हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत.
याविषयावर अनेक चर्चाही होतात.
पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.
जसे,.काही समाजात (कोकण भागातील) अशी प्रथा आहे ,लग्नाचा खर्च उभय पक्षांनी समान वाटून घ्यायचा.
हि पद्धत न अवलंबिल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येते.
अशा पद्धतींचे अनुकरण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे.
परंतु आजकाल टीव्ही,सिनेमा पाहून इतर समाजाच्या पद्धतीने नटणे,त्याच पद्धतीचे जेवणाचे अनेक पदार्थ,अन्नाची नासधूस यातच समाज अडकत चालला आहे.
यात वेळ,पैसा, श्रम यांचा विनाकारण अपव्यय होतो.
समाजातील काही लोक स्वतः बदल घडवू इच्छितात पण त्यांना अनुभव विचित्र येतात
ज्या मुलाकडचे लोक म्हणतात आम्हाला तुमच्याकडून काही नको फक्त मुलगी द्या,अशा मुलांना चक्क नकार आलेला आहे
कारण काय तर मुलात काही दोष असेल म्हणून काही मागत नाही (मला मान्य आहे काही वेळा असे असतेही,पण या गोष्टीची चौकशी करून माहिती काढता येतेही.)
मुलामुलींच्या अपेक्षाही वाढत चालल्या आहेत.
विशेषतः मुलींच्या,कारण त्या जास्त शिकलेल्या असतात,जास्त कमवत असतात,मग मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त कमावणाराच पाहिजे असतो
शिवाय मुलगा सुप्रस्थापित (वेल सेटल्ड ) पाहिजे,स्वतःचे घर,चारचाकी गाडी असावी या अपेक्षा असतात.
अशा अपेक्षा असण वाईट नाही पण एकदम या गोष्टी मिळण थोड कठीण असतं.
मुलांचाही शिक्षणासाठी खर्च झालेला असतो (जसा मुलींचाही झालेला असतो आणि म्हणूनच मुलाकडच्यांनी हुंडा मागू नये,.)शिक्षणासाठीचे कर्ज,घरासाठी कर्ज यातून निघून हळूहळू तो सर्व काही मिळवू शकतो पण त्यासाठी काही वेळ जावा लागतो आणि हे सर्व पूर्ण करून मग लग्न करायचे तर वय वाढलेले असते,
म्हणून मला असे सांगावेसे वाटते कि मुलीकडच्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत.कारण या अपेक्षेतील मुलगा मिळेपर्यंत मुलींचेहि वय वाढत जाते आणि शेवटी कुठेतरी समझोता करावा लागतो.
(सदर लेख यापुर्वी चेपुवर प्रकाशित झाला आहे.)
वाचने
15004
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि हो.जरी मुली शिकलेल्या
ते "बाहेर सेटल झालेलाच" वर
(थोडे विषयांतर)
+१
In reply to (थोडे विषयांतर) by खटपट्या
सहमत
In reply to (थोडे विषयांतर) by खटपट्या
सहमत पण..
In reply to (थोडे विषयांतर) by खटपट्या
योग्य बोललात...
In reply to सहमत पण.. by उपास
+२ असेच म्हणतो.
In reply to योग्य बोललात... by मुक्त विहारि
उपासाच्या मताशी सहमत
In reply to सहमत पण.. by उपास
+1 टु माउतै आन खटपट्या.
१०० % सहमत !
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच
असहमत
In reply to कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच by फुंटी
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली
In reply to असहमत by रवीराज
मला वाटतं (complication) आणि
In reply to तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली by फुंटी
> हे नीटस समजल नाही. लग्न
In reply to मला वाटतं (complication) आणि by कवितानागेश
खर्चाबद्दल नाही. भावनिक
In reply to > हे नीटस समजल नाही. लग्न by फुंटी
गुंता वाढला आहे .तरुणाई
In reply to खर्चाबद्दल नाही. भावनिक by कवितानागेश
१०० % सहमत ! आता तर लिव्ह-इन
लोकांमध्ये लग्न करण्याची
लग्नाबद्दल फारशी उत्सुक
In reply to लोकांमध्ये लग्न करण्याची by कवितानागेश
२०११ ची गोष्ट असेल.
अहो हे तर काहीच नाही.
In reply to २०११ ची गोष्ट असेल. by शिद
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या
In reply to २०११ ची गोष्ट असेल. by शिद
असं बघायला जायच नाही घाईने.
लग्न
सभ्य शब्दात म्हणजेच पाणी लाऊन
In reply to लग्न by हरकाम्या
मी तर म्हणेन अश्या माणसांची
In reply to सभ्य शब्दात म्हणजेच पाणी लाऊन by फुंटी
आता हे असे जर मुलींचे "
In reply to लग्न by हरकाम्या
पूर्वी असे आणि याहून वाईट
In reply to लग्न by हरकाम्या
राँग नंबर!
In reply to लग्न by हरकाम्या
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे.
आधी
लॉटरीच.
In reply to आधी by तिमा
हाहा..
In reply to लॉटरीच. by प्रभाकर पेठकर
आधी परिचय असेल, नसेल तरीही
In reply to लॉटरीच. by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to लॉटरीच. by प्रभाकर पेठकर
शेवटी काय?? तर हे आठवलं-
In reply to लॉटरीच. by प्रभाकर पेठकर
इस्लाममधील विवाहसंस्था ही
कशी?
In reply to इस्लाममधील विवाहसंस्था ही by प्रसाद गोडबोले
आवरा !!
+++१११
In reply to आवरा !! by सूड
रवीराज यांच्या मताशी सहमत.
माझे काही अनुभव
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही
In reply to माझे काही अनुभव by खबो जाप
आमच्यासाठी पण बघा....आमचे
In reply to मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही by विलासराव
अंगावर केस
नशीब
In reply to अंगावर केस by भिंगरी
फुल शर्ट घालून गेला असता तर
In reply to नशीब by इरसाल
>>मुलाच्या अंगावर केस आहेत.
In reply to अंगावर केस by भिंगरी
स्थळकाळाचं भान
In reply to >>मुलाच्या अंगावर केस आहेत. by सूड
खिक्क !!
In reply to स्थळकाळाचं भान by बॅटमॅन
मुलीनं आपल्या पार्लरच्या
In reply to अंगावर केस by भिंगरी
माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा
@ रेवाक्का/ आज्जी,
किचेन तैंची काम्पीटिशन आहे ना
In reply to @ रेवाक्का/ आज्जी, by प्यारे१
अर्र लई उशीर झाला हिकडं यायला
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत
माझ्या एका मित्राचा किस्सा
मुलाने काय एवढे भारी प्रश्न
In reply to माझ्या एका मित्राचा किस्सा by दिपक.कुवेत
"मुलगा फारच प्रश्नाळू (१००
In reply to मुलाने काय एवढे भारी प्रश्न by असंका
लग्न करण्यासाठी आजकाल
मुलींना आई वडिलांच्या
In reply to लग्न करण्यासाठी आजकाल by किसन शिंदे
>>त्या सगळ्याच्या बदल्यात
In reply to मुलींना आई वडिलांच्या by फुंटी
उपयोगाची नसली तरी बरेचदा हेच
In reply to >>त्या सगळ्याच्या बदल्यात by सूड
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी
In reply to उपयोगाची नसली तरी बरेचदा हेच by फुंटी
आमच्या आधीच्या पिढीतल्या
In reply to मुलींना आई वडिलांच्या by फुंटी
बरीच वर्षे एका बाजूला असलेला
In reply to आमच्या आधीच्या पिढीतल्या by सूड
दुसर्याबाजुला पटकन गेलाय
In reply to बरीच वर्षे एका बाजूला असलेला by कवितानागेश
फक्त झुकलाय. अजून टोकाला
In reply to दुसर्याबाजुला पटकन गेलाय by टवाळ कार्टा