In reply to डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा by निनाद मुक्काम …
हम्म्म्म्म....
In reply to हम्म्म्म्म.... by मुक्त विहारि
येथे उशिरा लक्ष गेले
निषेध! निषेध!! निषेध!!!
In reply to निषेध! निषेध!! निषेध!!! by दिपक.कुवेत
त्याचं काय आहे,
वडे खावे तर टोकावडेचेच .
संपले का सगळे?
In reply to संपले का सगळे? by पैसा
ओ पैतै
कोसळत्या पावसात सर्वाँच्या
फोटोग्राफी उत्तम. पण वडे थोडे
In reply to फोटोग्राफी उत्तम. पण वडे थोडे by llपुण्याचे पेशवेll
हाहाहा!
In reply to हाहाहा! by एस
>>> मस्त टेस्टी
In reply to >>> मस्त टेस्टी by प्यारे१
>> मांजर तरी आणायची
In reply to >> मांजर तरी आणायची by सूड
मग बोके जातात खरडवह्यांत खरडी
In reply to >> मांजर तरी आणायची by सूड
रे मेल्या वाटच बघत असतोस.
In reply to रे मेल्या वाटच बघत असतोस. by किसन शिंदे
खिक्क !!
हम्म्
In reply to हम्म् by एस
आम्ही इथे पण आलो हं...