मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आई

दत्ता काळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
देवभोळी कष्टवेडी माय माझी शब्द सोपा वाकल्या फांदीत अजूनी सुगरणीचा दक्ष खोपा * * * * * * *

वाचने 4077 वाचनखूण प्रतिक्रिया 18

फटू Mon, 10/20/2008 - 01:55
आई इतकीच सरळ साधी कविता... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for. मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.

अनिरुध्द Mon, 10/20/2008 - 10:25
अतिशय बोलकी (गाती) कवीता. चार ओळीत माया, प्रेम ओसंडून वाहातयं असेच लिहीत रहा. छान. जियो.