मला माहीत असलेले रामायण
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही
In reply to सितेला पळवून नेल्यावर by विजुभाऊ
In reply to >>> रावणाने केवळ उपभोग by प्यारे१
In reply to हे घ्या प्यारे by प्रचेतस
In reply to धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय? by प्यारे१
In reply to इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, by प्रचेतस
In reply to लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) by प्यारे१
In reply to यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल. by अनुप ढेरे
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
वरील श्लोक हे कदाचित लक्ष्मणाच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी रचले गेले असावेत.हे जनरल विधान आहे का याला काही संदर्भ आहे? रामाने त्या काळच्या न्यायाने जे काही करायचं ते केलं. वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे. त्यामुळे वाली जंटलमन होता हे पटत नाही.
In reply to वरील श्लोक हे कदाचित by अनुप ढेरे
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली होती, तिच्या इच्छेविरोधात लग्न केलं होतं तिच्याशी असं ऐकलं आहे.ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची. बरं घेतली तर घेतली पण मग समोरासमोर लढाई करायला काय हरकत होती. झाडाआडून कशाला बाण मारायचा? तेही सुग्रीव आणि वाली ची कुस्ती चालू असताना? आय मीन वाली नि:शस्त्र असताना? यात रामाचा जंटलमनपणा कुठे दिसतो? यात कोणत्या सत्याचा जय झालेला दिसतो? अवांतरः एकदा रामायणातलं सुंदर कांड (किश्किंधाकांड ) नीट वाचा अशी विनंती करतो. वालीने नक्की काय केले हे त्यात नमूद केले आहे.
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
In reply to एकदा रामायणातलं सुंदर by प्यारे१
In reply to रामाने वालीला बरीच गुळमुळीत by प्रचेतस
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र स्वपत्नी असताना वालीपत्नी तारेसहही संसार थाटला हे विशेष)सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.
In reply to (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र by आनन्दा
सुधारणा - सुग्रीवाला वाली जिवंत आहे हे माहीत नव्हते.आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? मायावी राक्षसाचा पाठलाग करताना गुहेत गेलेल्या वालीच्या पाठीमागून रक्ताचा लोंढा वाहात आला तेव्हा वाली मेला असे समजून सुग्रीवाने गुहेचे द्वार धोंडा लावून बंद केले. फक्त तेव्हाच सुग्रीवाला वाली मेलाय असे वाटले होते. त्यानंतर काही काळात वाली द्वार फोडून गुहेबाहेर आल्यावर सत्ताप्राप्तीसाठी सुग्रीवाने दार लावून घेतले असे समजून सुग्रीवाला स्थानभ्रष्ट केले व त्याची पत्नी बळकावली.
In reply to सुधारणा - सुग्रीवाला वाली by प्रचेतस
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना. रामाने सुग्रीवाकडून वालीची सुपारी का घ्यायची.अभ्युत्थान धर्मस्य...
In reply to अभ्युत्थान धर्मस्य... by विटेकर
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं by धन्या
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
In reply to प्रत्येक गोष्टीचा आपल्या by धन्या
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
In reply to . by पोटे
In reply to . by पोटे
In reply to विकिपेडिया वाचलं की असंच होतं by प्रचेतस
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये सगळं काही क्षम्य असतं) दुसर्याच्या भूमीवर राडे घालायला मोक्काळ वाव असतो.हे मग रावणाच्या सीता हरणा बद्द्लही असेच म्हणता येइल
In reply to युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये by विजुभाऊ
In reply to युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये by विजुभाऊ
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं by धन्या
In reply to अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य by मेघवेडा
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
ते सुग्रीव आणि वाली बघुन घेतील ना.सुग्रीवाला जर एकट्याला वालीशी लढणं आणि जिंकणं शक्य नव्हतं तर दुसर्याची मदत घेण्यात काय चूक आहे?
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
या कारणास्तव सीतेला मारणासाठी ती पुढे आले. तरीही लक्ष्मणाने तीचे नाक कापले हे नाकारता येत नाही. आजच्या न्यायाप्रमाणे गुन्हा घडलेला नव्हता. तो घडायच्या अगोदरच शिक्षा केली.ह्याच्याशी थोडासा असहमत.. शुर्पणखेने सीतेला मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे "अटेंप्ट टू मर्डर" जो "दखलपात्र गुन्हा" आहे. असा गुन्हा जर एखाद्या स्त्रीच्या संदर्भात घडत असेल जी स्वरक्षणास अक्षम आहे, तर त्या परीस्थितीत तिथे उपस्थित दुसरी सक्षम व्यक्ती (पक्षी : राम / लक्ष्मण) शुर्पणखेला अटकाव करु शकतो.. आता लक्ष्मणाने अटकाव करतांना मुद्दामहून तिचे नाक कापले की ते झटापटीत कापल्या गेले, आणि ते कृत्य ग्राह्य मानल्या जाईल का, ह्याकरीता परीस्थितीजन्य पुराव्यांचा पडताळा घेऊन निर्णय घेण्यात येईल.. सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..=)) आणि जरी तिथे सिध्द झालेच की लक्ष्मण गुहेगार होता तरी त्याला शिक्षा देता येणार नाही कारण इतिहासातल्या चुका वर्तमानात दुरुस्त करता येत नाहीत .... अहो आमच्या देशात ४०० वर्षांपुर्वी एक मंदीर पाडण्यात आले , आमच्या आर्किओलॉजिस्टस ने तिथे मंदीर होतेच ह्याचे खणखणीत पुरावे देवुनही आम्ही तिथे मंदीर बांधु शक्त नाहीये , हे झाले ४०० वर्षांपुर्वीच्या अण्यावाचा बाबतीतला किस्सा , ४००० वर्षांपुर्वीचे तर विसरुनच जावा =))
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे.. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख.....तारीख पर तारीख मिलती रही हैं लेकिन इंसाफ नहीं मिला. =))
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to हो पण नाक कापणे म्हणजे जरा by खटपट्या
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..
यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :)
गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे.
शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते.
माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे.
आप्ला क्रूपाभिलाशी
आड्वाकोट स दा आगलावेIn reply to सबब, संबंधित व्यक्तींनी by डॉ सुहास म्हात्रे
आड्वाकोट स दा आगलावे=))
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.यजुर्वेदीच होते हा शोध कसा लावलात? आणि पुलत्सी नाही तर पुलत्स्य, आणि पुलत्स्य हे आजोबा होते. पुलत्स्यपुत्र विश्रवापासून सुमाली नामक राक्षसकन्या केकसी हिला रावण, शूर्पणखा वैग्रे संतती झाली. आणि आपल्यापेक्षा खालची जातीतील पत्नी असेल तर त्यांचे संतान खालच्या जातीतलेच असेल हा तेव्हा सर्वमान्य दंडक होता. जसे क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री अथवा दासी पासून झालेली संतान म्हणजे सूत. किंवा भीमाचेच उदाहरण घ्या. हिडिंबेपासून झालेला पुत्र घटोत्कच हा क्षत्रिय न समजला जाता राक्षसच समजला जात असे. पौराणिक गोष्टींचे संदर्भ आजच्या काळात लावण्यात काहीच हशील नाही पण तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.
In reply to रावण , शुर्पी यांचे पिता by प्रचेतस
तुम्ही मात्र हा लबाडपणा सातत्याने करीत आहात असे नमूद करावेसे वाटते.सहमत. लबाडपणा करु नयेच, रामानी काय आणि दुसर्यानी काय
In reply to रावण , शुर्पी यांचे पिता by प्रचेतस
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत.
लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल. In reply to एका युगातली कृत्ये दुसर्या by काळा पहाड
In reply to + १ by मुक्त विहारि
In reply to ब्राह्मण आणि आर्य संकल्पना by अनुप ढेरे
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात by बॅटमॅन
In reply to चोक्कस! by विटेकर
In reply to आर्य हा स्थलदर्शक शब्द आहे by नानासाहेब नेफळे
In reply to अच्छा अच्छा, म्हणजे by आनन्दा
In reply to अच्छा अच्छा, म्हणजे by आनन्दा
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात by बॅटमॅन
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात.
ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण by विलासराव
In reply to आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे by प्रचेतस
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत.
जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य.
मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?In reply to पुराणातली वानगी राहू द्या by सुबोध खरे
In reply to पुराणातली वानगी राहू द्या by सुबोध खरे
In reply to बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या by बॅटमॅन
In reply to असेच म्हणतो. by धन्या
In reply to आपल्या मताशी सहमत आहेच. by प्रचेतस
सांगणार्यांचीच अहमहमिकाच लागलेली दिसते.हेच म्हणतो. ~२००० वर्षांपूर्वीची माणसं/पात्र घेऊन, त्यांंच्या कृत्यांना आजचे न्याय/अन्यायाचे नियम लाऊन उगाच लोकांच्या प्रेमाच्या/आदराच्या स्थानांवर घाव घातल्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न आहे हा. वल्लींना अभ्यासपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद!
In reply to सांगणार्यांचीच अहमहमिकाच by अनुप ढेरे
In reply to आणि लोकही २००० वर्षांपूर्वी by धन्या
In reply to असेच म्हणतो. by धन्या
In reply to बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या by बॅटमॅन
In reply to रामायण आणि महाभारताला इतिहास by डॉ सुहास म्हात्रे
In reply to देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by विलासराव
मूळात माझा विद्यावर भरोसाच नाय.विद्या तशी बेभरवशाचीच हो..!
In reply to देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by विलासराव
देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील.
याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे...
देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.
मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे.
जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे.
अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त").
यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल !
महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत.
देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल.
एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ?
आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात.
असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो.
(देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इए
In reply to "देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मेख अशी आहे की जेते by संजय क्षीरसागर
In reply to रामायण हे (माझ्या मते) इतिहास by प्रचेतस
In reply to रामायण हे (माझ्या मते) इतिहास by प्रचेतस
रामायण हे (माझ्या मते) इतिहास नसून काल्पनिक महाकाव्य असल्याने ...वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे. पण रामायण हा निव्वळ कल्पनाविलास असेल तर तो वाल्मिकींचा कॅथर्सिस आहे. ते दाऊदनं साने गुरुजींच्या रोलमधे जाऊन श्यामची आई लिहीण्यासारखं आहे. आणि त्यामुळे इतकी पराकोटीची नैतिकता जगण्याला दिशा देऊ शकत नाही. पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल पण साधं सरळ आयुष्य जगणार्या सामान्यानं त्याप्रती नतमस्तक होण्यात हशील नाही.
तुमचा सर्वच प्रतिसाद (माझ्या मते) गैरलागू ठरतो.जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवी. कोणत्याही गाजलेल्या स्टोरीमधे एक गोष्ट आवर्जून उल्लेखनीय असते ती म्हणजे प्रत्येक पात्राच्या कृत्याला त्याच्या दृष्टीनं समर्थन असतं. नाही तर ती पात्र योजनाच कुचकामी ठरते. रावणानं काहीही कारण नसतांना सीता हायजॅक केली म्हटल्यावर स्टोरीत दमच राहात नाही. मग रामानं फुल आणि कशीही बॅटींग केली (आणि यदाकदाचित त्याचा बोल्ड जरी गेला) तरी तो आऊटच होणार नाही. ____________________________ सं.मं नं माझा तिथला प्रतिसाद पुनर्प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
In reply to वल्लीश्री, मी तुझ्याशी सहमत आहे by संजय क्षीरसागर
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा दुष्कृत्यांची परिसिमी झाली तेव्हा ही जस्ट `इमॅजिन्ड' द अदर मोस्ट होलिअर एंड. इट वॉज अ स्विंग टू द पोलर ऑपझिट. असं माझही मत आहे.रामायण हे काल्पनिक आहे हे तुम्हाला मान्य आहे पण वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला हा शोध आपण कुठून लावलात? वाल्या कोळी हीच मूळात हरदासी दंतकथा आहे. रामायणाची सुरुवातच वाल्मिकी निषादाने मारलेल्या क्रौञ्च नराच्या मृत्युमुळे आलेल्या खिन्नतेपासून करतात. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः । यत् क्रौञ्चमिथुनादेकं अवधीः काममोहितम् || त्यामुळे आपल्या "पापपरिशिलन म्हणून वाल्मिकींसाठी रामयण उपयोगी झालं असेल" ह्या म्हणण्यात काहीच हशील नाही
जर रामायण ही स्टोरीच असेल तर रावणाच्या सीताहरणालाही समर्थनीय अशी बाजू हवीआहे की. रावणाचा स्त्रीलंपटपणा हीच 'त्याची' समर्थनीय बाजू आहे. अर्थात ती समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वाल्मिकी रामायण मात्र वाचावे लागेल.
In reply to वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या by प्रचेतस
In reply to वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत by संजय क्षीरसागर
In reply to वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत by संजय क्षीरसागर
In reply to मेख अशी आहे की जेते by संजय क्षीरसागर
जशी स्वयंवर सुरू होण्याची वेळ जवळ यायला लागली, तसा जनक अस्वस्थ झाला. मग त्यानं युक्ती केली, सेवकांकरवी, `लंकेत भिषण आग लागल्याची आवई उठवली'. कर्णोपकर्णी होत ती बातमी रावणापर्यंत पोहोचली. स्वतःच्या स्वयंवरापेक्षा लोकहिताला प्राधान्य देऊन, रावण पुन्हा फ्लाइटनं (अर्थात स्वतःच्या) लंकेत आला. तिथे आपण फसवले गेलोत हे त्याच्या लक्षात आलं, पण काही हरकत नाही असा विचार करुन, तो पुन्हा स्वयंवराच्या ठिकाणी हजर झाला!ह्यावरुन काही शंका : १. रावणाची स्वतःची "माहिती संकलन आणि प्रसारण" यंत्रणा नव्हती का? म्हणजे त्याच्या राज्यात आग लागल्याची अफवा ऐकल्यावर तिचं "क्रॉस व्हेरीफिकेशन" त्याने का केलं नाही? रावण अफवांवर सहजासहजी विश्वास ठेवून घिसडघाई करत लंकेला परत जाण्याइतका हलक्या कानाचा होता का? २. लंकेत अग्नीशमन व्यवस्था नव्हती का? ३. आग लागल्याची बातमी ऐकून स्वतः रावणाला लंकेला परत यावं लागलं, ह्याचा अर्थ लंकेत "सेकंड लाईन ऑफ लिडरशिप" नव्हती का? प्रजाहितदक्ष वगैरे ठीक आहे, पण काही कारणास्तव जर मुख्य अधिकारी व्यक्तीला जर राज्यातून बाहेर जावे लागले, तर त्याच्या अनुपस्थितीत राज्याची काळजी घ्यायला कुणीच जबाबदार व्यक्ती नसणे, हा त्याच्याद्वारे स्थापित केलेल्या यंत्रणेचा दोष नाही का? ४. रावणाचा "डिलीगेशन ऑफ पॉवर" वर विश्वास नव्हता का?
In reply to काही शंका by चिगो
मेख अशी आहे की जेते इतिहास लिहितात आणि त्यात पराभूतांची यथेच्छ निंदा- नालस्ती करतात, त्यामुळे पराभूत अप्रामाणिक ठरतात.कौरव जिंकले असते तर शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच. म्हणून सर्व काही जेते ठरवतात ते प्रचलित होतेच असे नाही. याचे भान हवे. पण इश्वराची ओळखच त्याच्या विजय कथातुन केली जात असल्याने शिरोमणिञ्चि जेतेच बायबल लिहतात हे रडगाणे नेहमीचे आहे
In reply to मेख अशी आहे की जेते इतिहास by काउबॉय
In reply to मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती by संजय क्षीरसागर
In reply to कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच by काळा पहाड
शकुनिची देवळे नक्कीच उभारली गेली नसती कारण तो गीता निर्माण करण्यास प्रचिती देण्यास असमर्थच.(ओरिजिनल) शकुनीमामाच्या `कपॅसिटीबद्दल' प्रश्नाला उत्तर दिलंय
In reply to अर्थात! आणि त्यांनी कृष्णाला `शकुनीमामा' ठरवला असता. by संजय क्षीरसागर
In reply to . by पोटे
In reply to पोटे मात्र जिकडे तिकडे उगाच्च by प्रचेतस
In reply to मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती by संजय क्षीरसागर
In reply to संजय अंकल हाच तो दुतोण्डिपणा by काउबॉय
In reply to नाही दादा नाही! by संजय क्षीरसागर
In reply to आत्याबाईला मिशा असत्या तर by प्यारे१
In reply to अवांतर by पैसा
In reply to दुर्दैव आहे by काउबॉय
In reply to रामायण आणि महाभारत by विटेकर
ज्या महापुरुषांच्या पुण्यपराक्रमावर तुमचे ही आजे - पणजे मोठे झालेम्हणजे नक्की काय हो?? ही महाकाव्ये नसती तर जग चाललेच नसते काय?? आणि हे उंदीर मारण्याच्या विभागात वगैरे पु लं चे उदा. आजकाल फारच अस्थानी वापरायला लागलेत!! जिथे तिथे लिहिणार्याचा अधिकार काढायचा.. मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन.. आणि भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्या आणि दुसर्यांना तालिबानी वगैरे ठरवुन मोकळे!!
In reply to ज्या महापुरुषांच्या by बाळ सप्रे
म्हणजे नक्की काय हो??-
मुद्दे सोयीस्कररीत्या विसरुन..या विषयावार असली अश्लाघ्य चर्चाच होऊ शकत नाही. कसले बोडक्याचे मुद्दे ? -
भावना स्वतःच्या नाजुक करुन घ्यायच्याकुणाच्या भावना नाजूक ? करोडो भारतीयांच्या श्रद्धा अशा सार्वजनिक ठिकाणी पायाखाली घातल्या तर आम्ही हातावर हात थेऊन बसावे का ? असल्या प्रवृत्तीना तालिबान म्हणावे की महात्मे ? -(संपादित)
In reply to रामायण आणि महाभारत by विटेकर
In reply to रामायण आणि महाभारत ही भारताची by सुहास..
In reply to >>> त्या पुलंच्या डायलॉग ची by प्यारे१
In reply to नवीन लेखकांच्या by सुहास..
In reply to >>> आले का नवलेखकांविषयी by प्यारे१
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
इस समय देश में वाल्मीकि रामायण की जो भी पांडुलिपियाँ मिलती हैं वह सब की सब दो मुख्य प्रतियों से निकली हैं। एक हैं बंग देश में मिलने वाली प्रति जिसके अन्दर बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध ६ कांड हैं और कूल सर्ग ५५७ और श्लोक संख्या १९७९३ हैं जबकि दूसरी प्रति बम्बई प्रान्त से मिलती हैं जिसमें बाल, अयोध्या,अरण्यक,किष्किन्धा ,सुंदर और युद्ध इन ६ कांड के अलावा एक और उत्तर कांड हैं, कूल सर्ग ६५० और श्लोक संख्या २२४५२८ हैं।http://aryasamajmandirpune.blogspot.in/2013/11/blog-post_30.html
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
सीतेप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने नक्कीच कसूर केली. या संपुर्ण प्रकारात तो तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन असलेल्या मानसिक धारणांना बळी पडला.कसूर केली का ते माहीत नाही. रामाला दोष देता आला असता जर त्याने दुसरे लग्न केले असते तर. पण तसे त्याने केले नाही. तो कायम एकपत्नीच राहिला. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो त्याग ठरतो आणि शेवटी तत्कालिन समाजव्यवस्था श्रेश्ठ असतेच. त्यामुळे बाकी सहमत.
शंबुक, शुर्पणखा, वाली आणि सीतात्याग या प्रकरणात रामाच्या चूका प्रकर्षाने नजरेस येतात.शूर्पणखा प्रकरणात रामाची चूक काय ते मला अजूनही कळलेले नाही. स्वतःच्या पराक्रमावर विश्वास ठेउन त्याने राक्षसांची जाणून्बुजून खोड काढली असे माझे मत आहे. आणि खरदूषणप्रमुख १४००० राक्षसांच्या वधाने ते सिद्ध देखील होते.
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
वध कि (हत्या ?? )यावर पण एक काकु करायला हवा
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टIn reply to हरे राम ! by सस्नेह
In reply to +१ by कवितानागेश
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै.... कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)In reply to +१ by कवितानागेश
मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो? मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे !
(विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )In reply to हरे राम ! by सस्नेह
In reply to नुसत्या काळ्या आणि पांढर्या by सूड
लोकाने आळ घेतला म्हणून स्वतःच्या बायकोला अग्निपरिक्षा घ्यायला लावणारं राम नामक पात्र राजा म्हणून चांगलं असेलही पण नवरा म्हणून अत्यंत हुकलं होतं.या दोन्ही गोष्टी वाल्मिकीनी लिहिलेल्या मूळ रामायणात नाहीत. नंतर कधीतरी घुसडण्यात आल्या. जसं कृष्णाच्या मूळ चरित्रात राधा हे पात्र नाहीच तसंच.
In reply to प्रक्षिप्त by पैसा
In reply to मला वाटतं की "राजा दशरथाला by कवितानागेश
In reply to हेहेहे! by पैसा
In reply to नुसत्या काळ्या आणि पांढर्या by सूड
In reply to हा मुद्दा जरी राळ उडवायच्या by काळा पहाड
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोगु निश्चित। जाण माझा।।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सवेर्श्वर पूजनाचे ||
'जे धर्मस्थापनेचे नर| हे ईश्वराचे अवतार| झाले आहेत पुढे होणार| देणे ईश्वराचे|'
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं लो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो| भूतां परस्परें जडो| मैत्र जीवाचें ||
एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति ।
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
वरील चर्चेत प्रभु रामचंद्रांवर टीका करणार्यां पैकी किती जणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे ?
प्रगो काका ( अर्थात गिरीजा काकू ) मी वाल्मिकी रामायण , भुषुंडी रामायण ( तेच ते काक भुषुंडीने लिहीलेले) आणि तुलसी रामायण वाचलेले आहे. सातारच्या काळाराम मंदीरात त्यावर श्रीकृष्णशास्त्री जोशींची बरीच प्रवचने देखील ऐकली आहेत.
बाकी च्या आयडींचे जाऊ दे , ते हिंदु द्वेषाने भरलेले आहेत हे सर्वमिपाला ज्ञात आहेएखाद्या गोष्टीच्या वाईटपणाबद्दल टीका केली की तो हिंदूद्वेष होतो हे कशावरून? जे वाईट आहे ते वाईटच की. यात मिपाने कारवाई करण्याचा काय प्रश्न येतो. वाईट गोष्टीबद्दल बोलले नाही याचा अर्थ त्या नसतात असे नाही. चिघळलेली जखम झाकली म्हणून वेदना व्हायच्या बंद होत नाहीत. ( माताय काय भयानक खंग्री वाक्य गवसलय) बाकी काय बोलू . असो. तुमच्याच शब्दात सांगायचे तर व्हर्बल***** करून काय उपयोग.
In reply to वरील चर्चेत प्रभु by विजुभाऊ
In reply to जे वाईट आहे ते वाईटच by प्रसाद गोडबोले
In reply to . by पोटे
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
In reply to श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन by विलासराव
In reply to महम्मदाला का सोडलं? by काळा पहाड
In reply to श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन by विलासराव
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by काळा पहाड
In reply to . by पोटे
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by काळा पहाड
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by विलासराव
कृपया एवढ्या गंभीर(?) धाग्यावर महाभारताची चर्चा करून ट्रोलिंग करू नये.
In reply to ही समज संपादकीय होती की वैयक्तिक? by संजय क्षीरसागर
In reply to बरेचदा सांगितले आहे by पैसा
सितेला पळवून नेल्यावर