सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १
EXIF Data -
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/1000 sec.
Aperture - F/6.3
ISO - 100
तिथेच एका Indian Pond Heron किंवा भुऱ्या बगळ्या ने छान दर्शन दिले . . .
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/40 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100
तिथेच शेजारी उगवलेल्या कमळाचा फोटो. वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/80 sec.
Aperture - F/5.6
ISO - 100
त्यांनतर सिंहगड व्हॅलीकडे प्रस्थान केले. शक्यतो ७ पुर्वी सिंहगड व्हॅलीमध्ये जावे जेणेकरून नॅचरल लाईट जास्त मिळेल.
सिंहगड व्हॅलीमध्ये ६.१८ वाजता पोचलो. चिंचवडवरून सिंहगड व्हॅलीमध्ये पोहोचायला साधारण १ तास २० मिनिटे लागतात.
सिंहगड पायथ्याला असलेल्या एका हॉटेल मध्ये चहा व पोहे खुप छान मिळतात...तेथे पोहे व चहा घेऊन पुढे वाटचाल सुरू केली.
पायथ्यापासून सिंहगडची वाट चालू लागल्यावर एक मंदीर लागते तिथून डाव्या हाताला गेल्यावर सिंहगड व्हॅली सुरू होते... आणि सरळ वर गेल्यावर सिंहगड ट्रेक सुरु होतो.
व्हॅलीमध्ये उतरल्यावर लगेचच एक Green Bee-eater किंवा रानपोपट दिसला त्याचा हा फोटो.
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/250 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100
थोडे पुढे गेल्यावर "मल्ल्या कंपनी" चा सिंबॉल White-throated Kingfisher किंवा खंड्या दिसला.
त्याची मस्त पोटपुजा चालू होती.
त्याचा फोटो.
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/50 sec.
Aperture - F/6.5
ISO - 160
तिथून थोडे पुढे गेल्यावर दुर झाडावर थोडी हालचाल झाली.
तिथे होती Black-shouldered Kite किंवा कापशी घार. तिचा फोटो
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/405 sec.
Aperture - F/6.5
ISO - 200
तेथे एका विहीरीजवळ बसलेल्या Spotted Dove किंवा ठिपकेदार होला चा फोटो
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/500 sec.
Aperture - F/5.6
ISO - 400
झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या Common Sparrow किंवा चिमणी चा फोटो.
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/100 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100
निघता निघता काढलेला एका Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो.
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/160 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100
त्या दिवशी बरेच फोटो मिळाले. व्हॅलीमधून साधारण १०.०० वाजता पुन्हा एकदा हॉटेलमध्ये चहा घेऊन पुन्हा नक्की यायचे असे ठरवून सिंहगड व्हॅलीमधून चिंचवडकडे प्रयाण केले.
...समाप्त...In reply to अफलातून आहेत फोटो .४००एमेम by कंजूस
In reply to लेन्स by हुकुमीएक्का
In reply to चांगले टेलिफोटो लेन्स by कंजूस
In reply to भिमाशंकराच्या जवळच्या झाडीतले by कंजूस
In reply to भीमाशंकरच्या जंगलात स्वर्गीय by प्रचेतस
In reply to फोटो by अत्रुप्त आत्मा
@वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..
असेच सपस्टीकरन तुम्ही महाराजाचा फटू काढतांना...
वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हा सुर्य दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..
दिलेला नसल्यामुळे निषेढ...... :))
बाकी फोटो जबरदस्त .. अजुन येऊ द्या..... In reply to असं का बरं? by एस
In reply to मस्त फोटो, कोणती लेन्स? by शैलेन्द्र
In reply to कॅनन by हुकुमीएक्का
In reply to 24 - 1200 mm by एस
In reply to माझ्या मते कॅनन PowerShot by प्रचेतस
In reply to माझ्या मते कॅनन PowerShot by प्रचेतस
In reply to आवडली पक्षीचित्र. by प्रभाकर पेठकर
अजिंठ्यात टिपलेला लालबुड्या बुलबुल (Red Vented Bulbul)
भर समुद्रात टिपलेला सीगल
In reply to माझेही दोन पैसे. by प्रचेतस
In reply to माझेही दोन पैसे. by प्रचेतस
In reply to मधला by चौकटराजा
In reply to अन् तिकाटणं धरून बसतुया by कंजूस
In reply to माझेही दोन पैसे. by प्रचेतस
In reply to हा पण छंद आहे म्हणायचं by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तेह्या कड by चौकटराजा
In reply to इतक्ये झ्याक फोटू काडायला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझेही दोन पैसे. by प्रचेतस
In reply to मस्तच! by विकास
In reply to माझेही दोन पैसे. by प्रचेतस
In reply to माझेही दोन पैसे. by प्रचेतस
In reply to वा झकास! by हुकुमीएक्का
In reply to छान. by एस

In reply to पहिल्या फोटोमधले झाड. by नांदेडीअन
In reply to वा सुंदर by हुकुमीएक्का
In reply to वा सुंदर by हुकुमीएक्का
In reply to धन्यवाद. by नांदेडीअन
In reply to पहिल्या फोटोमधले झाड. by नांदेडीअन
In reply to मस्त फटू... माझ्या भावाने by मिसळलेला काव्यप्रेमी
अफलातून आहेत फोटो .४००एमेम