सेहेवागी पोवाडा
जय हो..
जय हो..
जय हो..
(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...! (गद्य) मृत्युच्या छायेत असतांना..मृत्युच्या छायेत असतांना.. मरणाची धुंदी चढावी..आणि बेधुंssssद मस्ती करावी..हा या शिलेदाराचा जन्मजात स्वभाव..खास बाणा!पेटली पुन्हा ती आग...
हो sssssssss ओ..ओ..ओ...ओ..ओsssssssss
पेटली पुन्हा ती आग,मृत्युची बाग तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा सांगे सेहेवाग कथा आत्मा... हो जी..जी..जी..! ॥धृ॥ धन्य धन्य उपरी कट,मारी तो खट.. तसा कोणाही नाही जमला...तसा कोणाही नाही जमला ऐसा खतरा हा वीर मामला...हो..जी..जी..जी..॥१॥ तडतडा फोडे तो चेंडू, झोडे जसा झेंडू चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात..चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात बॉलरं लावी कपाळा हात...जी..जी..जी..॥२॥ बाऊंड्य्रा आणि सिक्सरं,मारी अक्सरं जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल,जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल किती पाजी-बॉलरा..हा...ल हलाहल जी..जी..जी॥३॥ किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत.. तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास! जरी वाटली तुम्हा बकवाsssस..जी..जी..जी..॥४॥ ऐश्या या धडाकेबाजा,म्हणीन मी राजा रनांचा गडी पॉssवर..बाज,रनांचा गडी पॉssवर..बाज राssखिली कैकदा लाज..हो..जी..जी..जी॥५॥ तेंडल्या ढाणा होता वाघ,तरी ही बाग आपुल्या परि तिथे फुलली..आपुल्या परि तिथे फुलली.. आता तारीफ मनी उरली..हो जी..जी..जी॥६॥ चला घेतो अता आंम्ही रजा,पाहुनी मजा आत्मा हा खूssषं लै झाला..आत्मा हा खूssषं लै झाला.. पssवाडा लिवन्या योग-पहिला __/\__ हो जी..जी..जी॥७॥ ================================ सदर पोवाड्यावर आजच्या मॅचची(किंग्ज पंजाब वि. चैन्नई सु.किंग्ज) गडद छाया असली..तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल! :) या अगोदरचे शीर्षकः आग...आग...सेहेवाग!!! :D - एक आत्मि'क ;) पोवाडा!In reply to आग.... आग.... by स्पा
-घे डोसक्यात दांडू!
..........
In reply to हलकट पांडू-घे डोसक्यात दांडू! by अत्रुप्त आत्मा
In reply to स्पांडू आणि दांडूचे अनिवार by बॅटमॅन
In reply to डोंगराला आग लागली पळा पळा !! by सूड
In reply to डोंगराला आग लागली पळा पळा !! by सूड
In reply to अफाट फलंदाज. by प्रचेतस
In reply to पुन्हा एकदा आत्मूस राॅक्स! by मांत्रिक
In reply to बुवा आता by चौकटराजा
In reply to अरे ...जरूर!!! by अत्रुप्त आत्मा
In reply to मी "जी रं जी " करायला आहे by अभ्या..
In reply to गुर्जी, मस्त पोवाडा! by चतुरंग
In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा
या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.
In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..
In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..

In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..
In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..
In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..
In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा
In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा
In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा
In reply to पवाडा जोरदार झालाय ! by नाव आडनाव
In reply to फोटो भन्नाट आहे. by नाखु
In reply to कदाचित तुम्हीच असाल णाखुण का. by प्रचेतस
In reply to कोणतर एक नाकेला, गोरेला, by अभ्या..
In reply to कोणतर एक नाकेला, गोरेला, by अभ्या..
In reply to कोण हो कोण? by प्रचेतस
In reply to धागा by नाखु
In reply to बुवांची पन्नाशी आली? by प्यारे१
In reply to भौ by नाखु
In reply to काय नाखुनमालक. आमाला का कळत by प्यारे१
In reply to बुवांना by नाखु
तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेलआम्हाला आला हो प्रत्यय. पोवाडा खरंच जब्राट झालाय.
जबरदस्त. लै मजा आली वाचून.