मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २

हुकुमीएक्का · · कलादालन
मागील धाग्यात सिंहगड व्हॅलीमधील "दुसर्‍या" ट्रिपचे फोटो आपण पाहिलेत. या धाग्यात पहिल्या ट्रिपमधील फोटो देत आहे. सिंहगड व्हॅलीमधील बरीचसी माहिती मागील धाग्यात दिली असल्याने या धाग्यात फक्त फोटो अपलोड करीत आहे. ठिकाण - सिंहगड व्हॅली १० एप्रिल २०१४ Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो Brahminy Myna EXIF Data - Camera Mode - Manual Shutter Speed - 1/130 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा Cropped फोटो Brahminy Myna EXIF Data - Camera Mode - Manual Shutter Speed - 1/160 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 White-throated Kingfisher किंवा खंड्या चा फोटो White Throated Kingfisher Camera Mode - Manual Shutter Speed - 1/320 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Indian Grey Hornbill किंवा धनेश चा फोटो Hornbill Camera Mode - Manual Shutter Speed - 1/400 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 Red-whiskered Bulbul किंवा शिपाई बुलबुल चा फोटो. याच्यात आणि नेहमी दिसणार्‍या बुलबुल मध्ये एकच फरक आहे तो म्हणजे या बुलबुल च्या डोक्यावर तुरा असतो. Red-whiskered Camera Mode - Manual Shutter Speed - 1/320 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 Oriental garden lizard किंवा सरडयाचा फोटो Oriental Garden Lizard Camera Mode - Manual Shutter Speed - 1/60 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Oriental garden lizard किंवा सरडयाचा Cropped फोटो Oriental_cropped Camera Mode - Manual Shutter Speed - 1/60 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Orange-barred Sulphur किंवा नेहमीचे पिवळे फुलपाखरू Yellow ButterFly Camera Mode - Manual Shutter Speed - 1/250 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Buttercup Butterfly किंवा रानातील फुलपाखरू Buttercup Butterfly Camera Mode - Manual Shutter Speed - 1/500 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Indian Leaf Wing Butterfly किंवा ८ ठिपक्यांचे फुलपाखरू Leaf ButterFly Camera Mode - Manual Shutter Speed - 1/250 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 ...समाप्त...
लेखनविषय:

वाचने 69676 वाचनखूण प्रतिक्रिया 38

चौकटराजा Mon, 06/09/2014 - 11:22
सर्व फोटो मस्त आलेयत. निसर्ग हा निरनिराळे पक्के डाईज बनविण्यात कसा पटाईत आहे !!!! इथला सरड्याचा ऑरेंज व फुलपाखरावरील अल्ट्रामरीन ब्लू बघा जरा ! बाकी सगळ्यात वरचा फोटो केजरीवालचा आहे असे वाटते तो पक्षी चोच वासून म्हणतोय " सगळे पक्ष( पक्षी) एक नंबरचे चोर आहेत ! "

In reply to by चौकटराजा

शिद Sat, 06/14/2014 - 13:25
बाकी सगळ्यात वरचा फोटो केजरीवालचा आहे असे वाटते
मला त्या सरड्याकडे बघून केजरीवालचा आहे असे वाटते... रंग बदलण्यात उस्ताद. ;) बाकी, फोटो सुंदरच आले आहेत.

श्रीगुरुजी Mon, 06/09/2014 - 14:35
सुंदर प्रकाशचित्रे आहेत. Red-whiskered Bulbul या पक्षाला लालगाल्या बुलबुल या नावाने ओळखले जाते. लालगाल्या बुलबुल व लालबुड्या बुलबुल या दोघांच्याही शेपटीकडील भाग लाल असतो. पण लालगाल्याचे गाल सुद्धा लाल असतात व त्याच्या डोक्यावर तुरा असतो.

In reply to by श्रीगुरुजी

हुकुमीएक्का Mon, 06/09/2014 - 22:46
धन्यवाद. Red-whiskered Bulbul या पक्ष्याला शिपाई बुलबुल म्हणतात हे माहित होते पण लालगाल्या बुलबुल हे ही म्हणतात हे माहित नव्हते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

सर्व फोटो खूपच सुंदर आले आहेत. आपण खरच नशिबवान आहोत की पुण्याच्या आजुबाजुला खूप पक्षी पहायला मिळतात. माझ्या घराच्या परिसरातील काही पक्षांचे फोटो मी काढले आहेत. नक्की उपलोड करेन.