इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर
प्रतिक्रिया
In reply to वीकनेसपणा by वामन देशमुख
In reply to अरेरे by मराठी कथालेखक
In reply to अरेरे by मराठी कथालेखक
डॉक्टरीणबाईं
आमच्याकडे दवाखान्यात नोकरी करत असलेल्या लेडीज बायकांना "सिस्टरिणबाई" असं म्हणतात!In reply to झेरॉक्स by कविता१९७८
In reply to झेरॉक्स by कविता१९७८
In reply to छायांकित प्रत by मराठी कथालेखक
In reply to हो जसे मिनरल वॉटर ला बहुतेक by कविता१९७८
In reply to हो, कुठल्याही एसयुव्ही ला जीप by वेल्लाभट
In reply to मारूती ८००, मारूती १००० आणि by आदूबाळ
In reply to भेटणे by शशिकांत ओक
In reply to समजा मला रस्त्यात म्हैस दिसली by आदूबाळ
In reply to परिस्थितीनुरुप... by प्रभाकर पेठकर
In reply to परिस्थितीनुरुप... by प्रभाकर पेठकर
In reply to परिस्थितीनुरुप... by प्रभाकर पेठकर
In reply to भेटणे by शशिकांत ओक
In reply to भेटणे by कपिलमुनी
In reply to आमच्या शाळेत परीक्षेत मार्क by आदूबाळ
In reply to पाचगणीतल्या बर्याच विन्ग्रजी by प्यारे१
In reply to पाचगणीतल्या बर्याच विन्ग्रजी by प्यारे१
In reply to शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा by यसवायजी
In reply to एका टायवाल्याचा दुसर्या by मराठे
In reply to हो, कुठल्याही एसयुव्ही ला जीप by वेल्लाभट
In reply to आणि कुठल्याही नूडलला "मॅग्गी" by डॉ सुहास म्हात्रे
In reply to टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट by नाव आडनाव
आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :)हे इतकेही कॉमन नाही.
In reply to आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे by धन्या
In reply to हे मी पण दोनतीन लोकांकडून by आदूबाळ
In reply to हे वाचून माझ्या आजोबांची आठवण by रेवती
In reply to जेव्हा साखर कारखानदारांनी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काहीही खोटं सांगू नका ,आमच्या by नानासाहेब नेफळे
In reply to त्या वाक्याची सुरुवात वाचा हो by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझे आजोबा एका कारखान्याचे by नानासाहेब नेफळे
In reply to ईस्पीकएक्का ऐकिव माहीती खरी by नानासाहेब नेफळे
In reply to नानासायेब, आवो ही दंतकथा नाही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अजून काही... ज्या ठिकाणी हा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हो जसे मिनरल वॉटर ला बहुतेक by कविता१९७८
In reply to छायांकित प्रत by मराठी कथालेखक
In reply to झेरॉक्स हे जेनेरिक टर्म by अनुप ढेरे
In reply to मग गुगल चे काय? by संचित
In reply to झेरॉक्स हे जेनेरिक टर्म by अनुप ढेरे
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.
In reply to छायांकित प्रत by मराठी कथालेखक
In reply to काही चूक नाही त्यात. आपल्या by बॅटमॅन
In reply to त्यांची झोपडी आपण तोडलीच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ by बॅटमॅन
In reply to नाय पण मग रिवेंज घेण्यातली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा हा हा .. by हाडक्या
In reply to काही चूक नाही त्यात. आपल्या by बॅटमॅन
In reply to बाकीचे युरोपियन्स लावतात की by कवितानागेश
In reply to बाकीचे युरोपियन्स लावतात की by कवितानागेश
In reply to काही चूक नाही त्यात. आपल्या by बॅटमॅन
आपल्या भाषांची वाट लावणार्या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजेहरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.
In reply to आपल्या भाषांची वाट लावणार्या by मराठी कथालेखक
In reply to इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण by बॅटमॅन
In reply to सायबा by केदार-मिसळपाव
In reply to इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण by बॅटमॅन
In reply to इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अती सोवळेपणा न करता चपखल by रेवती
In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे
In reply to आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार by बॅटमॅन
In reply to मागच्या अडीचहजार वर्षात by नानासाहेब नेफळे
In reply to गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् by पिशी अबोली
In reply to गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् by पिशी अबोली
In reply to ब्याट्या,म्याडमचे उत्तर by नानासाहेब नेफळे
In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली
In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली
In reply to ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण by नानासाहेब नेफळे
सोईस्कर पळ का काढला ते समजले नाहीहा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??
In reply to ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण by नानासाहेब नेफळे
In reply to आव्हान by नाव आडनाव
In reply to ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा by नानासाहेब नेफळे
In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली
In reply to आता "मी पडलो, पण मुद्दामच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा by नानासाहेब नेफळे
In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली
In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली
In reply to गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् by पिशी अबोली
In reply to मागच्या अडीचहजार वर्षात by नानासाहेब नेफळे
In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे
In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे
In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे
In reply to इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इंग्रजी by कविता१९७८
In reply to >>सरळसोट "ते माझे पती" म्हणा by सूड
एजमान
अहो, "एज-मान" असे म्हणून तुम्ही यजमानांच्या "वयमाना"चा सूड घेताहात का?In reply to शुद्ध मराठी बोला म्हटलं तर by बॅटमॅन
In reply to शुद्ध मराठी बोला म्हटलं तर by बॅटमॅन
In reply to क्या बात...क्या बात!! by धमाल मुलगा
In reply to संताप! by बॅटमॅन
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात.अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की. >>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)
In reply to संताप! by बॅटमॅन
In reply to क्या बात...क्या बात!! by धमाल मुलगा
मी जागेवर फ्लॅट!;)
In reply to कित्ती आयरॉनिक! by लंबूटांग
In reply to क्या बात...क्या बात!! by धमाल मुलगा
In reply to कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक by यशोधरा
In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to पँटची चेन. by प्रभाकर पेठकर
In reply to पँटची चेन. by प्रभाकर पेठकर
In reply to पँटची चेन. by प्रभाकर पेठकर
In reply to पँटची चेन. by प्रभाकर पेठकर
'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.
का पायजम्याला साखळी? ;)In reply to आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड by असंका
पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही. खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे. http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/word
In reply to पाव हा शब्द मराठी आहे असे by मराठी कथालेखक
In reply to पाव/पांव या शब्दाचा पूर्वज by बॅटमॅन
In reply to अरबी भाषा बोलणारे by प्यारे१
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.
In reply to हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत by बॅटमॅन
In reply to यावरुन आठवले,सावरकरांना मराठी by नानासाहेब नेफळे
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतातअसं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ? तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*
In reply to असं कसं असं कसं by प्रसाद गोडबोले
In reply to नानासाहेबच्या उल्लेखावरुन by नानासाहेब नेफळे
In reply to यावरुन आठवले,सावरकरांना मराठी by नानासाहेब नेफळे
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच. पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.
In reply to भाषेलाही धार्मिक अस्मिता by बॅटमॅन
In reply to कुठे रुळलेत!!!! by नानासाहेब नेफळे
In reply to भाषेलाही धार्मिक अस्मिता by बॅटमॅन
In reply to शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा by नानासाहेब नेफळे
In reply to आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, by बॅटमॅन
In reply to हो ते तसंच आहे ! by प्रसाद गोडबोले
In reply to हो ते तसंच आहे ! by प्रसाद गोडबोले
In reply to हो ते तसंच आहे! आग्रातुन by नानासाहेब नेफळे
१९२१ नंतर घरी बसणेह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )
In reply to आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, by बॅटमॅन
In reply to राजव्यवहारकोष म्हणजे by नानासाहेब नेफळे
In reply to राजव्यवहारकोष म्हणजे by नानासाहेब नेफळे
सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणेअसे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !
In reply to सन्स ऑफ मॅकॉले by प्रसाद गोडबोले
In reply to बाबासाहेबांनी इंग्रजीचा by नानासाहेब नेफळे
In reply to धन्य झालो! by धमाल मुलगा
In reply to धमालपंत.. by बॅटमॅन

In reply to धमालपंत.. by बॅटमॅन
In reply to धमालपंत.. by बॅटमॅन

In reply to धमालपंत.. by बॅटमॅन
In reply to धन्य झालो! by धमाल मुलगा
In reply to सावरकरांचं नाव घेतलं की कसं by यशोधरा
In reply to यशुताई,'जबरदस्त' हा फारसी by नानासाहेब नेफळे
In reply to यशुताई,'जबरदस्त' हा फारसी by नानासाहेब नेफळे
In reply to चूक by हुप्प्या
In reply to इतके सिरियस स्पष्टीकरण by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शेरे मारायची सवय आहे खरी by बाळ सप्रे
In reply to चूक by हुप्प्या
In reply to राजव्यवहारकोष म्हणजे by नानासाहेब नेफळे
In reply to हा एक नवाच पैलु आमच्या by पिलीयन रायडर
In reply to हा एक नवाच पैलु आमच्या by पिलीयन रायडर
बाबासाहेबांचा दाखला देणार्या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..
In reply to हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत by बॅटमॅन
In reply to अरबी भाषा बोलणारे by प्यारे१
In reply to ते फ्रेंचच. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ते फ्रेंचच. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू by प्यारे१
लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.
In reply to पाव/पांव या शब्दाचा पूर्वज by बॅटमॅन
In reply to पाव/पांव या शब्दाचा पूर्वज by बॅटमॅन
४ नंबरला मिष्टर आणि मिशेस