<पोरगीपटावशास्त्र - लग्न तरुणी, भावखाऊ तरुणी आणि इतर षोडशवर्ष तरुणी >
In reply to पोरगीपटाव हे शास्त्र नाही. by धन्या
In reply to पोरगीपटाव हे शास्त्र नाही. by धन्या
.In reply to शास्त्र आहे. by चित्रगुप्त
In reply to शास्त्र आहे. by चित्रगुप्त
In reply to पहिल्या चित्रतील माणुस त्या by विजुभाऊ
In reply to लफडे by चित्रगुप्त
गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत.हे बरीक मजेशीर हो. ज्याला स्वतःचे अंगवस्त्र. अर्र चुकलो अंगरखा सावरता येत नाही त्याला गॉड म्हणायचे?
In reply to पहिल्या चित्रतील माणुस त्या by विजुभाऊ
In reply to तो म्हातारा त्या बिचार्या by डॉ सुहास म्हात्रे
तो म्हातारा त्या बिचार्या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहेअगदी अगदी! मलाही हे चित्र पाहिल्यापाहिल्या असंच वाटलं होतं...
In reply to पोरगीपटाव हे शास्त्र नाही. by धन्या
In reply to धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... by राजेश घासकडवी
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते?? प्रेम आंधळ असत असे म्हनतात,त्यामुळे काहीच बघु नयेIn reply to पोरगीपटाव शास्त्रच आहे पण by बाळ सप्रे
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??आम्ही वरती दिलेल्या दोन चित्रांतून याचे उत्तर मिळावे.
In reply to काय बघायचे by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त जी कायतरीच तुमच बुवा by मारवा
अस कुणी दाखवत का ?बघावसं तर वाटतं, पण बघायला मिळत नाही, म्हणूनच चित्र, शिल्प, सिनेमा यातून प्रेक्षक ही हौस भागवून घेत असतात. काही आदिवासी जमातीत सर्व स्त्रीपुरुष अनावृत्त रहातात, ते चित्रे वगैरे काढत नाहीत. मी आर्टस्कुलात शिकत होतो, तेंव्हा आमचे सक्सेना सर सांगायचे, घरी बसू नका, नदीवर जा, आणि तिथे स्नान करणारांची स्केचेस करत जा. मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो. खालील चित्र बघा: याचे नाव 'Sacred and Profane Love असे आहे, आणि विषेश म्हणजे डावीकडील सवस्त्र स्त्री लौकिक/अपवित्र प्रेमाचे प्रतीक, तर उजवीकडील निर्वस्त्र स्त्री अलौकिक/पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे.
चित्रकारः Titian ( c. 1514) Oil on canvas 118 × 279 cm (46.5 × 109.8 in)
या चित्राबद्दल वाचताना अचानक मला आणखी एक चित्र दिसले, त्याचा या धाग्याशी तसा संबंध नसला, तरी वाचकांनी ते बघावे असे वाटले, म्हणून देतो आहे:
चित्रकारः Joseph Anton Koch (1768 – 1839)
'Jacob Encountering Rachel with her Father's Herds' (1836)
Oil on canvas, 66 x 92 cm -- Österreichische Galerie, Vienna
In reply to कलेतील निर्वस्त्रता by चित्रगुप्त
मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो.१००% सहमत आहे ! काही मंदिरात काकड आरतीला उपस्थिर तहाण्याचा योग आल्याने देवांव्या निर्वस्त्र मुर्ती पाहण्याचे सौभाग्य मिळालेले आहे आणि त्या वस्त्रे घातलेल्या मुर्तींपेक्षा १०० पट जास्त सुंदर असतात ह्यात काहीच शंका नाही !! अवांतर १: चित्र क्रमा़ंक १ वरुन जे मुलतःच सुंदर नसतात त्यांनाच त्यांची कुरुपता लपवायला कपड्यांची गरज पडते असे अनुमान काढता येईल काय ? अवांतर २ : दुसरे चित्र लईच सुंदर आहे :)
In reply to ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती? by मारवा
मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!लेखकमहोदयांना या विषयावर चर्चा अपेक्षित होती. तुम्ही मिपाकर वैट्ट आहात. भलत्याच गोष्टींबद्दल चर्चा करत बसलाय! शिवाय लेखकमजकूरांचं मिपावर किती प्रेम आहे हे विसरलात काय? ते एकवेळ स्वतःच्या सायटीवर लॉग इन करणार नाहीत, पण मीपावर नक्कीच करतात!
In reply to ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती? by मारवा
ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा.याचं उत्तर सोपं आहे. मिपावरच्या लेखाचं विडंबन करायचं तर ते मिपावरच करावं या मताचा मी आहे. एक म्हणजे इथल्या मूळ लेखाचे, त्यावर झालेल्या चर्चेचे संदर्भ इथेच ताजे असतात. दुसरं म्हणजे इतरत्र विडंबन केलं तर त्याला 'इथली धुणी तिथे धुण्याचा' वास येतो. माणूस संस्थळी संस्थळी वेगळा का वागतो याचं कारण प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी असते. असो, अवांतर आणि गंभीर चर्चा फार झाली. तुम्हाला पोरगीपटावशास्त्राबद्दल काही बोलायचं असेल तर बोला. नाहीतर या चर्चेपासून दूरच रहा. धन्यवाद.
In reply to ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती? by मारवा
In reply to भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे by नगरीनिरंजन
In reply to पश्चिमात्य संस्कृतीत जर ५० by थॉर माणूस
In reply to किमान तीनदा by राजेश घासकडवी
In reply to भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे by नगरीनिरंजन
भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का?इथे कोणते 'पश्चिमात्य तारुण्य' अभिप्रेत आहे, सुसंस्कृत की असंस्कृत ?
In reply to सुसंस्कृत की असंस्कृत ? by चित्रगुप्त
In reply to सुसंस्कृत की असंस्कृत ? असा by डॉ सुहास म्हात्रे
ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???इस्पिकचा एक्का भाउ. खूप मोठा फरक पडतो हो. सु किंवा अ असल्यामुळे हेच घ्याना. सुंदर आणि अंदर हे दोन काय समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नाहिय्येत. आपण म्हणताना ती कन्या सुंदर आहे असे म्हणतो. ती कन्या अंदर आहे असे म्हंटले तर वेगळाच अर्थ होतो. किंवा मग सुदूर दृष्टी आणि अदूरदृष्टी. लहानमुलाना लघवी करायची का असा प्रश्न विचारताना आया "सु " जायचे का असेच विचारतात." अ" ला जायचे का असे नाही विचारत. तात्पर्य काय सु आणि अ हे दोन स्वतन्त्र उपसर्ग आहेत त्यात गल्लत करुन चालणार नाही.
In reply to आमचापन मुद्दा हाय by एस
तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की.तरुणीला प्रेमाचा गळ टाकून ओढून घेणे हे रूपकच मुळात स्त्रीद्वेष्टे आणि पुरुषप्रधान आहे. स्त्रिया जणू कुठल्या तलावात तरंगत असतात आणि पुरुष क्रूरपणे त्यांना या पाशात ओढून घेतात हे रूपक हिंसक पुरुषी वृत्ती दर्शविते. तुम्ही ते 'द सेकंड केक्स' वाचा, सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना समजून जाईल बघा.. ;)
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to तू पुर्ण वाचले का ते पुस्तक? by धन्या
In reply to होय. पण वाचल्याला बरीच वर्षे by बॅटमॅन
In reply to चाळीशी आलेली दिसते ! by सामान्यनागरिक
In reply to आमचापन मुद्दा हाय by एस
त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?खरयं...पोरी पण माणूसच असतात ... मन आणि स्वभाव चांगले असले की झाले ह्यावरुन , कॉलेजात असताना पोरं "मन" आणि "स्वभाव" हे दोन शब्द द्वयर्थी वापारायचे त्याची आठवण झाली ;)
In reply to अवांतर by प्रसाद गोडबोले
In reply to च्यायला by बॅटमॅन
In reply to मला वाटते by राजेंद्र मेहेंदळे
In reply to १)एखादी स्त्री आपल्याकडे by अत्रुप्त आत्मा
२) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे?अरे आत्मु :- इथे सुध्दा ती स्त्री नाही तर पहाणाराच कोणत्या स्थानात आहे हेच पहायला हवे. आठव तो धागा आठव ना स्त्रीची काहीच चुक नसते.
In reply to १)एखादी स्त्री आपल्याकडे by अत्रुप्त आत्मा
In reply to १)एखादी स्त्री आपल्याकडे by अत्रुप्त आत्मा
In reply to मुलीच्या हसण्यावर आणि by खटपट्या
In reply to त्युमची शास्त्राची व्याख्या by मृत्युन्जय
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का
मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली ती पोरगीपटावशास्त्रामुळे? आमच्या मास्तरनं जीवशास्त्रात कायतरी वेगळं सांगीतल्यालं. फकस्त पटवून काय उप्योग? :))
मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या
हे बराबर..In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
In reply to जागा चुकली...? by थॉर माणूस
In reply to जागा चुकली...? by थॉर माणूस
मी पयला