मंत्रयोग - जपयोग
लेखनप्रकार
मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वाचने
71022
वाचनखूण
प्रतिक्रिया
434
दाणकण १०१ वरुन २०१...सेहवागपण
अत्रुप्त आत्मा यांचा हा अति
In reply to अत्रुप्त आत्मा यांचा हा अति by बॅटमॅन
पुढील चर्चा भेटीअंती
In reply to पुढील चर्चा भेटीअंती by प्रसाद गोडबोले
@प्रगो, तुम्ही ब्राम्हण-शुद्र
In reply to @प्रगो, तुम्ही ब्राम्हण-शुद्र by हाडक्या
+१
In reply to +१ by एस
स्पॉट ऑन
In reply to +१ by एस
अजूनही प्रतिगामित्वाचा असाच
In reply to अजूनही प्रतिगामित्वाचा असाच by बॅटमॅन
बिंगो
In reply to बिंगो by प्रसाद गोडबोले
मुळात अमुक अमुक गोष्ट
In reply to मुळात अमुक अमुक गोष्ट by बॅटमॅन
गायत्री मंत्रावर द्विजांची
In reply to गायत्री मंत्रावर द्विजांची by बॅटमॅन
अभिनिवेश आणि स्थित्यंतराची अपरिहार्यता.
In reply to अभिनिवेश आणि स्थित्यंतराची अपरिहार्यता. by एस
+१११११११११११११११११११११११११
In reply to बिंगो by प्रसाद गोडबोले
बुडणारा धर्म बुडू दे त्याच्या
In reply to पुढील चर्चा भेटीअंती by प्रसाद गोडबोले
ही आता अशी माघार नाय घ्यायची
In reply to ही आता अशी माघार नाय घ्यायची by प्रचेतस
येस्स! यु कॅन डू इट,
In reply to ही आता अशी माघार नाय घ्यायची by प्रचेतस
टाकली काडी
In reply to टाकली काडी by प्रसाद गोडबोले
म्हणजे भुलेश्वरला :०
In reply to टाकली काडी by प्रसाद गोडबोले
@चर्चेअंती बोलु >>> +++१११
In reply to ही आता अशी माघार नाय घ्यायची by प्रचेतस
माघार नाय घेणार अशा
In reply to अत्रुप्त आत्मा यांचा हा अति by बॅटमॅन
हो ही विषमता मला काही बाबतीत
In reply to हो ही विषमता मला काही बाबतीत by llपुण्याचे पेशवेll
ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च
In reply to ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च by बॅटमॅन
कसलंच...
In reply to ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च by बॅटमॅन
आणि ते समर्थन नेहमीच
In reply to आणि ते समर्थन नेहमीच by नानासाहेब नेफळे
ब्याटम्यानचा पुरोगामीत्वाचा
In reply to ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च by बॅटमॅन
क्या बात! क्या बात!! एकच
In reply to ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च by बॅटमॅन
क्या बात! क्या बात!! एकच
In reply to ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च by बॅटमॅन
क्या बात! क्या बात! क्या बात!
In reply to अत्रुप्त आत्मा यांचा हा अति by बॅटमॅन
मान गये अतृप्त आत्माजी! खूपच
या सगळ्या भानगडीत अनुराधा
In reply to या सगळ्या भानगडीत अनुराधा by कवितानागेश
आणि नसेल तर तिला कसली शिक्षा
In reply to आणि नसेल तर तिला कसली शिक्षा by बॅटमॅन
तापलेल्या शिशाचा रस कानात ओतणे इ.इ
In reply to तापलेल्या शिशाचा रस कानात ओतणे इ.इ by प्रसाद गोडबोले
(No subject)
सध्या जेलमध्ये असणारे एक बाबा
"संसारी स्त्रियांनी ॐचा जप
In reply to "संसारी स्त्रियांनी ॐचा जप by स्वप्नांची राणी
करा कि जप कोण नाही म्हणतंय,
In reply to करा कि जप कोण नाही म्हणतंय, by अधिराज
फादू कोण..? जादू च येतो...कोई
In reply to फादू कोण..? जादू च येतो...कोई by स्वप्नांची राणी
अभिनंदन व पु. वा. शुभेच्छा!
काय करावं. नामस्मरणावर शंका
जयांचे वाचेपुढां भेजें। नाम
पुनर्प्रसारीत...
In reply to पुनर्प्रसारीत... by डॉ सुहास म्हात्रे
शंभर नंबरी विचार !!!
In reply to शंभर नंबरी विचार !!! by डॉ सुहास म्हात्रे
(२) आपल्या धर्मातल्या लोकांना
In reply to (२) आपल्या धर्मातल्या लोकांना by सूड
अहो पण एक जण (वेदोक्त
In reply to पुनर्प्रसारीत... by डॉ सुहास म्हात्रे
ख्यिक्क्...
In reply to ख्यिक्क्... by एस
द्विरुक्ती करुन प्रतिसाद
In reply to ख्यिक्क्... by एस
आत्मुस यांचा प्रतिसाद वाचून
लेखकाची
In reply to लेखकाची by vikramaditya
>>>> Martin Luther King Jr.
जबरी चर्चा चालू आहे राव !!
२८२
"वेद हे अपौरुषेय आहेत म्हणजेच वेद हे पुरुषांनी लिहिलेले नसुन स्त्रीयांनीच लिहिलेले आहेत "
*biggrin*In reply to २८२ by प्रसाद गोडबोले
वेदांतले किमान एक सूक्त
In reply to वेदांतले किमान एक सूक्त by बॅटमॅन
४०० + साठी
माझ्या दृष्टीने नामस्मरण हे
In reply to माझ्या दृष्टीने नामस्मरण हे by धन्या
चांगल्या गोष्टींवर चित्त
In reply to चांगल्या गोष्टींवर चित्त by प्रसाद गोडबोले
कसलं काय हो...
In reply to माझ्या दृष्टीने नामस्मरण हे by धन्या
तसंच काहीसं. मान्य. बहुतांशी
In reply to माझ्या दृष्टीने नामस्मरण हे by धन्या
पण मग बिघडलं कुठे?
In reply to पण मग बिघडलं कुठे? by कवितानागेश
बिघडलं कुठे? मी फक्त मला काय
छ्या:
हा माझा प्रतिसाद कितवा आहे?
In reply to हा माझा प्रतिसाद कितवा आहे? by यशोधरा
जपावरचा धागा आहे. असा जप मोजू
In reply to जपावरचा धागा आहे. असा जप मोजू by कवितानागेश
जप असा करतात होय? सानुभूती
In reply to जप असा करतात होय? सानुभूती by यशोधरा
ज्याअर्थी त्यांनी "मोजणारा
In reply to ज्याअर्थी त्यांनी "मोजणारा by धन्या
जपाबद्दल विचारलं मी धन्या.
In reply to जप असा करतात होय? सानुभूती by यशोधरा
सानुभूती की स्वानुभूति की
In reply to सानुभूती की स्वानुभूति की by प्यारे१
अहो, सुप्रा कॉन्शसच्या
In reply to अहो, सुप्रा कॉन्शसच्या by बॅटमॅन
परिक्षण लिहायला दिलं नाय काय
In reply to परिक्षण लिहायला दिलं नाय काय by यशोधरा
गुरुदेवांच्या शिकवणीचं
In reply to गुरुदेवांच्या शिकवणीचं by बॅटमॅन
(No subject)
In reply to सानुभूती की स्वानुभूति की by प्यारे१
हे असं
In reply to हे असं by प्रसाद गोडबोले
अनुभव नाही.
४००+ जाणार... काश्मिरपण पार
In reply to ४००+ जाणार... काश्मिरपण पार by टवाळ कार्टा
+१
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
धाग्याच्या पत्रिकेत "मंत्रयोग
कोण म्हणतं मंत्राचा प्रभाव
In reply to कोण म्हणतं मंत्राचा प्रभाव by अधिराज
नोट
In reply to नोट by प्रसाद गोडबोले
पूर्वाश्रमीचे गिर्जा असल्याने
In reply to पूर्वाश्रमीचे गिर्जा असल्याने by सूड
>>>>>हा मंत्र एका
In reply to >>>>>हा मंत्र एका by अधिराज
>>म्हणजेच हा मंत्र अपौरुषेय
In reply to नोट by प्रसाद गोडबोले
>>>नोट ह्या मंत्राचा अधिकार
In reply to >>>नोट ह्या मंत्राचा अधिकार by अधिराज
ह्या मंत्रजपाचे काही
नाम घेण्यावरुन चर्चा चालू आहे
In reply to नाम घेण्यावरुन चर्चा चालू आहे by धन्या
माताय !! आता तर पाचशे कुठेच
In reply to नाम घेण्यावरुन चर्चा चालू आहे by धन्या
११,६८,३९,५२३ व्या (sorted on
In reply to ११,६८,३९,५२३ व्या (sorted on by बाळ सप्रे
तेहतीस कोटी देवांचे एक्सेलशिट
In reply to ११,६८,३९,५२३ व्या (sorted on by बाळ सप्रे
अज्ञान
In reply to नाम घेण्यावरुन चर्चा चालू आहे by धन्या
>>तेहतीस कोटी देवांपैकी
सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले..
In reply to सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. by पिलीयन रायडर
सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले..
In reply to सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. by धन्या
संक्षींनी म्हटल्याप्रमाणे