मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही लँडस्केप्स...............

जयंत कुलकर्णी · · कलादालन
सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे...... कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे. तिकडे हलविण्यास काहीच हरकत नाही.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.............. जयंत कुलकर्णी
लेखनविषय:

वाचने 48561 वाचनखूण प्रतिक्रिया 25

मुक्त विहारि 08/06/2014 - 09:46
आवडले. ते पहिल्या फोटोतले घर मस्त आहे.

चित्रगुप्त 08/06/2014 - 10:02
फोटो आवडले. अमेरिकेतील कोणत्या भागातील हे फोटो आहेत?

प्रभाकर पेठकर 08/06/2014 - 10:10
छान छायाचित्रं आहेत. छायाचित्रांसोबत थोडीफार माहिती दिली असती, जसे छायाचित्रातील स्थळ कुठले आहे, तुमच्या राहत्या शहरापासून किती लांब आहे, जायला-यायला लागणारा वेळ, तसेच, छायाचित्रात दिसणार्‍या वास्तुबद्दल २ शब्द इ.इ. तर धागा अजून परिणामकारक होऊ शकतो. पुढच्या वेळी तसा प्रयत्न जरूर करावा ही विनंती.

पिवळा डांबिस 08/06/2014 - 10:48
so so!!

संजय क्षीरसागर 08/06/2014 - 10:56
जयंतराव, अमेरिकेत आहात तर अजून येऊं द्या. फोटोंखाली वर्णन मात्र हवं, पोस्ट अपडेट कराल तर अजून मजा येईल.

दिपक.कुवेत 09/06/2014 - 11:13
पण खुप डार्क आलेत / केलेत का?

आतिवास 09/06/2014 - 11:17
कुठले आणि कशाचे आहे प्रकाशचित्र याचा काही बोध होत नाही. थोडी माहिती लिहा त्याबद्दल जमल्यास अजूनही.

मराठे 09/06/2014 - 20:45
फोटो थाउसंड आयलंड आणि नायगाराचे वाटताहेत. थाऊसंड आयलंड ह्या जागी नावाप्रमाणेच हजाराहून जास्त छोटी छोटी बेटं आहेत. पाच महाकाय तलावांपैकी एक ओंटारीयो तलाव संपून तिथून अटलांटीक महासागराला मिळणारी नदी जिथे सुरू होते तिथे ही जागा आहे. अतिशय रम्य ठिकाण. लोकांनी बेटांवर घरं बांधून कार च्या गॅरॅजच्या ऐवजी बोट गॅरॅज बनवलेलं आहे. काही काही बेटं तर खूपच लहान आहे. त्यामुळे 'बेट' शब्दाची व्याख्या ज्यावर किमान एक मोठं झाड आहे ते बेट अशी केली आहे. शिवाय अमेरिका कॅनडाच्या सीमेवर असल्यामुळे काही लोकांचं घर अमेरीकेत आणि आणि अंगण कॅनडात अशी 'इंटरनॅशनल' घरं सुद्धा आहेत.

सखी 09/06/2014 - 21:15
फोटो मलाच दिसत नाहीत वाटतं. मिडीयाफायर ऑफीसातुन बॅन केलेले असावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/06/2014 - 09:28
सर्वच आवडले ! -दिलीप बिरुटे

प्यारे१ 10/06/2014 - 12:57
बेष्ट आहेत फोटो... (तरीही ते काही कलाकुसर /प्रोसेस केलेले फोटो नैसर्गिकतेला बाधा आणतात असं वैयक्तिक मत)

पैसा 13/06/2014 - 22:32
आवडले फोटो. एका फोटोत गेटवे ऑफ इंडियासारखी कोणती इमारत आहे ती?

अक्शु 13/06/2014 - 23:33
मस्त आली आहेत सर्व छायाचित्रे. त्यातल्या त्यात शेवटचे फारच आवडले.

चौथा कोनाडा 14/06/2014 - 10:07
भारी फोटो, मस्त फोटो ! तुमच्या निसर्गात रमलो.