द ईएमआय ट्रॅप
In reply to ह्म्म by राजेंद्र मेहेंदळे
In reply to अगदी मान्य by केदार-मिसळपाव
In reply to कंझ्युमर ड्युरेबल्स, by आदूबाळ
In reply to मूर्ख जगात हवेतच ... by चौकटराजा
In reply to कृपया हळू घ्या by पगला गजोधर
In reply to EMI by आदिजोशी
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
In reply to अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी by राजेश घासकडवी
In reply to पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट by यशोधरा
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
In reply to ३० लाखाच्या घराची २० वर्षांनी by खटपट्या
In reply to ३० लाखाचे २० वर्षात १ कोटी by अमेरिकन त्रिशंकू
In reply to काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर by खटपट्या
In reply to लष्करातून निवृत्त होताना २००४ by सुबोध खरे
In reply to या साठीच ... by चौकटराजा
In reply to वीस वर्षांपूर्वी विकत by धन्या
In reply to धन्या साहेब by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली by धन्या
In reply to अपवादात्मक परिस्थितिच होत अस by बेकार तरुण
In reply to नाही, भाड्याची घरं हे by आदूबाळ
In reply to दुकानं.. by प्रभाकर पेठकर
In reply to दुकाने विकत घेवुन भाड्याने देणे हा घाट्याचा सौदा आहे. by बाबा पाटील
In reply to मोक्याची जागा महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
In reply to जागा मोक्याचीच आहे. by बाबा पाटील
In reply to नाही, भाड्याची घरं हे by आदूबाळ
In reply to सहमत. जास्तीत जास्त कर्ज by अनुप ढेरे
In reply to नाही, भाड्याची घरं हे by आदूबाळ
In reply to लष्करातून निवृत्त होताना २००४ by सुबोध खरे
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो.पण त्यावर सुद्धा जास्त पैसे भरून व्याज वाचवता येतं . तुम्हाला तुमच्या प्राप्तीकरा वर मिळणारी सूट आणि तुम्ही भरत असलेलं व्याज हे साधारण एका पातळीवर आलं की गृह कर्ज फेडून टाकण्यावर भर द्यावा आणि कर वाचान्व्ण्यासाठी दुसरे उपाय (अजून एखादं घर? ) शोधावेत. व्याज वाचवणं कधी ही आपल्या हातात असतं आणि दर महिन्याला हाती मिळणारी रक्कम या एकाच गोष्टीवर लक्ष न देत जर हफ्ते वाढवत राहिलो आपण तर गृह कर्ज खूप फायदेशीर ठरतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . बाकी लेख खूप पटलाय . डिझायनर घड्याळा एवढं चपखल उदाहरण मला विचार करून ही सापडत नाहीये. माझ्या ही माहिती मध्ये असे खूप लोक आहेत जे घरातलं फर्निचर करायला पण वैयक्तिक कर्ज घेतात. या गोष्टी हळू हळू करण्यात पण मजा असते. मुख्य म्हणजे जेंव्हा करायचा तेंव्हा करेन पण छान च करेन असा जर एक विचार असला तर माणूस पिअर प्रेशर ला सहज सहजी बळी पडत नाही. आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत असं माझं मत आहे.
In reply to कर्ज.... by प्रभाकर पेठकर
In reply to १००% सहमत !! by खटपट्या
In reply to असेच म्हणतो. by सुबोध खरे
In reply to कार्य आहे घरचं, होवू दे खर्च by पाषाणभेद
In reply to ईएमआय by कपिलमुनी
In reply to ईएमआय by कपिलमुनी
सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..कर्जाचा विमा' याबद्दल अधिक माहिती द्यावी. आधीच घेतलेल्या गृहकर्जाचा विमा होऊ शकतो का? साधारणतः किती प्रिमियम लागतो?
In reply to कर्जाचा विमा by चित्रगुप्त
In reply to आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण by स्रुजा
In reply to सृजातै माझ्या डोक्यात जरा by आदूबाळ
In reply to आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण by स्रुजा
In reply to घाटी मंडळी by सुनील
In reply to कर्ज by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कर्ज by माईसाहेब कुरसूंदीकर
चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको. ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात. घर, गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.दोन वाक्यात सर्व मथितार्थ! गाडी सुद्धा आवश्यक असेल तरच, म्हणजे रोज कामाला जायला लागत असेल तरच.
In reply to ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे by सुबोध खरे
In reply to रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे by सुबोध खरे
In reply to एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज by बाळ सप्रे
In reply to सगळं बरोबर आहे! by संजय क्षीरसागर
In reply to क्रेडिट कार्ड हे फक्त by मराठी कथालेखक
In reply to एकंदर (प्रतिसाद आणि लेख) by रामपुरी
In reply to थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत by अमेरिकन त्रिशंकू
In reply to थिओरेटिकलीच नव्हे पण by रामपुरी
In reply to एकंदर (प्रतिसाद आणि लेख) by रामपुरी
In reply to एकंदर (प्रतिसाद आणि लेख) by रामपुरी
मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.
In reply to गरज आणि चैन by चित्रगुप्त
प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.
फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीचया अॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही. फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही. वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!
In reply to गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते? by संजय क्षीरसागर
In reply to सहमत by पियू परी
In reply to रोज सकाळी उठून दोघांनी कामाला जायचं यामुळे झोप देखिल by संजय क्षीरसागर
In reply to उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स! by शब्दबम्बाळ
In reply to चला म्हणजे आता ह्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्म्म