ट्रफिक जाम
In reply to लवकरच राजमार्ग चालु होवुन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to लवकरच राजमार्ग चालु होवुन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कशाने म्हणता आहात तुम्ही आयुर्हितजी म्हणजे माधवबाग वगैरे असे काही सुचवु पाहत असाल तर तस सल्ला देवु नका.
In reply to अरेच्चा by प्रमोद देर्देकर
In reply to कोठे जायची गरज नाहि! by आयुर्हित
In reply to @ आयुर्हित: नुसते बोलु नका by दिपक.कुवेत
In reply to खरे आहे आपले. by आयुर्हित
In reply to ओह तुम्हाला किंमत हवी आहे का? by दिपक.कुवेत
In reply to @ आयुर्हित: नुसते बोलु नका by दिपक.कुवेत
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
In reply to कोठे जायची गरज नाहि! by आयुर्हित
In reply to ह्दय by नरेन
In reply to नक्किच! by आयुर्हित
In reply to कैच्या कै by दिपक.कुवेत
In reply to जाहिरात. by प्रभाकर पेठकर
In reply to तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ by आयुर्हित
In reply to तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ by आयुर्हित
In reply to आयुर्हित साहेब, वाईट वाटले. by प्रभाकर पेठकर
In reply to आयुर्हित साहेब, वाईट वाटले. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर काका, वाईट वाटले. by आयुर्हित
In reply to खेदजनक. by प्रभाकर पेठकर
In reply to चिंता/काळजी नसावी. by आयुर्हित
In reply to _/\_ by प्रभाकर पेठकर
In reply to योग्य ती किंमत by आयुर्हित
In reply to एवढा कसला सस्पेन्स आहे हो? by पिलीयन रायडर
एकाचे औषध हे दुसर्यासाठी विष ठरु शकते.
ब्लॉकेजेस मुळे नाही तर अपुरे ज्ञान असल्यानेच अनेकजण हृदयविकाराचा झटका/त्रास होतो. यात मी पहिले नाव घेईल ते प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ डॉ. .... यांचेच. पण त्याचे कारण काय आहे हे मला अभ्यास करुन कळले आहे.त्यामूळे मी जे बोलतो आहे ते पूर्ण ज्ञान घेवुनच व अनूभवल्यानंतरच बोलतो आहे.त्यामूळे चिंता/काळजी नसावी. त्याची नक्की "किंमत" काय यासाठी गरजू रुग्ण व्यनी/मेल करु शकतात कि. या व्यतिरिक्त इतर काहीही गैरसमज असतिल तर ते त्वरित दुर करणे गरजेचे व सर्वांच्याच हिताचे आहे.In reply to धाग्यावर सर्वांच्या by आयुर्हित
यात मी पहिले नाव घेईल ते प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ डॉ. ....आता तुम्हाला प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ चे ज्ञान अपुरे वाटत असेल तर मिपावरच्या क्षुद्र पामरांना माफ करावे.. या अजाण बालकांना माहीत नाहिये ते कोणाशी बोलत आहेत !!
In reply to अपुरे ज्ञान ??? by कपिलमुनी
In reply to धाग्यावर सर्वांच्या by आयुर्हित
प्रत्येक रुग्णाचा आजार, प्रकार, गंभिरता, समज,आजाराची मूळ कारणे,इतर असलेले आजार व त्यांची गंभिरता, मानसिक शक्ती, आवड, निवड, धार्मिक तत्वे, व्यवसाय, दिनचर्या, क्रयशक्ति व त्यामूळे आलेली मानसिकता ह्यात जमीन आस्मान एवढा फरक असतो.आयुर्हितसाहेब ही पळवाट झाली... असो.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी इतक्या गोष्टींचा अभ्यास करायचा, त्यात परत ते औषध लागू पडण्याची वाट पहायची ती वेगळीच, एवढा वेळ काही रुग्णाकडे नसते... त्यात तुम्हाला व्यनि करून तुमच्या 'किंमतीची' गणित/कोडी सोडवायची म्हणजे परिस्थिती अजूनच कठीण होऊन जाईल...
In reply to प्रत्येक रुग्णाचा आजार, by वाडीचे सावंत
In reply to धाग्यावर सर्वांच्या by आयुर्हित
प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ डॉ. .... यांचेच.कोण हे ह्रदयविकारतज्ञ ?? त्यांचे नाव इथे न देण्याचे काय प्रयोजन ? ज्यांना याबद्दल काहीच माहित नाही, पण माहीत करून घ्यायची इच्छा आहे, त्यांनी यावरून काय समजायचे ? त्यांचे नाव उघड करणे हा गुन्हा आहे का? नेमके काय झाले ?
In reply to कोण हे ह्रदयविकारतज्ञ ? by चित्रगुप्त
In reply to _/\_ by प्रभाकर पेठकर
तुमच्या जवळ ज्ञान असेल, अनुभव असेल, कायदेशीर वैद्यक शास्त्रातील पदवी असेल सर्व मान्य केले तरी हा धागा हा आपले दुकान चालविण्यासाठी नाही.एकदम बरोबर.
In reply to नक्किच! by आयुर्हित
In reply to कट्टा by नरेन
In reply to शुभेच्छा! by पैसा
In reply to +१ हेच म्हणतो by दिपक.कुवेत
In reply to आजाराला सुद्धा मिश्किलपणे by वाडीचे सावंत
In reply to +१०० by अजया
In reply to ट्रॅफिक by सस्नेह
In reply to GET WELL SOON by लव उ
In reply to आजच्या सामना मधील बातमी. by शिद
हृदयाच्या धमन्या आकुंचन पावल्या किंवा त्यामध्ये ब्लॉक निर्माण झाला तर अँजिओप्लास्टी किंवा बायपासशिवाय पर्याय नसतो. अशावेळी सामान्यत: हृदय उघडूनच शस्त्रक्रिया करावी लागते.ह्या विशीष्ट केसबद्दल काही भाष्य करीत नाही. पण अँजिओप्लॅस्टीतही हृदय उघडावे लागत नाही, तसेच छातीवर कसलाही छेद करावा लागत नाही.थोडक्यात अँजिओप्लॅस्टी ही रूढार्थाने शस्त्रक्रिया नाही.
In reply to आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा by विवेकपटाईत
In reply to आनंद झाला. by प्रभाकर पेठकर
In reply to + १०० वर्षे by सुबोध खरे
In reply to + १०० वर्षे by सुबोध खरे
In reply to आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा by विवेकपटाईत
आपण ज्यांना ओळखत ही नाहीया बाबतीत मात्र असहमत पैजारबुवा,
In reply to वा! पटाईतसाहेबांचा ट्राफिकजाम by बॅटमॅन
लवकरच राजमार्ग चालु होवुन