जवाबदेही
लेखनविषय:
शिवाशीव विस्मरणात गेली
वस्ती आता एक झाली
मनं तशीच राहीली
जातीभेदांनी विटाळलेली
उतरंड संपली, भिंती पडल्या
अजुन करतो जातीचा उपहास
हा 'भटक्या' तो 'मागास'
उच्चत्वाचा मिथ्या आभास
दोन अनोळखी भेटताना
नवीन ओळख होताना
आडनाव महत्वाचं वाटते
कारण त्याची जात सांगते
-- रसिया बालम
वाचने
1733
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
क्या बात ! नेमक्या शब्दात !
ब्यांग ऑन टारगेट!!!!
ब्यांग ऑन टारगेट!!!!
In reply to ब्यांग ऑन टारगेट!!!! by कैलासवासी सोन्याबापु
+++१११
जवाबदेही म्हणजे काय?
In reply to जवाबदेही म्हणजे काय? by इनिगोय
जवाबदेही म्हणजे काय
क्या बात है सेठ
काय राव....?
In reply to काय राव....? by अजय जोशी
जात आणि आडनाव.
धन्यवाद...