नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे
In reply to तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल by मराठी कथालेखक
In reply to कंटेंट डेव्हलपमेंट by राजेंद्र मेहेंदळे
In reply to समीरने न लाजता हा धागा लिहिला by जयंत कुलकर्णी
In reply to समीरने न लाजता हा धागा लिहिला by जयंत कुलकर्णी
In reply to धन्यवाद! by समीरसूर
In reply to जमले की कळवा...पुढच्या पक्षी by टवाळ कार्टा
In reply to पुण्यात कोथरूड भागात by श्रीगुरुजी
In reply to धागा.. by समीरसूर
In reply to परत एकदा ढोसतो एच.आर. ला आज. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to धागा.. by समीरसूर
In reply to धागा.. by समीरसूर
"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले.हम्म. हा अनुभव आलेले माझ्यासकट अनेक जण आजुबाजूला बघतो. तिशी पार केलेल्यांसाठी इथून पुढं खूप चांगलं मार्केट असणार नाहिये. एक तर भारतात बहुतांश ठिकाणी इंटेलेक्चुअली पाट्या टाकण्याचं काम करतात. त्यामुळे पाच-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्यांच्या स्किलसेटची इंडस्ट्रीला गरज नाही. फार-फार तर पंधरा-वीस जणांसाठी एक असा म्यानेजर लागेल. टेक्निकल कंटेंट रेविव आणि मेंटरींग साठी तीस-चाळीस जणात एक असा एखाददुसरा सुद्धा खपून जाइल. पण दहा-बारा वर्षाचा अनुभव असणार्यांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं की आपण असं काय करतो की पाच-सहा वर्षाचा अनुभव असणारी लोकं करू शकणार नाहीत की उत्तर मिळेल. जिथं मुलभूत वैज्ञानिक संशोधन वगैरे होतं तिथं कदाचित परिस्थिती वेगळी असू शकेल. पण मुळात भारतात अशा संस्था खूप असतील असं वाटत नाही. बरं इंडस्ट्रीत बूम असताना स्वस्त मनुष्यबळाची विकसित राष्ट्रांना गरज होती म्हणून बक्कळ पगार मिळाले. त्यामुळे लोकं पण सोकावलीत. पण आता ते सोंग किती दिवस टिकणार? सर्विस इंडस्ट्रीचा हिशेब म्यान मंथवर असल्याने रिसोर्सवर कंपनी कमितकमी खर्च करत असेल तरच ती फायद्यात जाइल. दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही. आयटी आणि तत्सम इंडस्ट्रीत असणार्यांची ही अवस्था तर एचाअर, ब्यांकींग मधल्या लोकांचे तर लैच हाल आहेत. तिथं सॉफ्ट स्किल्सचं महत्व खूप आहे आणि पुढची पिढी त्यास सरस आहे. लिहण्यासारखं अजून बरच आहे पण असो. :)
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
In reply to उत्तम निरिक्षण... by संदीप डांगे
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
In reply to अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. by खेडूत
In reply to ईन्फोसिस मध्ये रिझ्यूमी पाठवा by श्रीगुरुजी
तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल