चहा नक्की कसा करावा ??
In reply to महाराष्ट्र टी डेपो by अत्रन्गि पाउस
In reply to मला दुधाट चहा नाही आवडत by कंजूस
In reply to रेल्वे प्रवासात डिपवाला चहा by चित्रगुप्त
In reply to सर्व प्रथम साखर पत्ती सोबत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर्व प्रथम साखर पत्ती सोबत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! Sadबिरुटे सर, माझ्या मते या प्रकारची नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण नाही. मिपावर अनेक अत्यंत वाचनीय लेख येतात. तसंच हे संवादमाध्यम असल्यामुळे कुठच्याही साध्याशा विषयावरूनही संवाद सुरू होऊ शकतो. अशा संवाद साधण्याच्या प्रयत्नाला फालतू म्हणून हिणवणं ठीक वाटलं नाही. आणि अशा मौजमजेच्या धाग्यांचीही परंपरा मिपावर आहे - उदाहरणार्थ गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल? यावर पराने दिलेली पाकातल्या वड्यांची कृती विसरता येईल का? किंवा त्यानंतर आलेला 'आंबे कसे निवडावे?' हा धागा पहा. तो काही लांबी, विषयाची व्याप्ती, लेखनातलं लालित्य, या कुठच्याच निकषावर या 'चहा कसा करावा?' पेक्षा अधिक सरस नाही. त्या लेखाला तुम्हीच भरपूर प्रतिसाद देऊन तो धागा वाचनीय केलेला आहे. शेवटी धागा काय आहे यापेक्षा प्रतिसाद कसे येतात यावर दर्जा ठरतो.
In reply to मनातल्या मनात : च्यायला, असले by राजेश घासकडवी
In reply to मनातल्या मनात : च्यायला, असले by राजेश घासकडवी
In reply to मनातल्या मनात : च्यायला, असले by राजेश घासकडवी
मी आणि चहाचा मळा. { एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. ;) माझ्या चेहर्यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. }
(चहा प्रेमी} :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO} In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत.
वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !!
“To be world-class, one needs to set standards, not chase them.”
--- आम्हीच :)
In reply to एक्का काकांचे फोटो पाहुन,आता by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
In reply to दिल्ली by तिमा
ती ओळखीची चव पाण्याची होती!*lol*
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to ठ्ठो =)) _/\_ by बॅटमॅन
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
===============
दुत्त दुत्त आ...नंन्दिता!
मिपा जिल्बिकर संघात तुझे स्वागत आहे.. 
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
In reply to चहा च चहा !! by सुहास..
In reply to इराण्याच्या चहात अंडे by अत्रन्गि पाउस
In reply to कै च्या कै !! चहात अंडे by सुहास..
In reply to माझी चाहा बनवण्याची पद्धत by अनुप कोहळे
बायकोचा रुमाल आणाम्हणजे हा आय डी नक्किच पुरुषाचा आहे!
In reply to आनंदिता ची बायको कोण? by आयुर्हित
In reply to चहाच्या वाटेला फारसा जात नाही by गणपा
In reply to राकेलची फोडणी by पैसा
चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!=)) पै.तै, चार चमचे साखर ....बापरे ...मग ह्या पाककृतीला "सुधारस" म्हणावे असा एक बदल सुचवत आहे *biggrin*
In reply to राकेलची फोडणी by पैसा
In reply to ७ चमचे. by प्रभाकर पेठकर
In reply to इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण by बॅटमॅन
In reply to मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। by असंका
In reply to गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच by बॅटमॅन
पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.किंव्वा संक्षी *biggrin*
In reply to पण या गीतासागरात अजून किती by प्रसाद गोडबोले
In reply to पण या गीतासागरात अजून किती by प्रसाद गोडबोले
In reply to गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच by बॅटमॅन
In reply to गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच by बॅटमॅन
In reply to मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। by असंका
In reply to आमचे एक काका चहा मध्ये ऐवढी by एसमाळी
In reply to आमचे एक काका चहा मध्ये ऐवढी by एसमाळी
पहाटेचा पहिला चहा