काही लॅण्डस्केप्स...माझेही
२. सिन्नरचा गोंदेश्वर
१२. अंजनेरी नवरा सुळक्याच्या पार्श्वभूमीवर यादवकालीन जैन मंदिर
In reply to सगळेच फोटो मस्त आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान आहेत फोटो, सांदणदरीवर by तुमचा अभिषेक
In reply to सांदणदरीबद्दल जास्त माहीती by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सांदणदरीबद्दल जास्त माहीती by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सांदणदरीवर मी पूर्वी येथेच by प्रचेतस

In reply to ओहो क्लास....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजून बरंच काही उरलंय by प्रचेतस
In reply to वल्लीबाबू तुम्ही फोटो काढता by कंजूस
In reply to फटू मस्त तरीही.... by चौकटराजा
In reply to माझ्या क्यामेरात इनबिल्ट by प्रचेतस
In reply to वल्लीबाबू एरवी तुमच्या by कंजूस
In reply to फटू मस्त तरीही.... by चौकटराजा

In reply to राजेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझा प्रयत्न by हुकुमीएक्का
In reply to सांदण दरी हा जगातभारी प्रकार by बॅटमॅन
In reply to जायचे असेल तर आताच, by प्रचेतस
In reply to सुंदर प्रतिमा, वल्ली by एस
In reply to धन्यवाद स्वॅप्स. by प्रचेतस
पिनकुशन डिस्टॉर्शन
मुस्टाश् डिस्टॉर्शन
वाइड अॅन्गल लेन्स जर तिच्या सर्वात वाइड फोकल लेन्ग्थ ला ठेवली तर बॅरल डिस्टॉर्शन म्हणजेच प्रतिमा मध्यभागी फुगीर व कोपर्यांत दाबल्यासारखे दिसते. उदा. माझ्या ह्या पेन्सिलशेडिंगचे त्या काळात पॉइंट-अॅण्ड-शूट ने घेतलेले छायाचित्र.
चौकटीचा आयत सरळच आहे. पण बॅरल डिस्टॉर्शनमुळे मध्यभागी पिंपासारखा फुगीरपणा आलाय.
पिनकुशन डिस्टॉर्शन बॅरल डिस्टॉर्शनच्या उलट असते. यात प्रतिमा कडेला ताणल्यासारख्या आणि बाजूंच्या मध्यभागी आकसलेल्या दिसतात. मुस्टाश् डिस्टॉर्शनमध्ये आकडी मिश्यांसारखे मध्यभागी बॅरल डिस्टॉर्शन तर कडांना पिनकुशन डिस्टॉर्शन एकाच प्रतिमेत एकवटल्यामुळे विपर्यासभ्रंश येतो.
(विपर्यासभ्रंशाच्या प्रतिमा विकीमीडिया कॉमन्सवरून साभार.)In reply to विपर्यासभ्रंश by एस
In reply to धन्यवाद स्वॅप्स. by प्रचेतस
In reply to विपर्यासभ्रंश by एस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}In reply to फोटो आवडले by पैसा
In reply to २४ अथवा २८ एम एम प्राइम रुपये by कंजूस
In reply to क्रयशक्ती by एस
In reply to या यादीत by चौकटराजा
In reply to अप्रतिम.... by काव्यान्जलि
स्वॅप्स-आपण तर महान आहात __/\__नाही हो, मी तर स्वॅप्स आहे. *pardon* *biggrin* जसे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात तसे माझ्याकडूनही आपणाला __/\__.
In reply to खुपच छान by बापू नारू
वा: ! सगळेच फोटो मस्त आलेत.