टोलनाक्यावर...
आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली..
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
वर सरकणार्या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.हे खास गवि टच.. बाकी या सगळ्याचा एकत्रित परीणाम... द्येवा... __/\__!!
In reply to द्येवा... __/\__!! by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to अगदी! by पैसा
In reply to अगदी अगदी. by धन्या
In reply to धन्या, गवि आणि इतर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्या, गवि आणि इतर आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?माझ्यापुरते उत्तर "नाही" असं आहे. मी कन्व्हर्टेड पाढरपेशा आहे. माझ्या शिक्षणाने माझं जगणं एकशे ऐंशी अंशात फीरलं. मात्र आयुष्याची पहिली वीस बावीस वर्ष तळागाळातल्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे, प्रसंगी स्वतःही अनुभवलंय. श्रमजीवी माणसं पाहिली की चर्रकन माझं बालपण आणि युवावस्था माझ्या नजरेत उभं राहते. असो.
In reply to धन्या, गवि आणि इतर by धन्या
In reply to धन्या, गवि आणि इतर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to माहित नाही by पैसा
In reply to माहित नाही by पैसा
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.सहमत. थोडी सहानुभुती वाटते त्यामुळे.
In reply to माहित नाही by पैसा
या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.अशा लोकांना तुमच्या मुलाला मिळाल्या त्या संधी मिळाल्या नसतील पण म्हणून कुठल्याच संधी मिळाल्या नसतील ? In majority cases, its all about choices. थोडा विचार केलात आणि आजुबाजुला पाहिलेत तर दोन्ही प्रकारची अनेक उदाहरणे मिळतील.
In reply to माहित नाही by पैसा
In reply to लेखनशैली गविष्टाईल! by रेवती
In reply to एक मोठ्ठा ____/\_____ by वेल्लाभट
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pareshaan IshaqzaadeIn reply to सुरेख !जातीय 'टच' देण्याचा by मदनबाण
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.ह्यासाठी डायरेक्ट -६०...काठावर पास...नाहीतर "मेरिट"वाली कविता होती
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
In reply to जातीय टच देण्याचा मोह नव्हे. by गवि
In reply to इतरत्रही दिसून येतं. by प्रभाकर पेठकर
In reply to खानदानी मराठा दाखवला असता तरी by गवि
In reply to प्रत्येकाची मते.... by प्रभाकर पेठकर
In reply to खानदानी मराठा दाखवला असता तरी by गवि
In reply to उच्चवर्णिय.... by प्रभाकर पेठकर
पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेलकोण म्हणतय फक्त ब्राह्मणांत गंड असतो?? या लेखात असं कुठेही प्रतीत होत नाही.. ज्याच्या डोक्यात ब्राह्मण वगैरे सतत घोळत असते त्यांनाच खटकेल हे.. ब्रिगेड ब्राह्मण वाद सगळीकडे अप्लाय करु नये.. कलाकृतीचा निखळ आनंद घ्यावा..
In reply to पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही by बाळ सप्रे
In reply to जातीय टच देण्याचा मोह नव्हे. by गवि
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
In reply to पाचगणीमध्ये रहायला असताना अशा by प्यारे१
In reply to थोडक्यात म्हणजे तुम्ही by काळा पहाड
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्याबाकी गवि तुमचे हे शब्द चपखल आलेले आहेत.
In reply to कसली जात लावुन बसलाय. by बाबा पाटील
In reply to सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं by बाळ सप्रे
In reply to सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं by बाळ सप्रे
In reply to मस्त! by दादा कोंडके
In reply to मस्त! by दादा कोंडके
उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्याची कीव येते.सहमत!!!! उचलली जीभ अन लावली टाळ्याला याचे उत्तम उदा.
In reply to भयाण परिस्थिती by आयुर्हित
In reply to ३) by प्रभाकर पेठकर
अस्वस्थ केलत.