न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)
In reply to अरविंद अडिगा. by आदूबाळ
In reply to व्हाईट टायगर निव्वळ थुकराट by बॅटमॅन
In reply to आभार by आतिवास
In reply to अरविंद अडिगा. by आदूबाळ
In reply to एकुणात मिपावरची मंडळी by इष्टुर फाकडा
In reply to एकुणात मिपावरची मंडळी by इष्टुर फाकडा
In reply to माईन काम्फ हे हिटलरची by विजुभाऊ
In reply to द गॉंड ऑफ स्मॉल थिंग्स – by प्रसाद प्रसाद
In reply to धागा आवडला... आता आमचीही तक्रार ऐका by मित्रहो
In reply to कॅच २२ पूर्ण वाचा असे सुचवू by आदूबाळ
In reply to धागा आवडला... आता आमचीही तक्रार ऐका by मित्रहो
In reply to ते जगन्नाथ कुंटे by विटेकर
In reply to ते जगन्नाथ कुंटे by विटेकर
In reply to गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. फार फार by मृत्युन्जय
In reply to अरुंधती रॉय.... by प्रभाकर पेठकर
In reply to गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. फार फार by मृत्युन्जय
In reply to यादी by भृशुंडी
In reply to गवत्याच्या शेवटाबद्दल सहमत. by आदूबाळ
In reply to गवत्या फ़सलेलं पुस्तक आहे. by प्रचेतस
In reply to माझी लिस्ट by प्रसाद गोडबोले
७व्या दशकाच्या पुढे फार विस्कळीत आणि बोअर वाततोमतांतरे असू शकतात पण आठवा दशक सार आहे ( खरे म्हणजे ६, ७, ८ तिन्ही अप्रतिम ) तसेच पुढचे जग्गज्जोती अवघ्ड आहे पण भीम - विवेक वैराग्य सोपे आणि मस्त आहे मग थेट शिकवण निरुपण पर्यन्त एकदम झकास .. पुन्हा पूर्ण दशक जरा अवघड आहे .. अर्थात विस्कळित पणा आहेच पण तुम्हाला जर आत्मारम आव्डत असेल तर ८ वा दश्क पण आवडेल असे वाटते .. अर्थात हे वैयक्तिक मत !
अमृतानुभव आपल्याला झेपले नाहीआपला पास .. माऊली झेपत नाहीत ! मी त्यांच्या भाषा सौदर्यातच हरखून जातो ,, काय म्हणतात काही डोक्यात जात नाही.. त्यांची भाषाच थक्क करते .. बहुधा या जन्मात एवढेच असेल. पण काही काही ओव्या इतक्या चपखल आहेत की सहज पाठ होतात.. त्यामानाने समर्थांचे लेखन कळते तरी ( वळत नाही हा भाग वेगळा !)
पण सर्वात नावडत्या पुस्तकाचे नाव घायचे झाले तर इस्कॉनचे कोणतेही पुस्तक चालेलशत- प्रतिशत सहमत .. युरोपांत कधीतरी काही महिन्याकरता त्यांच्याकडे उष्टे सांडले आहे .. भलती बोअर आणि म्याड लोक आहेत लेकाचे ! तुम्ही बोला म्हण्तात आणि आपण राम - कृष्ण एकच आहेत म्हटले की आक्षेप घेतात.. त्याना खरेतर कृष्ण ही कळला नाही .. एका कुठल्यातरी अशाच पुस्तकात यशु आणि कृष्ण अशी तुलना मांड्ली होती .. तेव्हापासून आपण कटाप.. नंतर् ही बरेच आक्षेप ऐकले त्यांच्याबद्दल !
In reply to अहाहा! नावडत्या पुस्तकावर रँट by चिमिचांगा
In reply to तरी पण दोन्ही खंड नीटच by आदूबाळ
In reply to हाटेलात मागवलेला पदार्थ by चिमिचांगा
In reply to अहाहा! नावडत्या पुस्तकावर रँट by चिमिचांगा
In reply to अहाहा! नावडत्या पुस्तकावर रँट by चिमिचांगा
व्हाईट टायगर निव्वळ थुकराट