...........काय बोलू.........
In reply to जावू द्या हो... by मुक्त विहारि
अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा आणि आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी,मला वाटतं हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे. मराठीतही काही ठिकाणी आत्येच्या नवर्याला मामा तर कुठे काका म्हणतात. मावशीच्या नवर्याकरिता वेगळा शब्द नाही. हिंदीमध्ये तसा आहे (मौसाजी, फूफाजी).
In reply to अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका by मराठी कथालेखक
हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहेकेवळ संस्कृतीच नव्हे तर ज्या परिसरात ती भाषा प्रामुख्याने बोलली जाते तेथील पर्यावरणदेखिल! मराठीत आई आणि वडिल दोघांच्या आई-वडिलांना आजी-आजोबा म्हणतात. तर हिंदीत दादा-दादी (वडिलांचे आई-वडिल) तर नाना-नानी (आईचे आई-वडिल), असे वेगळे शब्द आहेत. म्हणून काय हिंदी मराठीपेक्षा वरचढ ठरते? (राज ठाकरेंना विचारायला पाहिजे!) ;) पर्यावरणाचादेखिल खूप परिणाम होतो. महाराष्ट्रात (काही ठिकाणी) गारा पडतात. म्हणून तो शब्द मराठीत आहे. पण आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?
In reply to +१ by सुनील
आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?आईस ला बर्फ आणि स्नो ला हिम असे म्हणतात. उदा. "उसाच्या रसात जरा बर्फ घालून दे." किंवा "काल श्रीनगर येथे जोरदार हिमवर्षाव झाला." बाकी तुमच्या प्रतिसादाचं एक उदाहरण म्हणजे मराठीत उंट या प्राण्याला तेवढा एकच शब्द आहे. पण अरबीमध्ये उंटासाठी किमान पंचेचाळीस प्रतिशब्द आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे संत एकनाथांनी प्राकृत भाषेला कमी आणि संस्कृतास श्रेष्ठ मानणार्यांना एका ठिकाणी दिलेले प्रत्युत्तर. त्यात मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.)
In reply to आईस आणि स्नो - पक्षी बर्फ आणि हिम! by एस
In reply to आईस आणि स्नो - पक्षी बर्फ आणि हिम! by एस
In reply to एकनाथ नव्हे, दासोपंत, हा घ्या संदर्भ ! by वाचक्नवी
In reply to +१ by सुनील
In reply to +१ by सुनील
In reply to +१ by सुनील

In reply to तुलना by फेरफटका
In reply to अट्टाहास कशासाठी की दोन्ही भाषांतले शब्द interchangeable असावेत? by मुक्त विहारि
In reply to खादाड सुरेश by भिंगरी
In reply to तुलना by फेरफटका
In reply to तुलना अशासाठी करायची की by असंका
In reply to मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" by सामान्यनागरिक
In reply to अंग्रेजी बडीही भ्रष्ट भाषा है by प्यारे१
In reply to अंग्रेजी बडीही भ्रष्ट भाषा है by प्यारे१
In reply to अश्या कित्येक उणीवा मराठी by रामपुरी
In reply to मला सांगा .मी Mobile या by अत्रुप्त आत्मा
In reply to मला सांगा .मी Mobile या by अत्रुप्त आत्मा
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
In reply to प्रगो, ३ मुद्दे. by बॅटमॅन
इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेलमीतर ह्याचा अगदी उलट ऐकलं आहे . आयेसाय मधे लिन्ग्विस्टिक्स बराच रीसर्च होतो ब्रान्चिंग थेअरी वगैरे वापरुन काय काय करत असतात तर त्यात रीसर्च करणार्या एका इतालियन विद्यार्थीनी कडुन असे कळाले होते की सर्व युरोपीय भाषात इंग्लिशच विचित्र आहे , भारतात तुम्ही इंग्लिश आधी शिकता म्हणुन तुम्हाला इतर भाषा अवघड वाटतात . अवांतर १ : हा प्रतिसाद थोडा मुक्तपीठीय झाला काय :ड =))
In reply to विरुध्द by प्रसाद गोडबोले
In reply to इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर by बॅटमॅन
In reply to इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर by बॅटमॅन
In reply to इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर by बॅटमॅन
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
In reply to माझं.. या भाषांन्ना एव्ह्ढच by अत्रुप्त आत्मा
In reply to मला सांगा .मी Mobile या by अत्रुप्त आत्मा
In reply to कारण... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अजुन एक उदाहरण by मधुरा देशपांडे
In reply to नाते निर्देश.... by प्रभाकर पेठकर
In reply to नाते निर्देश.... by प्रभाकर पेठकर
In reply to अर्धवट ज्ञान by आदिजोशी
दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं.sister-in-law म्हणजे मेहूणी (बायकोची बहीण) की वहिनी (भावाची बायको) हे स्पष्ट होत नाही. काका = Paternal uncle हे खरे असले तरी एका शब्दा ऐवजी दोन शब्द लागलेत. मग तर तसे अनेक शब्दांत काहीही वर्णन होवू शकते. हिंदीमध्ये तर दीर (नवर्यापेक्षा) मोठा आहे की लहान आहे त्यावरुन जेठ /देवर असे शब्द वापरले जातात. थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. कोणत्याही भाषेला हलके मानन्याचे कारण नाही. तुम्ही जी भाषा वापराल ती मनापासून वापरा, तिची गोडी लागली की त्यातील अनेक पैलू तुमच्यासमोर येतील. अनेक भाषांवर प्रभुत्व गाजवता येईल.
In reply to दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण by मराठी कथालेखक
In reply to अर्धवट ज्ञान by आदिजोशी
In reply to जीत आणि जेते या २ शब्दांचा by अभिजित - १
In reply to जीत आणि जेते या २ शब्दांचा by अभिजित - १

In reply to अजून एक गंमत by मराठी कथालेखक
हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहेसंस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले. जी गोष्ट आहे ती आहे असे म्हणून आपण उगीच डीफेंड करीत बसतो. ही अडचण इंग्रजांनाही जाणवत असणार... विचारा त्यांना
In reply to हा भाषेपेक्षा संस्कृतीचा by आशु जोग
संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळलेअहो नाती बदलत नसली तरी नात्यात भेद करण्याची गरज इंग्रजांना पडत नसणार इतकच. म्हणजे अंकल हा अंकल मग तो काका आहे, मामा आहे, मावशीचा नवरा की आत्येचा नवरा याने इंग्रज माणसाला फरक पडत नाही (म्हणजे नसावा) . साधारण बापाच्या वयाचा नात्यातला माणूस हा अंकल आणि आईच्या वयाची नात्यातली स्त्री ही आंटी इतकं त्यांना पुरेसं असेल. आपलं तसं नसतं आपले काकाशी असलेले भावबंध, मामाशी असलेले भावबंध यात फरक असतो. तसेच आधी म्हंटल्याप्रमाणे मराठी स्त्री करिता दीर हा दीर असतो, तो लहान की मोठा याने तिला फार फरक पडत नसावा. तेच उत्तर भारतातील स्त्रीकरिता दीर हा नवर्यापेक्षा मोठा (जेठ) आहे की लहान (देवर) त्याप्रमाणे नात्यात दिला जाणारा आदर, काही औपचारिकता यात फरक पडतो. उदा: नवर्यापेक्षा लहान दीर हा वहिनीला (मोठ्या भावाच्या बायकोला) वाकून नमस्कार करतो, अगदी ती वहिनी त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी. थोडक्यात काय प्रत्येक संस्कृतीच्या गरजा वेगळ्या. अजून एक , हिंदी घुंघटला मराठी प्रतिशब्द काय ? कुणी म्हणेल "डोईवरचा पदर"..पण पदर आणि घुंघट यात काहीसा फरक आहेच. पदर हा घुंघटला चपखल प्रतिशब्द होवूच शकत नाही.
In reply to संस्कृतीप्रमाणे गरज बदलते by मराठी कथालेखक
In reply to ... by आशु जोग
इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय...साधी गोष्ट आहे त्यांना गरज पडत असती तर त्यानी त्याकरिता शब्द शोधले असतेच ना. आणि तुम्ही English बोलायचे ठरवले तरी तुम्ही आपल्या मामा, मावशी ला मामा,मावशीच म्हणाना (जसे चपातीला इंग्रजीतपण आपण chapati म्हणतो). इंग्रज येवून तुम्हाला काळ्यापाण्यावर नाही पाठवणार. तुमची गरज इंग्रजीत भागत नसेल तर तुम्ही तुमचे शब्द न्या की खुशाल इंग्रजीत. (MS Word ने spelling error दाखवली तर dictionary मध्ये add करा) बाकी इंग्रजांचं राहू द्या, तुम्ही मावशीचा नवरा आणि आत्येचा नवरा यात फरक कसा करता ते मला सांगा.
In reply to ... by आशु जोग
In reply to प्रश्न? by सुनील
तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच!
ती पुढची गोष्ट आहे. पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय.In reply to ... by आशु जोग
पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करतायअजिबात नाही. प्रत्येक समाजाच्या नेमकेपणाच्या गरजा वेगळ्या. त्यांना अंकल+नाव पुरेसे वाटत असेल तर चोंबडेपणा करणारे आपण कोण? मागे मीच एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, मराठी जनांना आजी-आजोबा म्हणणे पुरेसे वाटते. ते आईच्या बाजूचे की वडिलांच्या याच्यात फरक करण्याची गरज वाटत नाही. परंतु उत्तर भारतीयांना बहुधा ती वाटते म्हणून ते दादा-दादी आणि नाना-नानी अशी संबोधने वापरतात!
In reply to नेमकेपणाच्या गरजा by सुनील
In reply to सहमत, भाषेतले असले विचित्र by तुमचा अभिषेक
जावू द्या हो...